Current Affairs 4th May 2023 : चालू घडामोडी ०४ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 4th May 2023

Daily Current Affairs (Date – 4th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 May 2023. Find Current General Knowledge 4th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०४ मे २०२३ : Current Affairs May 04, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) रस्त्याच्या दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) आसाम
Ans-(A) महाराष्ट्र

(Q२) महाराष्ट्राने स्थापन केलेल्या पायाभूत सुविधा विकास महामंडळा मध्ये राज्य शासनाचा हिस्सा किती असणार आहे?
(A) ५०%
(B) ५१%
(C) ६०%
(D) ६५%
Ans-(B) ५१%

(Q३) महाराष्ट्र सरकारच्या नवीन पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे भाग भांडवल किती असणार आहे?
(A) ५० कोटी
(B) ७५ कोटी
(C) १०० कोटी
(D) १२५ कोटी
Ans-(C) १०० कोटी

(Q४) जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक २०२३ मध्ये १८० देशाच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे?
(A) १५५
(B) १६०
(C) १५८
(D) १६१
Ans-(D) १६१

(Q५) भारताची जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत किती अंकानी घसरण झाली आहे?
(A) ११
(B) १२
(C) १३
(D) १४
Ans-(A) ११

(Q६) जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक २०२३ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) फिनलंड
(B) नॉर्वे
(C) ऑस्ट्रेलिया
(D) आईसलँड
Ans-(B) नॉर्वे

(Q७) जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक २०२३ मध्ये शेवटचा क्रमांक कोणत्या देशाचा आहे?
(A) पाकिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) उत्तर कोरिया
(D) दक्षिण कोरिया
Ans-(C) उत्तर कोरिया

(Q८) जगातिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
(A) ४ मे
(B) २ मे
(C) १ मे
(D) ३ मे
Ans-(D) ३ मे

(Q९) जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक जाहीर करणाऱ्या रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
(A) पॅरिस
(B) न्यूयार्क
(C) लंडन
(D) जिनेव्हा
Ans-(A) पॅरिस

(Q१०) भारताच्या सेवा क्षेत्राच्या वाढीचा निर्देशांक एप्रिल महिन्यात किती गुणावर नोंदविला गेला आहे?
(A) ६०
(B) ६२
(C) ६३
(D) ६४
Ans-(B) ६२

(Q११) मार्च महिन्यात देशाचा सेवा क्षेत्राचा निर्देशांक किती गुणावर नोंदविला होता?
(A) ५५
(B) ५६
(C) ५७.८
(D) ५८
Ans-(C) ५७.८

(Q१२) भारताच्या सेवा क्षेत्राची एप्रिल महिन्यातील वाढ किती वर्षातील सर्वाधिक वाढ आहे?
(A) १२
(B) १४
(C) १५
(D) १३
Ans-(D) १३

(Q१३) भारताची एप्रिल महिन्यात सेवा क्षेत्राची निर्यात १३.१% ने वाढून किती झाली आहे?
(A) ३०.४८ अब्ज
(B) ३४.५० अब्ज
(C) २५.६० अब्ज
(D) २८.८० अब्ज
Ans-(A) ३०.४८ अब्ज

(Q१४) भारताची एप्रिल महिन्यात सेवा क्षेत्राची आयात किती टक्क्यानी वाढली आहे?
(A) ५%
(B) ६%
(C) ७%
(D) ८%
Ans-(B) ६%

(Q१५) देशाची एप्रिल महिन्यात सेवा क्षेत्राची आयात किती आहे?
(A) १५ अब्ज
(B) १८ अब्ज
(C) १६.२७ अब्ज
(D) १४.५० अब्ज
Ans-(C) १६.२७ अब्ज

(Q१६) राष्ट्रीय मानवधिकाराच्या लघुपट स्पर्धेत कोणत्या मराठी लघुपटाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे?
(A) सोनेरी
(B) भोग
(C) गुंफन
(D) चीरभोग
Ans-(D) चिरभोग

(Q१७) राष्ट्रीय मानवधिकाराच्या लघुपट स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या चिरभोग या मराठी लघुपटाचे निर्देशक (डायरेक्टर) कोण आहेत?
(A) निलेश आंबेडकर
(B) नागराज मंजुळे
(C) चंद्रकांत कुलकर्णी
(D) महेश मांजरेकर
Ans-(A) निलेश आंबेडकर

(Q१८) महाराष्ट्र शासनाने महापारेषण च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती केली आहे?
(A) ब्रिजेश शुक्ला
(B) संजीव कुमार
(C) जी.श्रीकांत
(D) ओमप्रकाश बकोरिया
Ans-(B) संजीव कुमार

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT