Current Affairs 28th April 2023 : चालू घडामोडी २८ एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 28th April 2023

Daily Current Affairs (Date – 28th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 April 2023. Find Current General Knowledge 28th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २८ एप्रिल २०२३ : Current Affairs April 28, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) BCCI ने २०२२-२३ सत्रासाठी जाहीर केलेल्या महिलांच्या क्रिकेट करारा मध्ये अ गटात कोणाचा समावेश नाही?
(A) रिचा घोष
(B) स्मुर्ती मानधना
(C) हरमनप्रीत कौर
(D) दीप्ती शर्मा
Ans-(A) रिचा घोष

(Q२) भारत दौऱ्यावर आलेले ली शांगफू हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) ब्राझील
(D) पाकिस्तान
Ans-(B) चीन

(Q३) भारत आणि चीन संरक्षण मंत्र्याची द्विपक्षीय बैठक कोठे पार पडली?
(A) अरुणाचल प्रदेश
(B) पंजाब
(C) लडाख
(D) सिक्कीम
Ans-(C) लडाख

(Q४) देशातील वनसंवर्धन व वन्यजीव संरक्षणामध्ये उल्लेखनीय योगदान दील्याबद्दल कोणत्या राज्य सरकारने जे.जे.दत्ता व डॉ.एस.एस. पवार यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) आसाम
(D) मध्यप्रदेश
Ans-(D) मध्यप्रदेश

(Q५) एस.जयशंकर हे कोणत्या देशाला भेट देणारे भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री ठरले आहेत?
(A) कोलंबीया
(B) सुदान
(C) तैवान
(D) फिनलंड
Ans-(A) कोलंबीया

(Q६) केंद्र सरकारचा मागील पाच वर्षात आरोग्यावरील खर्च किती टक्क्यानी वाढला आहे अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य खाते २०२९-२० मध्ये दिली आहे?
(A) १५%
(B) १३%
(C) १८%
(D) १७%
Ans-(B) १३%

(Q७) महाराष्ट्र राज्यात कोठे राष्ट्रीय कर्करोग इन्स्टिट्यूट चे लोकार्पण झाले आहे?
(A) पुणे
(B) मुंबई
(C) नागपूर
(D) नाशिक
Ans-(C) नागपूर

(Q८) पंतप्रधान स्वनिधी योजनेतून आतापर्यंत महाराष्ट्रात किती कर्ज वाटप झाले आहे?
(A) ४००० कोटी ₹
(B) ४५०० कोटी ₹
(C) ४३७८ कोटी ₹
(D) ४६०६ कोटी ₹
Ans-(D) ४६०६ कोटी ₹

(Q९) पंतप्रधान स्वनिधी योजनेत पहिल्यांदा लाभार्थीना किती रुपये कर्ज मिळते?
(A) १० हजार ₹
(B) १५ हजार ₹
(C) २० हजार ₹
(D) २५ हजार ₹
Ans-(A) १० हजार ₹

(Q१०) जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत स्पर्धा कोठे सुरु आहे?
(A) दिल्ली
(B) अस्ताना
(C) पॅरिस
(D) लंडन
Ans-(B) अस्ताना

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT