Current Affairs 26th April 2023
Daily Current Affairs (Date – 26th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 April 2023. Find Current General Knowledge 26th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
- Current Affairs 25th April 2023 : चालू घडामोडी 25 एप्रिल २०२३: Click Here
- Current Affairs 24th April 2023 : चालू घडामोडी 24 एप्रिल २०२३: Click Here
- Current Affairs 22nd April 2023 : चालू घडामोडी 22 एप्रिल २०२३: Click Here
- Current Affairs 21st April 2023 : चालू घडामोडी 21 एप्रिल २०२३: Click Here
- Current Affairs 20th April 2023 : चालू घडामोडी 20 एप्रिल २०२३: Click Here
- Current Affairs 19th April 2023 : चालू घडामोडी 19 एप्रिल २०२३: Click Here
- Current Affairs 18th April 2023 : चालू घडामोडी 18 एप्रिल २०२३: Click Here
चालू घडामोडी २६ एप्रिल २०२३ : Current Affairs April 26, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) महारास्ट्रातील वादग्रस्त ठरलेला बारसु रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्यात प्रस्तावित आहे?
(A) रत्नागिरी
(B) रायगड
(C) सिंधुदुर्ग
(D) मुंबई
Ans-(A) रत्नागिरी
(Q२) राष्ट्रीय व्याग्रसंवर्धन प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयरण्य व्यवस्थापन मूल्यकनात देशातील कोणत्या व्याग्र प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला आहे?
(A) बांदिपूर
(B) पेरियार
(C) कान्हा
(D) नागरहोल
Ans-(B) पेरियार
(Q३) राष्ट्रीय उद्याने आणि अभयरण्य व्यवस्थापना मूल्यकनात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या वन्यजीव प्रकल्पाला देशात उत्कृष्ट श्रेणी मिळाली आहे?
(A) ताडोबा
(B) अंधारी
(C) पेंच
(D) सह्याद्री
Ans-(C) पेंच
(Q४) देशातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयरण्य व्यवस्थापन मूल्यकनात ताडोबा प्रकल्प कितव्या क्रमांकावर आहे?
(A) १०
(B) १२
(C) १३
(D) १४
Ans-(D) १४
(Q५) देशातील राष्ट्रीय वन्यजीव प्रकल्प व्यवस्थापनात प्रथम क्रमांक घोषित केलेल्या पेरियार व्याग्र प्रकल्पाला किती टक्के गुण मिळाले आहेत?
(A) ९४.३८%
(B) ९२.६५%
(C) ९०.५४%
(D) ९४.५६%
Ans-(A) ९४.३८%
(Q६) भारतातून एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या काळात किती टन तेलबियांच्या पेंडीची निर्यात झाली आहे?
(A) ४० लाख २० हजार
(B) ४३ लाख ३६ हजार
(C) ४४ लाख ३४ हजार
(D) ४५ लाख ३५ हजार
Ans-(B) ४३ लाख ३६ हजार
(Q७) भारतात मागच्या वर्षीच्या तुलनेत तेलबियांच्या पेंडीच्या निर्यातील किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ८२%
(B) ८०%
(C) ८३%
(D) ८५%
Ans-(C) ८३%
(Q८) आशियाई बँडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोठे होणार आहे?
(A) भुवनेश्वर
(B) दिल्ली
(C) पॅरिस
(D) दुबई
Ans-(D) दुबई
(Q९) प्रकाशसिंग बादल यांचे निधन झाले ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
A) पंजाब
B) हरियाणा
C) गुजरात
D) हिमाचल प्रदेश
Ans-(A) पंजाब
(Q१०) प्रकाशसिंग बादल यांना कोणत्या वर्षीचा पद्मविभूषण पुरस्कार दिला होता?
(A) २०१८
(B) २०१७
(C) २०१९
(D) २०२०
Ans-(B) २०१७
(Q११) अंतरराष्ट्रीय वन्यजीव संमेलन २७ एप्रिलपासून कोणत्या राष्ट्रीय उद्यानात होणार आहे?
(A) पेरियार
(B) पेंच
(C) कान्हा
(D) बांदिपूर
Ans-(C) कान्हा
(Q१२) जागतिक बुद्धीसंपदा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?
(A) २४ एप्रिल
(B) २३ एप्रिल
(C) २५ एप्रिल
(D) २६ एप्रिल
Ans-(D) २६ एप्रिल
(Q१३) देशातील पहिल्या वॉटर मेट्रो चे उदघाट्न कोठे करण्यात आले आहे?
(A) कोची
)B) कोलकाता
(C) दिल्ली
(D)मुंबई
Ans-(A) कोची
(Q१४) देशातील पहिल्या कोची वॉटर मेट्रो ला केरळ सरकार आणि कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(B) जर्मनी
(Q१५) भारत सरकारच्या ग्रहनिर्माण आणि नागरी विभाग महामंडळातर्फे शहरी पर्यावरण गुणवत्ता सुधारण्यासाठी दिला जाणार २०२२-२३ सालच्या सर्वोत्तम पद्धती पुरस्काराने कोणत्या राज्य शासनाच्या नगरचना व मूल्यनिर्धारण विभागाला गौवरविण्यात आले?
(A) गुजरात
(B) राजस्थान
(C) तामिळनाडू
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti 2023.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
♦जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
♦शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |