Current Affairs 14th April 2023 : चालू घडामोडी १४ एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 14th April 2023

Daily Current Affairs (Date – 14th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 April 2023. Find Current General Knowledge 14th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १४ एप्रिल २०२३ : Current Affairs April 14, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) पक्षीशास्त्रातील महत्वपूर्ण संशोधनासाठी व पक्ष्या विषयी भारतीयांना सहज माहिती उपलब्ध व्हावी यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ने कोणते अँप विकसित केले आहे?
(A) एव्हीइको बेस
(B) निसर्ग
(C) पक्षी मित्र
(D) इनव्हायरमेंट बेस
Ans-(A) एव्हीइको बेस

(Q२) आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या अमन सेहरावत ने किती किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले?
(A) ६० किलो
(B) ५७ किलो
(C) ६५ किलो
(D) ५५ किलो
Ans-(B) ५७ किलो

(Q३) आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या अमन सेहरावत ने कोणत्या देशाच्या अल्माझ समानबेकोव्हला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले?
(A) चीन
(B) मलेशिया
(C) किर्गिस्तान
(D) तजाकिस्तान
Ans-(C) किर्गिस्तान

(Q४) भारतातील कोणत्या वाहन कंपनीला इंडियन कार ऑफ द इयर २०२३ पुरस्कार मिळाला?
(A) बजाज
(B) टाटा
(C) महिंद्रा
(D) किआ इंडिया
Ans-(D) किआ इंडिया

(Q५) सहकार संस्थाचे बळकटीकरण करण्यासाठी कोणत्या राज्याने राज्य सहकार विकास समिती ची स्थापना केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) केरळ
(D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र

(Q६) महाराष्ट्र राज्याने कोणाच्या अध्यक्षते खाली राज्य सहकार विकास समिती ची स्थापना केली आहे?
(A) मुख्यमंत्री
(B) मुख्य सचिव
(C) राज्यपाल
(D) सहकार मंत्री
Ans-(B) मुख्य सचिव

(Q७) नोकरदार घटस्फोटीत महिलेला मुल दत्तक न देण्याचा कोणत्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय मुबंई उच्च न्यायालयाने रद्द ठरविला?
(A) जळगाव
(B) परभणी
(C) भुसावळ
(D) धुळे
Ans-(C) भुसावळ

(Q८) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताची निर्यात किती टक्क्याने वाढून ४४७ अब्ज डॉलर वर पोहचली आहे?
(A) ८%
(B) ७%
(C) ५%
(D) ६%
Ans-(D) ६%

(Q९) भारताच्या एकूण निर्याती मध्ये मोबाईल फोन ची निर्यात २०२२-२३ वर्षात किती रुपये झाली?
(A) ९० हजार कोटी
(B) ८० हजार कोटी
(C) ६५ हजार कोटी
(D) ७५ हजार कोटी
Ans-(A) ९० हजार कोटी

(Q१०) मार्च २०२३ मध्ये चीन च्या निर्याती मध्ये किती टक्के वाढ झाली?
(A) १५%
(B) १४.८%
(C) १२.८%
(D) १३%
Ans-(B) १४.८%

(Q११) आर्थिक वर्ष २०२३-२३ मध्ये भारताची आयात १६.५% नी वाढून किती रुपये झाली आहे?
(A) ७०० अब्ज डॉलर
(B) ६५० अब्ज डॉलर
(C) ७१४ अब्ज डॉलर
(D) ७५० अब्ज डॉलर
Ans-(C) ७१४ अब्ज डॉलर

(Q१२) भारताची आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये वस्तु व सेवांची एकूण आयात किती रुपये राहिली?
(A) ८०० अब्ज डॉलर
(B) ७६० अब्ज डॉलर
(C) ८५० अब्ज डॉलर
(D) ८९२ अब्ज डॉलर
Ans-(D) ८९२ अब्ज डॉलर

(Q१३) भारताचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन २०२२-२३ वर्षात १७३% ने वाढून किती रुपयावर पोहचले आहे?
(A) १९.६८ लाख कोटी
(B) २०.५० लाख कोटी
(C) १२.८० लाख कोटी
(D) १८.४५ लाख कोटी
Ans-(A) १९.६८ लाख कोटी

(Q१४) भारताच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात २०२२-२३ मध्ये झालेली वाढ ही मागच्या किती वर्षातील सर्वाधिक वाढ आहे?
(A) १५ वर्ष
(B) १० वर्ष
(C) १२ वर्ष
(D) १४ वर्ष
Ans-(B) १० वर्ष

(Q१५) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा मार्च महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरला आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) शाकिब उल हसन
(D) शाहीन आफ्रिदी
Ans-(C) शाकिब उल हसन

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT