Current Affairs 15th April 2023 : चालू घडामोडी १५ एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 15th April 2023

Daily Current Affairs (Date – 15th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 April 2023. Find Current General Knowledge 15th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ एप्रिल २०२३ : Current Affairs April 15, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकारच्या स्टँड अप योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील सर्वाधिक १०३० महिलांना कर्ज वाटप करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) नांदेड
(D) नागपूर
Ans-(A) मुंबई

(Q२) अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्ती आणि महिलांना उद्योगात प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या वर्षी स्टँड अप योजना सुरु केली आहे?
(A) २०१७
(B) २०१६
(C) २०२९
(D) २०१८
Ans-(B) २०१६

(Q३) स्टँड अप इंडिया योजेनेमध्ये बँकेच्या प्रत्येक शाखेतून व्यवसाय करण्यासाठी किती कर्ज दिले जाते?
(A) १५ लाख ते २ कोटी
(B) १० लाख ते २ कोटी
(C) १० लाख ते १ कोटी
(D) २० लाख ते ३ कोटी
Ans-(C) १० लाख ते १ कोटी

(Q४) केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेमधून आतापर्यन्त किती महिला उद्योजकांना लाभ मिळाला आहे?
(A) ६७८०
(B) ५६९०
(C) ५५८०
(D) ६५९८
Ans-(D) ६५९८

(Q५) कोणत्या देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्याच्या निवृतीचे वय ६४ वर्षा पर्यंत वाढवीण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली?
(A) फ्रान्स
(B) जर्मनी
(C) इटली
(D) चीन
Ans-(A) फ्रान्स

(Q६) तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे कोणाच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
(A) प्रकाश आबेडकर
(B) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
(C) नितीन गडकरी
(D) जगनमोहन रेड्डी
Ans-(B) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

(Q७) हैद्राबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या किती फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
(A) १२० फूट
(B) १३० फूट
(C) १२५ फूट
(D) १३५ फूट
Ans-(C) १२५ फूट

(Q८) कोणत्या देशाचा नेतृत्वाखाली जी-२० देशाच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकाचे गव्हर्नर यांची परिषद वॉशिंगटन येथे आयोजित करण्यात आली होती?
(A) अमेरिका
(B) सिंगापूर
(C) ब्रिटन
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कंन्व्हेशन सेंटर चे लोकांपर्ण कोठे करण्यात आले?
(A) नागपूर
(B) पुणे
(C) नाशिक
(D) मुंबई
Ans-(A) नागपूर

(Q१०) कोणत्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी सर्वोच्च न्यायलयाच्या कॉलेजीयम ने निवृत्त जिल्हा न्यायाधीश रुपेश चंद्र यांची शिफारस केली?
(A) मुंबई उच्च न्यायालय
(B) मध्यप्रदेश उच्च न्यायालय
(C) अलाहाबाद उच्च न्यायालय
(D) केरळ उच्च न्यायालय
Ans-(B) मध्यप्रदेश उच्च न्यायालय

(Q११) भारतात किती हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची लागवड झाली आहे?
(A) ३२० लाख हेक्टर
(B) ३२५ लाख हेक्टर
(C) ३१९ लाख हेक्टर
(D) ३३० लाख हेक्टर
Ans-(C) ३१९ लाख हेक्टर

(Q१२) अमेरिकेच्या कृषी विभागाने भारतात या वर्षी गहू या पिकाचे उत्पादन किती होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे?
(A) १०५० लाख टन
(B) १२०० लाख टन
(C) १२३० लाख टन
(D) १०८० लाख टन
Ans-(D) १०८० लाख टन

(Q१३) भारताच्या हॉकी निवड समितीच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) आर पी सिंह
(B) के आर यादव
(C) मनप्रीत सिंह
(D) दिलजीत कौर
Ans-(A) आर पी सिंह

(Q१४) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत कोणत्या राज्याने जेष्ठ नागरिकांना मोफत हवाई तीर्थयात्रा करवण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) मध्यप्रदेश
(C) तेलंगना
(D) राजस्थान
Ans-(B) मध्यप्रदेश

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT