चालू घडामोडी १८ एप्रिल २०२३ : Current Affairs April 18, 2023

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 18th April 2023

Daily Current Affairs (Date – 18th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 April 2023. Find Current General Knowledge 18th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ एप्रिल २०२३ : Current Affairs April 18, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जागतिक सूर्यफूल बिया आणि तेल परिषद कोठे पार पडली?
(A) बुनोस आइरिस
(B) न्यूयार्क
(C) दिल्ली
(D) पॅरिस
Ans-(A) बुनोस आइरिस

(Q२) आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताने किती टक्के खाद्य तेल आयात केले आहे?
(A) ८५%
(B) ९०%
(C) ७५%
(D) ८०%
Ans-(B) ९०%

(Q३) सन २०२१-२२ मध्ये भारताच्या एकूण खाद्यतेल उपयोगात सूर्यफूल तेलाचा वाटा किती टक्के होता?
(A) ८.०%
(B) ७.३%
(C) ८.२%
(D) ९.०%
Ans-(C) ८.२%

(Q४) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताला किती दशलक्ष टन खाद्य तेलाची गरज भासेल असा अंदाज आहे?
(A) २३.६ दशलक्ष
(B) २३.९ दशलक्ष
(C) २३.४ दशलक्ष
(D) २३.८ दशलक्ष
Ans-(D) २३.८ दशलक्ष

(Q५) जगात २०२२-२३ मध्ये तेलबियांचे उत्पादन किती दशलक्ष टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे?
(A) ६०३.५
(B) ५००
(C) ६०५.६
(D) ६५०
Ans-(A) ६०३.५

(Q६) आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारतात तेलबियांचे उत्पादन जागतिक उत्पादनाच्या किती टक्के होते?
(A) ८%
(B) ७%
(C) ५%
(D) ४%
Ans-(B) ७%

(Q७) सन २०२१-२२ वर्षात जागतिक खाद्य तेल उत्पादनात सूर्यफूल तेलाचा वाटा किती टक्के होता?
(A) ७%
(B) ५%
(C) ८%
(D) १०%
Ans-(C) ८%

(Q८) सौरऊर्जा क्षेत्रातील तज्ञ आणि प्रतिनिधीची एकदिवशीय सूर्यकॉन परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) मुबंई
(B) नागपूर
(C) नाशिक
(D) पुणे
Ans-(D) पुणे

(Q९) भारताचा घाऊक महागाई चा दर मार्च महिन्यात किती टक्के नोंदविन्यात आला आहे?
(A) १.३४%
(B) १.४४%
(C) २.३३%
(D) २.५५%
Ans-(A) १.३४%

(Q१०) देशाचा मार्च महिन्यात नोंदविण्यात आलेला घाऊक महागाई दर हा किती महिण्यातील निचांकी दर आहे?
(A) २८
(B) २९
(C) ३०
(D) २५
Ans-(B) २९

(Q११) भारताचा अन्नधान्याचा महागाई दर मार्च महिन्यात किती टक्के राहीला आहे?
(A) ५.७६%
(B) ४.५५%
(C) ५.४८%
(D) ६.४५%
Ans-(C) ५.४८%

(Q१२) केंद्राच्या पंचायत राज पुरस्कारामध्ये कार्बन न्यूट्रल विशेष पंचायतीचा द्वितीय पुरस्कार महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्यातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला आहे?
(A) देहगावं
(B) लाडसावंगी
(C) लासूर
(D) पाटोदा
Ans-(D) पाटोदा

(Q१३) केंद्राच्या पंचायत राज पुरस्कारा मध्ये स्वच्छ आणि हरीत पंचायत म्हूणन महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्यातील कोणत्या ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले?
(A) कुंडल
(B) तासगाव
(C) अंजनी
(D) पेडगाव
Ans-(A) कुंडल

(Q१४) दारिद्र आणि सुधारित उपजीविका श्रेणीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ग्रामपंचायतिला पंचायत राज पुरस्कार मिळाला आहे?
(A) पिपंळगाव
(B) खंडोबाजी वाडी
(C) फाळेगाव
(D) रुई
Ans-(B) खंडोबाची वाडी

(Q१५) केंद्राचा ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्कार महाराष्ट्रातील पुणे जिल्यातील कोणत्या ग्रामपंचायतिला मिळाला आहे?
(A) काटेवाडी
(B) बावडा
(C) टिकेकरवाडी
(D) रत्नापूर
Ans-(C) टिकेकरवाडी

(Q१६) केंद्र सरकारच्या पंचायत राज पुरस्कारामध्ये महिला अनुकूल पंचायत या श्रेणी मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाला आहे?
(A) हिरवे बाजार
(B) लोणी
(C) लाडगाव
(D) आलाबाद
Ans-(D) आलाबाद

(Q१७) केंद्रीय ग्रामीण व पंचायत राज विभागाच्या वतीने कोणत्या कालावधीत राष्ट्रीय पुरस्कार सप्ताह साजरा करण्यात येत आहे?
(A) १७ ते २२ एप्रिल
(B) १५ ते २२ एप्रिल
(C) १४ ते २१ एप्रिल
(D) ११ ते १८ एप्रिल
Ans-(A) १७ ते २२ एप्रिल

(Q१८) भारताची चपला आणि जोड्याची उत्पादने किती देशाना पाठवली जात आहेत?
(A) ६०
(B) ६५
(C) ७०
(D) ७५
Ans-(B) ६५

(Q१९) आशियाई चॅम्पियन हॉकी स्पर्धा भारतात प्रथमच कोठे आयोजित केली जाणार आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) चेन्नई
(D) दिल्ली
Ans-(C) दिल्ली

(Q२०) कोणत्या राज्याच्या जलविज्ञान प्रकल्पाला जागतिक बँकेने प्रथम पुरस्कार दिला आहे?
(A) तामिळनाडू
(B) केरळ
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q२१) महाराष्ट्र कोणत्या वर्षांपासून जागतिक बँकेच्या साहाय्याने जलविज्ञान प्रकल्प राबविण्यात येत आहे?
(A) २०१६
(B) २०१५
(C) २०१७
(D) २०२०
Ans-(A) २०१६

(Q२२) भारताच्या एकूण कुष्टरोगाच्या संख्येमध्ये कोणत्या राज्यात कुष्टरोगाची संख्या सर्वाधिक आहे?
(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) केरळ
Ans-(B) महाराष्ट्र

(२३) भारताची सेवा क्षेत्राची २०२२-२३ वर्षात किती कोटी डॉलरची उलाढाल नोंदवली आहे?
(A) ३० कोटी डॉलर
(B) ३३ कोटी डॉलर
(C) ३२ कोटी डॉलर
(D) ३५ कोटी डॉलर
Ans-(C) ३२ कोटी डॉलर

(Q२४) भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राची हिस्सेदारी किती टक्के आहे?
(A) ५२%
(B) ५५%
(C) ५३%
((D) ५४%
Ans-(D) ५४%

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT