Current Affairs 20th April 2023 : चालू घडामोडी २० एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 20th April 2023

Daily Current Affairs (Date – 20th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 April 2023. Find Current General Knowledge 20th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २० एप्रिल २०२३ : Current Affairs April 20, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) या संस्थेच्या आहवालानुसार कोणता देश लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकून जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) ब्राझील
(D) इंडोनेशिया
Ans-(A) भारत

(Q२) UNFPA च्या रिपोर्ट नुसार भारताची लोकसंख्या किती झाली आहे?
(A) १५४.६ कोटी
(B) १४२.८६ कोटी
(C) १४६.८ कोटी
(D) १३४.७ कोटी
Ans-(B) १४२.८६ कोटी

(Q३) चीन या देशाची लोकसंख्या किती झाली आहे?
(A) १४०.७ कोटी
(B) १३५.६ कोटी
(C) १४२.५७ कोटी
(D) १४१.५६ कोटी
Ans-(C) १४२.५७ कोटी

(Q४) UNFPA च्या अहवालानुसार भारतात १५ ते ६४ या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे?
(A) ६०%
(B) ६७%
(C) ६५%
(D) ६८%
Ans-(D) ६८%

(Q५) भारतात सर्वात जास्त तरुण लोकसंख्या कोणत्या दोन राज्यात आहे?
(A) बिहार आणि उत्तरप्रदेश
(B) महाराष्ट्र आणि राजस्थान
(C) बिहार आणि झारखंड
(D) गोवा आणि सिक्कीम
Ans-(A) बिहार आणि उत्तर प्रदेश

(Q६) संयुक्त राष्ट्राच्या UNFPA या संस्थेच्या आहवालानुसार २०५० वर्षा पर्यंत भारताची लोकसंख्या किती होण्याचा अंदाज आहे?
(A) १६० कोटी
(B) १६६.८ कोटी
(C) १६५ कोटी
(D) १६२ कोटी
Ans-(B) १६६.८ कोटी

(Q७) भारतात १५ ते २४ या वयोगटात एकूण किती लोकसंख्या आहे?
(A) २४.४ कोटी
(B) २३.६ कोटी
(C) २५.४ कोटी
(D) २२.५ कोटी
Ans-(C) २५.४ कोटी

(Q८) महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्यात कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे?
(A) यवतमाळ
(B) अकोला
(C) वाशीम
(D) अमरावती
Ans-(D) अमरावती

(Q९) शेतकऱ्याच्या जमिनी भाड्याने घेऊन कृषिपंपासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) पंजाब
yAns-(A) महाराष्ट्र

(Q१०) सौर ऊर्जा प्रकल्प उभरण्यासाठी शेतकऱ्याच्या भाड्याने घेण्यात येणाऱ्या जमिनीला महाराष्ट्र सरकार ३० वर्षासाठी एकरी किती रुपये देणार आहे?
(A) ४५ हजार
(B) ५० हजार
(C) ५५ हजार
(D) ६० हजार
Ans-(B) ५० हजार

(Q११) महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये किती मेगा वॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) ४५०० MW
(B) ६००० MW
(C) ५००० MW
(D) ४००० MW
Ans-(C) ५००० MW

(Q१२) संरक्षण, आरोग्य, ऊर्जा विविध क्षेत्राना उपयुक्त ठरणाऱ्या राष्ट्रीय क्वाटम मिशन साठी भारत सरकाने किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे?
(A) ५ हजार कोटी
(B) ४ हजार कोटी
(C) ७ हजार कोटी
(D) ६ हजार कोटी
Ans-(D) ६ हजार कोटी

(Q१३) केंद्र सरकारने राष्ट्रीय क्वाटम मिशन कोणत्या कालावधी मध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) २०२३ ते २०३१
(B) २०२३ ते २०३०
(C) २०२३ ते २०२८
(D) २०२३ ते २०२५
Ans-(A) २०२३ ते २०३१

(Q१४) कोणत्या देशामध्ये सध्या लष्करी आणि निम लष्करी दलामध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरु आहे?
(A) म्यानमार
(B) तैवान
(C) सुदान
(D) पाकिस्तान
Ans-(C) सुदान

(Q१५) सन २०२२ मध्ये जगात एकूण किती टन बोयोडिझेल चे उत्पादन झाले आहे?
(A) ५०.७० दशलक्ष
(B) ५१.३१ दशलक्ष
(C) ५४.५० दशलक्ष
(D) ५५.६० दशलक्ष
Ans-(B) ५१.३१ दशलक्ष

(Q१६) पीएम मित्रा पार्क उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात कोठे टेक्सटाईल पार्क उभरण्यात येणार आहे?
(A) नांदेड
(B) पुणे
(C) सिंधुदुर्ग
(D) अमरावती
Ans-(D) अमरावती

(Q१७) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याच्या आयुक्त कार्यालयाला प्रशासकीय गतिमानतेसाठी प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
(A) नाशिक
(B) पुणे
(C) कोल्हापूर
(D) सांगली
Ans-(A) नाशिक

(Q१८) लष्करी हेरगिरी करणारा उपग्रह कोणत्या देशानी विकसित केला आहे?
(A) दक्षिण कोरिया
(B) उत्तर कोरिया
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(B) उत्तर कोरिया

(Q१९) कोणत्या राज्याच्या सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांना पदोन्नीत ४% आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) गुजरात
(B) हरियाणा
(C) महाराष्ट्र
(D) बिहार
Ans-(C) महाराष्ट्र

(Q२०) इंडियन प्रीमियम लीग IPL मध्ये ६००० धावा करणारा रोहित शर्मा कितवा खेळाडू ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(D) चौथा

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT