Current Affairs 13th April 2023 : चालू घडामोडी १३ एप्रिल २०२३

Current Affairs 29th March 2024

Current Affairs 13th April 2023

Daily Current Affairs (Date – 13th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 April 2023. Find Current General Knowledge 13th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ एप्रिल २०२३ : Current Affairs April 13, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्रात कोणता जिल्हा ४२.२ अंश सेल्शियस तापमानाची नोंद होऊन सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला आहे?
(A) चंद्रपूर
(B) नागपूर
(C) वर्धा
(D) गोंदिया
Ans-(A) चंद्रपूर

(Q२) भारतीय वाहन उद्योगाचे प्रणेते केशुब महिंद्रा यांचे निधन झाले ते कोणत्या कंपनीचे मानद अध्यक्ष होते?
(A) टाटा मोटर्स
(B) महिंद्रा अँड महिंद्रा
(C) रिलायन्स इंडस्ट्री
(D) बजाज आटोमोबाईल्स
Ans-(B) महिंद्रा अँड महिंद्रा

(Q३) डिजिटल इंडिया अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती गावामध्ये BSNL च्या वतीने किती मोबाईल मनोरे उभरण्यात येणार आहेत?
(A) २५००
(B) ३४००
(C) २७५१
(D) ३४५०
Ans-(C) २७५१

(Q४) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवाला नुसार देशात कोणते राज्य सायबर गुन्हेगारीत प्रथम क्रमांकावर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) कर्नाटक
(D) तेलंगणा
Ans-(D) तेलंगना

(Q५) सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे?
(A) चौथा
(B) पहिला
(C) दुसरा
(D) तिसरा
Ans-(A) चौथा

(Q६) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवाला नुसार महाराष्ट्र राज्यात सायबर क्राईम चे किती गुन्हे दाखल झाले आहेत?
(A) ५५५०
(B) ५५६२
(C) ५४९०
(D) ५४००
Ans-(B) ५५६२

(Q७) भारताचा मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर किती टक्के राहिला?
(A) ६.३३%
(B) ५.४४%
(C) ५.६६%
(D) ५.५०%
Ans-(C) ५.६६%

(Q८) भारताचा मार्च महिन्यातील महागाई दर गेल्या किती महिण्यातील सर्वात निचांकी दर आहे?
(A) १२
(B) १०
(C) १३
(D) १५
Ans-(D) १५

(Q९) केंद्रीय सख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार देशाचा अद्योगिक उत्पादन नेर्देशांक फेब्रुवारी महिन्यात किती टक्के नोंदविला आहे?
(A) ५.६%
(B) ५.५%
(C) ६.७%
(D) ६.४%
Ans-(A) ५.६%

(Q१०) भारताच्या निर्मिती क्षेत्राने फेब्रुवारी महिन्यात किती टक्के वाढ नोंदविली आहे?
(A) ५.५%
(B) ५.३%
(C) ६.४%
(D) ४.५%
Ans-(B) ५.३%

(Q११) देशाच्या खाणकाम क्षेत्राने फेब्रुवारी महिन्यात किती टक्के वाढ नोंदविली आहे?
(A) ४.५%
(B) ५.४%
(C) ४.६%
(D) ४.२%
Ans-(C) ४.६%

(Q१२) भारताच्या विजनिर्मिती क्षेत्राने फेब्रुवारी महिन्यात किती टक्के वाढ नोंदविली आहे?
(A) ८.९%
(B) ८.५%
(C) ८.०%
(D) ८.२%
Ans-(D) ८.२%

(Q१३) भारतात सध्या किती आयुर्विमा कंपन्या कार्यरत आहेत?
(A) २३
(B) २०
(C) २२
(D) २१
Ans-(A) २३

(Q१४) असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म संस्थेच्या सर्वेनुसार देशातील मुख्यमंत्र्याचा यादीत कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे?
(A) महाराष्ट्र
(B) आंध्रप्रदेश
(C) तामिळनाडू
(D) गुजरात
Ans-(B) आंध्रप्रदेश

(Q१५) असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म संस्थेच्या सर्वेनुसार देशातील कोणत्या मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे?
(A) भगवंत मान
(B) अशोक गहलोत
(C) ममता बॅनर्जी
(D) एम के स्टॅलिन
Ans-(C) ममता बॅनर्जी

(Q१६) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणी नोटबुक पासून साकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया ने घेतली आहे?
(A) परभणी
(B) हिंगोली
(C) बीड
(D) लातूर
Ans-(D) लातूर

(Q१७) एनर्जी स्टॅटीस्टिका इंडियाच्या आहवालानुसार देशात कोणते राज्य विजनिर्मिती क्षमतेमध्ये आघाडीवर आहे?
(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) तामिळनाडू
Ans-(A) गुजरात

(Q१८) देशात एकूण विजनिर्मिती क्षमतेमध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(B) दुसरा

(Q१९) कोणता खेळाडू आयपीएल मध्ये एकाच संघाकडून २०० सामने खेळणारा पहिला कर्णधार ठरला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) महेंद्र सिंग धोनी
(D) विरेंद्र सेहवाग
Ans-(C) महेंद्र सिंग धोनी

(Q२०) ICC ने जाहीर केलेल्या अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट क्रमवारीत कोणता खेळाडू फलंदाजीत प्रथम क्रमांकावर आहे?
(A) हार्दिक पांड्या
(B) ईशान किशन
(C) शुभमन गिल
(D) सूर्यकुमार यादव
Ans-(D) सूर्यकुमार यादव

(Q२१) देशातील कोणती मेट्रो नदीखालच्या बोगद्यातून प्रवास करणारी पहिली मेट्रो ठरली आहे?
(A) कोलकाता मेट्रो
(B) चेन्नई मेट्रो
(C) मुबंई मेट्रो
(D) दिल्ली मेट्रो
Ans-(A) कोलकाता मेट्रो

(Q२२) आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या अंतीम पंघाल ने किती किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले?
(A) ५४ किलो
(B) ५३ किलो
(C) ६० किलो
(D) ६५ किलो
Ans-(B) ५३ किलो

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT