Current Affairs 12th April 2023 : चालू घडामोडी १२ एप्रिल २०२३

Current Affairs 29th March 2024

Current Affairs 12th April 2023

Daily Current Affairs (Date – 12th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 April 2023. Find Current General Knowledge 12th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १२ एप्रिल २०२३ : Current Affairs April 12, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) अंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने भारताचा २०२३-२४ या वर्षाचा विकासदराचा अंदाज ६.१% वरून किती कमी केला आहे?
(A) ५.९%
(B) ५.८%
(C) ५.१%
(D) ५.४%
Ans-(A) ५.९%

(Q२) अंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने कोणता देश जगातील सर्वाधिक वेगाने आर्थिक विकास साधणारा देश असेल असे म्हटले आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(B) भारत

(Q३) २०२३ या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर किती टक्के राहण्याचा अंदाज अंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने वर्तविला आहे?
(A) ३.०%
(B) २.५%
(C) २.८%
(D) ३.२%
Ans-(C) २.८%

(Q४) जागतिक महागाई दर २०२४ मध्ये किती टक्क्या पर्यंत खाली येण्याचा अंदाज IMF ने वर्तविला आहे?
(A) ४.५%
(B) ४.६%
(C) ४.२%
(D) ४.९%
Ans-(D) ४.९%

(Q५) भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) प्रा.संजीव भागवत
(B) रघुनाथ माशेलकर
(C) मोहन जाधव
(D) संजय ओक
Ans-(A) प्रा.संजीव भागवत

(Q६) भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था कोठे आहे?
(A) मुबंई
(B) पुणे
(C) चेन्नई
(D) बंगळूरू
Ans-(B) पुणे

(Q७) भारतीय विज्ञान शिक्षण आणि संसोधन या संस्थेच्या संचालकाची नियुक्ती कोण करते?
(A) मुख्यमंत्री
(B) पंतप्रधान
(C) राष्ट्रपती
(D) राज्यपाल
Ans-(C) राष्ट्रपती

(Q८) तणमोर या पक्षाला वाचविण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये ९३१ हेक्टर गवताळ प्रदेशावर संवर्धन राखीव क्षेत्र घोषित केले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) मध्येप्रदेश
(C) कर्नाटक
(D) राजस्थान
Ans-(D) राजस्थान

(Q९) महाराष्ट्र शासनाने कोणता दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे?
(A) २८ मे
(B) ३० मे
(C) २५ मे
(D) २० मे
Ans-(A) २८ मे

(Q१०) महाराष्ट्र सरकार कोणत्या महापुरुषाचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करणार आहे?
(A) महात्मा गांधी
(B) वी.दा. सावरकर
(C) महात्मा फुले
(D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Ans-(B) वी.दा. सावरकर

(Q११) दक्षिण चीन समुद्रात कोणत्या दोन देशांनी युद्धसराव सुरु केला आहे?
(A) अमेरिका व जपान
(B) चीन व पाकिस्तान
(C) अमेरिका व फिलिपाईन्स
(D) भारत व फ्रान्स
Ans-(C) अमेरिका व फिलिपाईन्स

(Q१२) केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार देशात २०२२ मध्ये उष्णतेच्या लाटेचे किती दिवस नोंदविण्यात आले?
(A) १८०
(B) १५०
(C) १७०
(D) १९०
Ans-(D) १९०

(Q१३) भारतातील कोणत्या राज्यामध्ये भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाच्या संशोधकांना बेडकाची नवीन प्रजाती शोधन्यात यश आले आहे?
(A) मेघालय
(B) मणिपूर
(C) आसाम
(D) नागालँड
Ans-(A) मेघालय

(Q१४) भारतात यंदाच्या वर्षी मान्सून च्या मोसमात सरासरीच्या किती टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागा (IMD) ने वर्तविला आहे?
(A) ९०%
(B) ९६%
(C) ९४%
(D) ९५%
Ans-(B) ९६%

(Q१५) कझागस्थानची राजधानी आस्थाना येथे सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंकपद स्पर्धे मध्ये भारताच्या विकास याने किती किलो वजनी गटात ब्रॉझपदक जिंकले?
(A) ७० किलो
(B) ६५ किलो
(C) ७२ किलो
(D) ७५ किलो
Ans-(C) ७२ किलो

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT