Current Affairs 27th April 2023 : चालू घडामोडी २७ एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 27th April 2023

Daily Current Affairs (Date – 27th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 April 2023. Find Current General Knowledge 27th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ एप्रिल २०२३ : Current Affairs April 27, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जागतिक गुंतवणूक शिखर परिषद -२०२३ ऑक्टोबर महिन्यात कोणत्या देशात होणार आहे?
(A) ब्रिटन
(B) सिंगापूर
(C) श्रीलंका
(D) जर्मनी
Ans-(A) ब्रिटन

(Q२) लॉर्ड डॉमिनिक जॉन्सन हे भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे गुंतवणूक मंत्री आहेत?
(A) चीन
(B) ब्रिटन
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(B) ब्रिटन

(Q३) देशात किती नवीन नर्सिंग महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे?
(A) १५०
(B) १५३
(C) १५७
(D) १५५
Ans-(C) १५७

(Q४) महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात नर्सिंग महाविद्यालय सुरु करण्यासाठी मान्यता मिळाली आहे?
(A) धुळे आणि जळगाव
(B) बीड आणि जालना
(C) पुणे आणि सातारा
(D) गोंदिया आणि नंदुरबार
Ans-(D) गोंदिया आणि नंदुरबार

(Q५) कोणाच्या अध्यक्षखालील आयोगाने खत प्रकल्पाना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायुवरील व्हॅट कमी करण्याची शिफारस केली आहे?
(A) टी.व्ही.सोमनाथन
(B) व्ही. नागेश्वर
(C) सुब्रह्मण्यम स्वामी
(D) अरविंद पांनगडिया
Ans-(A) टी.व्ही. सोमनाथन

(Q६) खत प्रकल्पाना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायुवर आंध्रप्रदेश राज्यात किती टक्के व्हॅट आकरला जातो?
(A) २०.६%
(B) २४.५%
(C) ३०%
(D) २६%
Ans-(B) २४.५%

(Q७) केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार कोणते राज्य देशात जलसंवर्धनात प्रथम क्रमांकावर आहे?
(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) महाराष्ट्र
(D) बिहार
Ans-(C) महाराष्ट्र

(Q८) कोणत्या देशाच्या आयस्पेस या खाजगी कंपनीचे हकुतो आर मिशन -१ यान चंद्रावर लँडिंग करण्यात अपयशी ठरले?
(A) चीन
(B) ऑस्ट्रेलिया
(C) ब्रिटन
(D) जपान
Ans-(D) जपान

(Q९) जपानच्या हकुतो आर मिशन-१ यानाची लांबी किती आहे?
(A) ७.५५ फूट
(B) ८.४४ फूट
(C) ५.६६ फूट
(D) ७.५८ फूट
Ans-(A) ७.५५ फूट

(Q१०) जपान च्या आयस्पेस या खाजगी कंपनीचे किती सालापर्यंत चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्याची योजना आहे?
(A) २०५०
(B) २०४०
(C) २०३०
(D) २०६०
Ans-(B) २०४०

(Q११) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या टी-२० फलंदाजाच्या क्रमवारीत पहिल्या १० मध्ये कोणत्या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) सूर्यकुमार यादव
(D) श्रेयस अयर
Ans-(C) सूर्यकुमार यादव

(Q१२) अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये गोलंदाजीच्या क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?
(A) केसीगो रबाडा
(B) शाहीन आफ्रिदी
(C) महम्मद शमी
(D) राशीद खान
Ans-(D) राशीद खान

(Q१३) जेष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांना कोणत्या विद्यापीठाने जीवन साधना पुरस्कार दिला आहे?
(A) मुंबई विद्यापीठ
(B) भारती विद्यापीठ
(C) पुणे विद्यापीठ
(D) छत्रपती शिवाजी विद्यापीठ
Ans-(B) भारती विद्यापीठ

(Q१४) अत्याधुनिक युद्ध सामुग्रीची निर्मिती करण्यासाठी कोणत्या देशाने ब्रेव्ह-१ हा उपक्रम सुरु केला आहे?
(A) युक्रेन
(B) चीन
(C) अमेरिका
(D) पाकिस्तान
Ans-(A) युक्रेन

(Q१५) स्टॉकहॉम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट(सिप्री) संस्थेच्या २०२२च्या अहवाला नुसार जगात लस्करी खर्च करण्यात भारत कितव्या स्थानी आहे?
(A) प्रथम
(B) द्वितीय
(C) चौथा
(D) पाचवा
Ans-(C) चौथा

(Q१६) भारताचा लस्करी खर्च मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यानी वाढला आहे?
(A) ७%
(B) ५%
(C) ८%
(D) ६%
Ans-(D) ६%

(Q१७) सिप्री च्या अहवाला नुसार जगातिक लस्करी खर्चापैकी सर्वाधिक ३९% वाटा कोणत्या देशाचा आहे?
(A) अमेरिका
(B) रशिया
(C) भारत
(D) चीन
Ans-(A) अमेरिका

(Q१८) जागतिक लष्करी खर्चापैकी भारताचा वाटा किती टक्के आहे?
(A) ३.८%
(B) ३.६%
(C) ४.५%
(D) ५.४%
Ans-(B) ३.६%

(Q१९) पुणे येथे पार पडलेल्या रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
(A) भारत
(B) श्रीलंका
(C) केनिया
(D) बांगलादेश
Ans-(C) केनिया

(Q२०) ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहेत?
(A) आसाम
(B) हरियाणा
(C) कर्नाटक
(D) गोवा
Ans-(D) गोवा

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT