Current Affairs 11th April 2023 : चालू घडामोडी ११ एप्रिल २०२३

Current Affairs 29th March 2024

Current Affairs 11th April 2023

Daily Current Affairs (Date – 11th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 April 2023. Find Current General Knowledge 11th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ एप्रिल २०२३ : Current Affairs April 11, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणत्या राजकीय पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे?
(A) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
(B) शिवसेना
(C) समाजवादी पार्टी
(D) राष्ट्रीय जनता दल
Ans-(A) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

(Q२) कोणत्या राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष चा दर्जा दिला आहे?
(A) सपा
(B) आम आदमी पार्टी
(C) आर जे डी
(D) डि एम के
Ans-(B) आम आदमी पार्टी

(Q३) भारतात आता राष्ट्रीय पक्ष यांची संख्या किती झाली आहे?
(A) ७
(B) ८
(C) ६
(D) ९
Ans-(C) ६

(Q४) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला कोणत्या राज्यामध्ये राज्य पक्षाचा दर्जा मिळाला आहे?
(A) गुजरात
(B) आसाम
(C) मणिपूर
(D) नागालँड
Ans-(D) नागालँड

(Q५) तृनमुल काँग्रेस या पक्षाला कोणत्या राज्यामध्ये राज्य पक्षाचा दर्जा मिळाला आहे?
(A) मणिपूर
(B) मेघालय
(C) तामिळनाडू
(D) त्रिपुरा
Ans-(B) मेघालय

(Q६) केंद्रीय निवडणूक आयोगाने भारतीय राष्ट्र समिती या पक्षाचा कोणत्या राज्यातील राज्य पक्षाचा दर्जा रद्द केला?
(A) आंध्रप्रदेश
(B) तेलंगना
(C) महाराष्ट्र
(D) केरळ
Ans-(A) आंध्रप्रदेश

(Q७) राष्ट्रीय लोक दल या पक्षाचा कोणत्या राज्यातील राज्य पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) उत्तरप्रदेश
(D) राजस्थान
Ans-(C) उत्तरप्रदेश

(Q८) भारतात यंदा सरासरीच्या किती टक्के पाऊस होण्याचा अंदाज स्कायमॅट या संस्थेने वर्तविला आहे?
(A) ९५%
(B) ९०%
(C) ९२%
(D) ९४%
Ans-(D) ९४%

(Q९) अरुणाचल प्रदेशाच्या सीमा भागातील किबिथु येथे व्हायब्रट व्हिलेज या कार्यक्रमाचे उदघाट्न कोणी केले?
(A) अमित शहा
(B) नितीन गडकरी
(C) सर्वांनंद सोनोवाल
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) अमित शहा

(Q१०) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून २०२२-२३ वर्षात किती कर्ज प्रकरणे मंजुरी झाली?
(A) १२,३४५
(B) १२,३२६
(C) १३,४५०
(D) १३,५४०
Ans-(B) १२,३२६

(Q११) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये एकूण कर्जदारापैकी महिला उद्योजकाचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) ६०%
(B) ७०%
(C) ५०%
(D) ४५%
Ans-(C) ५०%

(Q१२) आशियातील सर्वाधिक लांबी असलेल्या झोजीला बोगद्याची लांबी किती आहे?
(A) १५ किमी
(B) १३ किमी
(C) १२.५ किमी
(D) १४.२ किमी
Ans-(D) १४.२ किमी

(Q१३) झोजीला बोगदा हा समुद्र सपाटी पासून किती फूट उंच असणार आहे?
(A) १२,५७५
(B) १२,५५०
(C) ११,५४०
(D) १०,५४०
Ans-(A) १२,५७५

(Q१४) राज्याच्या विधानसभेने मंजुरी दिलेल्या विधेयकाला मान्यता देण्यासाठी राज्यपालांना निश्चित कालावधी असावा असा ठराव कोणत्या राज्याच्या विधानसभेने मांडला आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) महाराष्ट्र
(D) गुजरात
Ans-(B) तामिळनाडू

(Q१५) कोणत्या देशाच्या हेरांत प्रांतामध्ये महिलांना खुल्या उपहारगृह मध्ये जाण्यास बंदी घातली आहे?
(A) पाकिस्तान
(B) इराण
(C) अफगाणिस्तान
(D) इराक
Ans-(C) अफगाणिस्तान

(Q१६) सांख्यिकी क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा २०२३ चा अंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) के.नागेश्वर
(B) राजीव मेहता
(C) कुलभूषण जाधव
(D) कल्यामपुडी राधाकृष्ण राव
Ans-(D) कल्यामपूडी राधाकृष्ण राव

(Q१७) महाराष्ट्र राज्याच्या मुद्रांक शुल्क महानिरीक्षक पदी कोणाची निवड झाली?
(A) हिरालाल सोनावणे
(B) श्रवण हार्डीकर
(C) मुकेश शर्मा
(D) राजीव अग्रवाल
Ans-(A) हिरालाल सोनावणे

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT