Current Affairs 25th April 2023 : चालू घडामोडी २५ एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 25th April 2023

Daily Current Affairs (Date – 25th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 April 2023. Find Current General Knowledge 25th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २५ एप्रिल २०२३ : Current Affairs April 25, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणती मोहीम सुरु केली आहे?
(A) ऑपेरेशन कावेरी
(B) ऑपरेशन गंगा
(C) ऑपेरेशन दिव्य शक्ती
(D) ऑपेरेशन गोदावरी
Ans-(A) ऑपेरेशन कावेरी

(Q२) ऑपेरेशन कावेरी अंतर्गत सुदान मधून भरतीयांना आणण्यासाठी भारतीय नौदलाने कोणत्या दोन विमानाची निवड केली आहे?
(A) C-१२० जे
(B) C-१३० जे
(C) C-१२५ जे
(D) C-१४० जे
Ans-(B) C-१३० जे

(Q३) अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) रामदास फुटाणे
(B) राजा कर्वे
(C) रामदास भटकळ
(D) निखिल जाधव
Ans-(C) रामदास भटकळ

(Q४) अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) अनुराधा पाटील
(B) फ.मु.शिंदे
(C) संगीता बर्वे
(D) प्रवीण दवणे
Ans-(D) प्रवीण दवणे

(Q५) यावर्षीची ब्रिक्स देशाची परिषद कोठे होणार आहे?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) चीन
(C) ब्राझील
(D) रशिया
Ans-(A) दक्षिण आफ्रिका

(Q६) ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराला कोणत्या भारतीय खेळाडूचे नाव दिले आहे?
(A) एम एस धोनी
(B) सचिन तेंडुलकर
(C) कपिल देव
(D) राहुल द्रविड
Ans-(B) सचिन तेंडुलकर

(Q७) महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) मनोज लोहिया
(B) विश्वास नांगरे पाटील
(C) सदानंद दाते
(D) विवेक फणसाळकर
Ans-(C) सदानंद दाते

(Q८) महाराष्ट्र शासनानी राबविलेल्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात कोणत्या जिल्यातील शाळांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे?
(A) हिंगोली
(B) नांदेड
(C) लातूर
(D) जालना
Ans-(D) जालना

(Q९) अंतरराष्ट्रीय नाणे निधी च्या अंदाजानुसार २०२८ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल?
(A) पहिल्या
(B) तिसऱ्या
(C) दुसऱ्या
(D) पाचव्या
Ans-(B) तिसऱ्या

(Q१०) अंतरराष्ट्रीय नाणे निधी च्या अंदाजानुसार २०२८ पर्यंत कोणत्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रथम क्रमांकावर असेल?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) ब्रिटन
Ans-(A) चीन

(Q११) टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) बांगलादेश
(B) श्रीलंका
(C) ऑस्ट्रेलिया
(D) सिंगापूर
Ans-(C) ऑस्ट्रेलिया

(Q१२) कोप इंडिया एक्सरसाईज या उपक्रमा अंतर्गत भारताच्या हवाई दलाचा कोणत्या देशासोबत युद्धसराव पार पडला?
(A) नेपाळ
(B) मलेशिया
(C) फ्रान्स
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q१३) जागतिक पातळीच्या ग्रेट बॅक यार्ड पक्षी गणणेत भारतात किती पक्षांची नोंद झाली आहे?
(A) ५३,७५०
(B) ५४,६८०
(C) ५३,५८०
(D) ५४,६९०
Ans-(A) ५३,७५०

(Q१४) ग्रेट बॅक यार्ड पक्षी गणणेत महाराष्ट्र राज्यात किती पक्ष्यांची नोंद झाली आहे?
(A) ८,५४४
(B) ७,६२२
(C) ५,६७०
(D) ६,५६०
Ans-(B) ७,६२२

(Q१५) जगामध्ये कोणत्या देशात सर्वाधिक पक्षांची नोंद झाली आहे?
(A) जर्मनी
(B) इंडोनिशिया
(C) अमेरिका
(D) ब्राझील
Ans-(C) अमेरिका

(Q१६) भारतात कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक पक्षांची नोंद झाली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू

(Q१७) महंमद शहाबुद्दीन यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे?
(A) बांगलादेश
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) श्रीलंका
Ans-(A) बांगलादेश

(Q१८) यावर्षीचा अंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे होणार आहे?
(A) न्यूयार्क
(B) सिडनी
(C) लंडन
(D) दुबई
Ans-(B) सिडनी

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT