Current Affairs 21st April 2023 : चालू घडामोडी २१ एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 21st April 2023

Daily Current Affairs (Date – 21st April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 April 2023. Find Current General Knowledge 21st April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ एप्रिल २०२३ : Current Affairs April 21, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकारच्या हरघर जल योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्या बद्दल कोणत्या राज्यातील बुऱ्हाणपूर जिल्याची पंतप्रधान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे?
(A) मध्यप्रदेश
(B) बिहार
(C) उत्तरप्रदेश
(D) झारखंड
Ans-(A) मध्यप्रदेश

(Q२) सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी कोणत्या दोन राज्यामध्ये करार करण्यात आला आहे?
(A) मिझोराम आणि आसाम
(B) अरुणाचल प्रदेश आणि आसाम
(C) बिहार आणि झारखंड
(D) महाराष्ट्र आणि कर्नाटक
Ans-(B) अरुणाचल प्रदेश आणि आसाम

(Q३) देशात कोणता दिवस राष्ट्रीय नागरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) २२ एप्रिल
(B) २० एप्रिल
(C) २१ एप्रिल
(D) २३ एप्रिल
Ans-(C) २१ एप्रिल

(Q४) शांघाय कॉओपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ची परराष्ट्र मंत्र्याची परिषद भारतात कोठे होणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) गोवा
Ans-(D) गोवा

(Q५) शांघाय कॉओपरेशन ऑर्गनायझेशन चे २०२३ वर्षाचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे?
(A) भारत
(B) पाकिस्तान
(C) चीन
(D) कजाकिस्थान
Ans-(A) भारत

(Q६) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी होणाऱ्या जागतिक बौध्द परिषदेचे उदघाट्न केले?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई
Ans-(B) नवी दिल्ली

(Q७) नवी दिल्ली येथे होत असलेल्या जागतिक बौध्द परिषदेमध्ये किती देशाची प्रतिनिधी सहभागी झाले आहेत?
(A) २५
(B) २७
(C) ३०
(D) २८
Ans-(C) ३०

(Q८) भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालय आणि अंतरराष्ट्रीय बौध्द महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे जागतिक बौध्द परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) परराष्ट्र मंत्रालय
(B) गृह मंत्रालय
(C) संरक्षण मंत्रालय
(D) सांस्कृतिक मंत्रालय
Ans-(D) सांस्कृतिक मंत्रालय

(Q९) जागतिक तिरंदाजी स्पर्धा कोणत्या देशामध्ये होत आहे?
(A) तुर्की
(B) चीन
(C) सिंगापूर
(D) मलेशिया
Ans-(A) तुर्की

(Q१०) भारताने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे अंतिम फेरीत भरताची लढत कोणत्या देशाबरोबर होणार आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) तुर्की
(D) बांगलादेश
Ans-(B) चीन

(Q११) हवामान बदलामुळे भारतातील किती टक्के लोकांना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न भेडसावतील असे केंब्रिज विद्यापीठाच्या अहवालात म्हटले आहे?
(A) ८५%
(B) ७५%
(C) ९०%
(D) ८२%
Ans-(C) ९०%

(Q१२) संयुक्त राष्ट्रानी शास्वत विकासासाठी निश्चित केलेल्या १७ पैकी किती उद्दिष्टाची पूर्तता भारताने केली नाही असे केब्रिज विद्यापिठाच्या अहवालात म्हटले आहे?
(A) १०
(B) १२
(C) १३
(D) ११
Ans-(D) ११

(Q१३) पाकव्याप्त काश्मीर च्या पंतप्रधान पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) चौधरी अन्वरूल हक
(B) इम्रान खान
(C) शहीद आफ्रिदी
(D) महबूब उल हक
Ans-(A) चौधरी अन्वरूल हक

(Q१४) कोणत्या कंपनीच्या स्टारशिप या जगातील सर्वात सक्तिशाली रॉकेट चे पहिले प्रक्षेपण अपयशी ठरले?
(A) टेस्ला
(B) स्पेस एक्स
(C) स्कायरूट
(D) स्पेस झेड
Ans-(B) स्पेस एक्स

(Q१५) स्पेस एक्स या खाजगी कंपनीच्या च्या स्टारशिप या रॉकेटची उंची किती आहे?
(A) ५०० फूट
(B) ४५० फूट
(C) ४०० फूट
(D) ५५० फूट
Ans-(C) ४०० फूट

(Q१६) शेतजमिनीचा आपसातील वाद मिटविण्यासाठी जाहीर केलिली सलोखा योजना कोणत्या राज्य सरकारची आहे?
(A) बिहार
(B) केरळ
(C) मध्यप्रदेश
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q१७) लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्टस् येथे फेलो म्हूणन निवड झालेले राजू केंद्रे हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्याचे रहिवासी आहेत?
(A) बुलढाणा
(B) वाशीम
(C) अमरावती
(D) अकोला
Ans-(A) बुलढाणा

(Q१८) रॉयल सोसायटी ऑफ आर्टस् ही लंडन स्थित ब्रिटिश संस्था कोणत्या वर्षांपासून कार्यरत आहे?
(A) १७५५
(B) १७५४
(C) १७६०
(D) १७५२
Ans-(B) १७५४

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT