Current Affairs 10th April 2023 : चालू घडामोडी १० एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 10th April 2023

Daily Current Affairs (Date – 10th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 April 2023. Find Current General Knowledge 10th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १० एप्रिल २०२३ : Current Affairs April 10, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) द्रौपद्री मुर्मू या सुखोई ३० लढाऊ विमानातून उड्डान घेणाऱ्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत?

(A) तिसऱ्या

(B) पहिल्या

(C) दुसऱ्या

(D) दुसऱ्या

Ans-(A) तिसऱ्या

 

(Q२) जगात वंध्यत्वाचे प्रमाण सुमारे किती टक्के असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे?

(A) १८%

(B) १७.५%

(C) २०%

(D) २०.५%

Ans-(B) १७.५%

 

(Q३) प्रोजेक्ट टायगर या उपक्रमाला किती वर्ष झाली आहेत?

(A) २५

(B) ७५

(C) ५०

(D) ६०

Ans-(C) ५०

 

(Q४) भारतात सध्या व्याग्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्र किती आहे?

(A) ६० हजार चौ. किमी.

(B) ५० हजार चौ. किमी.

(C) ६५ हजार चौ. किमी.

(D) ७५ हजार चौ. किमी.

Ans-(D) ७५ हजार चौ. किमी.

 

(Q५) जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कोठे पार पडणार आहे?

(A) उजबेकिस्तान

(B) कजाकिस्तान

(C) पाकिस्तान

(D) तुर्कस्तान

Ans-(A) उजबेकिस्तान

 

(Q६) असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म्स या संस्थेच्या अहवालानुसार देशातील कोणत्या प्रादेशिक राजकीय पक्षाला निवडणूक रोख्यातून सर्वाधिक ३१८ कोटी रुपये मिळाले आहेत?

(A) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

(B) द्रमुक

(C) आर जे डी

(D) शिवसेना

Ans-(B) द्रमुक

 

(Q७) प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या ८ वर्षाच्या काळात आतापर्यंत किती रुपयाचे कर्ज वाटप झाले आहे?

(A) २० लाख १० हजार कोटी

(B) २५ लाख १५ हजार कोटी

(C) २३ लाख २० हजार कोटी

(D) १५ लाख २३ हजार कोटी

Ans-(C) २३ लाख २० हजार कोटी

 

(Q८) प्रधानमंत्री मुद्रा योजनेमध्ये एकूण कर्जदारापैकी महिलांचे प्रमाण किती आहे?

(A) ६०%

(B) ७०%

(C) ६७%

(D) ६८%

Ans-(D) ६८%

 

(Q९) कोणत्या देशाच्या संसदेने पारित केलेले सरन्यायधिशांचे अधिकार कमी करनारे विधेयक अध्यक्षानी परत संसदेकडे पाठविले?

(A) पाकिस्तान

(B) चीन

(C) भारत

(D) मलेशिया

Ans-(A) पाकिस्तान

 

(Q१०) कोणत्या दोन देशाचा जागतिक आर्थिक वाढीत निम्मा वाटा राहील असे आयएमएफ ने म्हटले आहे?

(A) भारत व अमेरिका

(B) चीन व भारत

(C) अमेरिका व जपान

(D) रशिया व ब्रिटन

Ans-(B) चीन व भारत

 

(Q११) कोणत्या देशाने तैवान देशाच्या सीमेवर युद्ध सराव आयोजित केला आहे?

(A) जर्मनी

(B) सिंगापूर

(C) चीन

(D) श्रीलंका

Ans-(C) चीन

 

(Q१२) एमीन झापारोव्हा या भारत दौऱ्यावर आलेल्या कोणत्या देशाच्या परराष्ट्र उपमंत्री आहेत?

(A) चीन

(B) अफगाणिस्तान

(C) श्रीलंका

(D) युक्रेन

Ans-(D) युक्रेन

 

(Q१३) व्याघ्रगणना २०२२ नुसार भारतात जगातील वाघाच्या संख्येच्या किती टक्के वाघ आहेत?

(A) ७५%

(B) ७०%

(C) ८०%

(D) ८५%

Ans-(A) ७५%

 

(Q१४) व्याघ्रगणना २०२२ नुसार भारतात वाघाची संख्या किती झाली आहे?

(A) ३२००

(B) ३१६७

(C) ३१५०

(D) ३२४०

Ans-(B) ३१६७

 

(Q१५) भारतात २०१८ च्या वाघाच्या संख्येच्या तुलनेत २०२२ मध्ये वाघाची संख्या किती ने वाढली आहे?

(A) १५०

(B) २५०

(C) २००

(D) १८०

Ans-(C) २००

 

(Q१६) कोणता देश ३० हजार हत्तीसह जगातील सर्वाधिक आशियाई हत्ती असणारा देश आहे?

(A) जपान

(B) पाकिस्तान

(C) मलेशिया

(D) भारत

Ans-(D) भारत

 

(Q१७) वाघाच्या संरक्षण संवर्धणासाठी इंटरनॅशनल बिग कॅट आलायन्स संघटनेची स्थापना कोणत्या देशानी केली आहे?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) जर्मनी

(D) सिंगापूर

Ans-(A) भारत

 

(Q१८) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची नोंद उत्कृष्ट गटात झाली आहे?

(A) बोर व्याघ्र प्रकल्प

(B) पेंच व्याघ्र प्रकल्प

(C) सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

(D) ताडोबा व्याघ्र प्रकल्प

Ans-(B) पेंच व्याघ्र प्रकल्प

 

(Q१९) बंगळूरू येथे विजयनगर साम्राज्याचे सरदार केम्पे गौडा यांच्या किती फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले?

(A) १०७

(B) १०६

(C) १०८

(D) १०९

Ans-(C) १०८

 

(Q२०) भारताचा बॅडमिंटन पटू प्रियांशु राजवत ने कोणत्या देशाच्या मॅग्नस जोहानसन ला पराभूत करून ऑर्लिस बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धा जिंकली?

(A) फिनलंड

(B) न्यूझीलन्ड

(C) अमेरिका

(D) डेन्मार्क

Ans-(D) डेन्मार्क

 

(Q२१) भारताच्या अनुऊर्जा विभागाला २०३० पर्यंत अनुऊर्जानिर्मितीची किती गिगा वॅट क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे?

(A) २० GW

(B) २५ GW

(C) ३० GW

(D) ३५ GW

Ans-(A) २० GW

 

(Q२२) देशाला २०४७ पर्यंत किती टक्के वीज अनुऊर्जे पासून मिळेल असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे?

(A) १०%

(B) ९%

(C) ८%

(D) १२%

Ans-(B) ९%

 

(Q२३) संत ज्ञानेश्वरांनी जिथे ज्ञानेश्वरी लिहिली ते कोणते गाव महाराष्ट्र शासना तर्फे पुस्तकाचे गाव म्हणून जाहीर केले आहे?

(A) श्रीरामपूर

(B) अप्पेगाव

(C) नेवासा

(D) शिंगणापूर

Ans-(C) नेवासा

 

(Q२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठून व्याघ्रगणना २०२२ अहवाल जाहीर केला?

(A) दिल्ली

(B) अहमदाबाद

(C) वाराणसी

(D) म्हैसूर

Ans-(D) म्हैसूर

 

(Q२५) आयपीएल २०२३ च्या हंगामात गोलंदाजी मध्ये पहिली हॅट्रिक कोणी घेतली?

(A) रशीद खान

(B) महम्मद शमी

(C) यजवेंद्र चहल

(D) उमरान मलिक

Ans-(A) रशीद खान

 

(Q२६) महाराष्ट्र राज्यातील कारागृहातील कैद्यामध्ये कोणत्या कारागृहातील कैद्यानी महाराष्ट्र शासनाला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून दिले आहे?

(A) अमरावती

(B) पुणे

(C) छत्रपती संभाजीनगर

(D) मुंबई

Ans-(B) पुणे

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT