Current Affairs 24th April 2023 : चालू घडामोडी २४ एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 24th April 2023

Daily Current Affairs (Date – 24th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 April 2023. Find Current General Knowledge 24th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २४ एप्रिल २०२३ : Current Affairs April 24, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) इस्रो ने PSLV या उपग्रहा द्वारे कोणत्या देशाचे २ उपग्रहाचे प्रथ्वीच्या कक्षेत यशस्वी प्रक्षेपण केले?
(A) सिंगापूर
(B) अमेरिका
(C) चीन
(D) जपान
Ans-(A) सिंगापूर

(Q२) इस्रो ने प्रक्षेपीत केलेल्या सिंगापूर च्या २ उपग्रहाची उंची किती आहे?
(A) ४५ मीटर
(B) ४४.४ मीटर
(C) ५० मीटर
(D) ५५ मीटर
Ans-(B) ४४.४ मीटर

(Q३) कोव्होव्हॅक्स ही कोणत्या देशाने बनवलेली कोरोनावरील लस अमेरिका आणि यूरोप मध्ये दिली जात आहे?
(A) चीन
(B) फ्रान्स
(C) भारत
(D) श्रीलंका
Ans-(C) भारत

(Q४) जागतिक पुस्तक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
(A) २२ एप्रिल
(B) २१ एप्रिल
(C) २० एप्रिल
(D) २३ एप्रिल
Ans-(D) २३ एप्रिल

(Q५) महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या कोरोनावरील टास्क फोर्स च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती केली आहे?
(A) डॉ. सुभाष साळूंखे
(B) डॉ. रमण गंगाखेडकर
(C) डॉ.माधवी कानिटकर
(D) डॉ. संजय ओक
Ans-(A) डॉ. सुभाष सोळंखे

(Q६) DRDO आणि भारतीय नौदलाने कोणत्या राज्याच्या किनारपट्टी वरून अंतरखंडीय क्षेपनात्राची यशस्वी चाचणी घेतली?
(A) गुजरात
(B) ओडिसा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) ओडिसा

(Q७) कोणत्या देशाच्या समुद्रात बुडालेल्या जहाजाचे अवशेष ८१ वर्षानंतर फिलिपाईन देशाच्या लुडॉन बेटाजवळ सापडले आहेत?
(A) जर्मनी
(B) सिंगापूर
(C) ऑस्ट्रेलिया
(D) नामीबिया
Ans-(C) ऑस्ट्रेलिया

(Q८) गावातील भुजल पातळी वाढवण्यासाठी भुजल समृद्ध ग्राम स्पर्धा कोणत्या राज्याच्या सरकारने जाहीर केली आहे?
(A) तेलंगणा
(B) बिहार
(C) आसाम
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q९) महाराष्ट्र सरकारच्या भुजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे प्रथम पारितोषिक किती असणार आहे?
(A) १ कोटी
(B) २ कोटी
(C) १.५ कोटी
(D) ३ कोटी
Ans-(A) १ कोटी

(Q१०) जागतीक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती वेन्नमने कोणत्या देशाच्या सारा लोपेझचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले?
(A) चीन
(B) कोलंबिया
(C) जपान
(D) श्रीलंका
Ans-(B) कोलंबिया

(Q११) सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने रमेश धणुका यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य नायमूर्ती पदासाठी शिफारस केली आहे?
(A) अलाहाबाद उच्च न्यायालय
(B) दिल्ली उच्च न्यायालय
(C) मुंबई उच्च न्यायालय
(D) केरळ उच्च न्यायालय
Ans-(C) मुंबई उच्च न्यायालय

(Q१२) ए.व्ही.गंगापूरवाला यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केली आहे?
(A) मुंबई उच्च न्यायालय
(B) अहमदाबाद उच्च न्यायालय
(C) पटणा उच्च न्यायालय
(D) मद्रास उच्च न्यायालय
Ans-(D) मद्रास उच्च न्यायालय

(Q१३) हेनली अँड पार्टनर या संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत ९७ शहराच्या यादीत कोणत्या देशाच्या सर्वाधिक शहराचा समावेश आहे?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) भारत

(Q१४) हेनली अँड पार्टनर संस्थेच्या अहवाला नुसार जगात सर्वाधिक श्रीमंत शहर कोणते आहे?
(A) पॅरिस
(B) न्यूयार्क
(C) टोकियो
(D) मुंबई
Ans-(B) न्यूयार्क

(Q१५) हेनली अँड पार्टनर संस्थेच्या रिपोर्ट नुसार भारतात सर्वाधिक श्रीमंत शहर कोणते आहे?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई
Ans-(A) मुंबई

(Q१६) जागतिक बँकेच्या वस्तुपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापनातील कामगिरी निर्देशकांत भारताने १३९ देशाच्या यादीत कितवा क्रमांक मिळवला आहे?
(A) ३५
(B) ३३
(C) ३२
(D) ३८
Ans-(D) ३८

(Q१७) जागतिक बँकेच्या पायाभूत सुविधाच्या गुणांकनात भारताचा क्रमांक कितवा आहे?
(A) ४७
(B) ४५
(C) ४४
(D) ४०
Ans-(A) ४७

(Q१८) पायाभूत सुविधाच्या गुणांकनात याआधी भारताचा क्रमांक कितवा होता?
(A) ५६
(B) ५०
(C) ५२
(D) ५३
Ans-(C) ५२

(Q१९) ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?
(A) नाशिक
(B) शिरपूर
(C) पाचोरा
(D) अमळनेर
Ans-(D) अमळनेर

(Q२०) अमळनेर मध्ये याआधी कधी मराठी साहित्य संमेलन झाले होते?
(A) १९५२
(B) १९५०
(C) १९५६
(D) १९५५
Ans-(A) १९५२

(Q२१) वंदे भारत रेल्वे च्या डब्यांची निर्मिती महाराष्ट्रात कोठे होणार आहे?
(A) परभणी
(B) लातूर
(C) जालना
(D) नांदेड
Ans-(B) लातूर

(Q२२) पीएम किसान सन्मान निधी चा लाभ महाराष्ट्र राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला आहे?
(A) १ कोटी
(B) १ कोटी २० लाख
(C) १ कोटी १० लाख
(D) २ कोटी
Ans-(C) १ कोटी १० लाख

(Q२३) जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाचा अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाकडून पराभव झाला?
(A) मलेशिया
(B) जपान
(C) अमेरिका
(D) चीन
Ans-(D) चीन

(Q२४) देशाच्या कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्याचा निर्यय घेतला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) केरळ
(D) आसाम
Ans-(A) महाराष्ट्र

(Q२५) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत कुटुंबातील कोणत्या वयोगटातील व्यक्तीसाठी लागू असणार आहे?
(A) १० ते ७०
(B) १० ते ७५
(C) १५ ते ८०
(D) १५ ते ७८
Ans-(B) १० ते ७५

(Q२६) जगातील सर्वाधिक पगार असणाऱ्या साईओ च्या यादीत कोण प्रथम क्रमांकावर आहे?
(A) टीम कुक
(B) सुंदर पिचाई
(C) इलॉन मस्क
(D) पराग अग्रवाल
Ans-(C) इलॉन मस्क

(Q२७) जलसंवर्धनाच्या योजनेच्या अंमलबजावणीत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकांवर आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) तेलंगना
(C) सिक्कीम
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q२८) देशात सर्वाधिक पाणवठे आणि जालशय कोणत्या राज्यात आहेत?
(A) पश्चिम बंगाल
(B) आंध्रप्रदेश
(C) महाराष्ट्र
(D) राजस्थान
Ans-(A) पश्चिम बंगाल

(Q२९) जलसाठाच्या गणनेच्या निस्कर्षा नुसार महाराष्ट्र राज्यात किती टक्के जलसाठे ग्रामीण भागात आहेत?
(A) ९८%
(B) ९९.३%
(C) ९६%
(D) ९५%
Ans-(B) ९९.३%

(Q३०) देशामध्ये कोणत्या राज्यात रोजंदारी कामगाराच्या आत्महत्याचे प्रमाण सर्वाधिक आहे?
(A) बिहार
(B) उत्तरप्रदेश
(C) तामिळनाडू
(D) हरियाणा
Ans-(C) तामिळनाडू

(Q३१) भारताबाहेरील सर्वात मोठा बैसाखी उत्सव कोणत्या देशात झाला?
(A) कॅनडा
(B) सिंगापूर
(C) मलेशिया
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(A) कॅनडा

(Q३२) जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक आणि समानता या बाबतीत भारताचा क्रमांक ४ अंकाणी सुधारून किती झाला आहे?
(A) ५०
(B) ४८
(C) ४४
(D) ४६
Ans-(B) ४८

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT