Current Affairs 19th April 2023
Daily Current Affairs (Date – 19th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 April 2023. Find Current General Knowledge 19th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
- Current Affairs 18th April 2023 : चालू घडामोडी 18 एप्रिल २०२३: Click Here
- Current Affairs 16th April 2023 : चालू घडामोडी 16 एप्रिल २०२३: Click Here
- Current Affairs 15th April 2023 : चालू घडामोडी 15 एप्रिल २०२३: Click Here
- Current Affairs 14th April 2023 : चालू घडामोडी 14 एप्रिल २०२३: Click Here
- Current Affairs 13th April 2023 : चालू घडामोडी 13 एप्रिल २०२३: Click Here
चालू घडामोडी १९ एप्रिल २०२३ : Current Affairs April 19, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) देशातील एकूण ६५,१४१ किमी रेल्वे महामार्गा पैकी एप्रिल २०२२ पर्यंत किती किलोमीटर रेल्वे महामार्गाचे विद्युतीकरण झाले आहे?
(A) ५२,२८७ किमी
(B) ५०,४५० किमी
(C) ६०,५६० किमी
(D) ५५,६५० किमी
Ans-(A) ५२,२८७ किमी
(Q२) भारतात किती टक्के रेल्वे महामार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे?
(A) ७५%
(B) ८०.११%
(C) ७८.५८%
(D) ७७%
Ans-(B) ८०.११%
(Q३) महाराष्ट्र राज्यात एकूण रेल्वे महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे?
(A) ५६०० किमी
(B) ५८०० किमी
(C) ५,७२६ किमी
(D) ६,७८० किमी
Ans-(C) ५७२६ किमी
(Q४) महाराष्ट्रातील एकूण रेल्वे मार्गापैकी किती टक्के मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे?
(A) ८५%
(B) ७८%
(C) ७२%
(D) ८०%
Ans-(D) ८०%
(Q५) इंडियन शुगर मिल्स असोसिएशन च्या आकडेवारी नुसार देशात चालू हंगामात किती लाख टन साखर उत्पादन झाले आहे?
(A) ३११ लाख टन
(B) ३३० लाख टन
(C) ३३५ लाख टन
(D) ३५० लाख टन
Ans-(A) ३११ लाख टन
(Q६) महाराष्ट्र राज्यात चालू हंगामात साखरेचे उत्पादन मागील हंगामापेक्षा ३२ लाख टनाने कमी होऊन किती झाले आहे?
(A) १२० लाख टन
(B) १०५ लाख टन
(C) १११ लाख टन
(D) १०० लाख टन
Ans-(B) १०५ लाख टन
(Q७) राष्ट्रीय स्तरावरील मिस टिन इंडिया स्पर्धा जिंकणारी सेजल पाटील महाराष्ट्रातील कोणत्या जिल्याची आहे?
(A) पुणे
(B) कोल्हापूर
(C) सांगली
(D) सातारा
Ans-(C) सांगली
(Q८) मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) उषा नाडकर्णी
(B) उत्तरा केळकर
(C) नाना पाटेकर
(D) अशा भोसले
Ans-(D) अशा भोसले
(Q९) मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) पंकज उधास
(B) सोनू निगम
(C) उदित नारायण
(D) कुमार सानू
Ans-(A) पंकज उधास
(Q१०) अँपल या कंपनीच्या देशातील पहिल्या विक्री दालनाचे उदघाट्न कोठे झाले?
(A) पुणे
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) कोलकाता
Ans-(B) मुंबई
(Q११) वर्ल्डलाईन इंडिया च्या अहवालानुसार देशातील कोणते शहर डिजिटल व्यवहार करण्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) बंगळूरू
(D) पुणे
Ans-(C) बंगळूरू
(Q१२) भारतात २०२२ मध्ये एकूण किती रुपयाचे डिजिटल व्यवहार झाले आहेत?
(A) १५० लाख कोटी
(B) १५७ लाख कोटी
(C) १५५ लाख कोटी
(D) १४९.५ लाख कोटी
Ans-(D) १४९.५ लाख कोटी
(Q१३) व्याग्र गणना २०२२ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्यात सर्वाधिक २५० वाघ आहेत?
(A) चंद्रपूर
(B) नागपूर
(C) वर्धा
(D) भंडारा
Ans-(A) चंद्रपूर
(Q१४) महाराष्ट्र राज्यातील विदर्भ या प्रादेशिक विभागा मध्ये वाघाच्या च्या संख्येत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) २५%
(B) २३%
(C) २१%
(D) २२%
Ans-(B) २३%
(Q१५) जगातील एकूण यकृत विकारग्रस्तापैकी किती टक्के रुग्ण भारतात अढळतात?
(A) १५%
(B) १०%
(C) १८%
(D) १४%
Ans-(C) १८%
(Q१६) इंग्लंड चा कोणता क्रिकेट खेळाडू WISDEN चा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे?
(A) सॅम करण
(B) जोस बटलर
(C) जॉनी ब्रेस्टो
(D) बेन स्टोक्स
Ans-(D) बेन स्टोक्स
(Q१७) कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडू चा समावेश WISDEN च्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू मध्ये झाला आहे?
(A) हरमनप्रीत कौर
(B) स्मुर्ती मानधना
(C) दीप्ती शर्मा
(D) शेफाली वर्मा
Ans-(A) हरमनप्रीत कौर
तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti 2023.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
♦जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
♦शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |