Current Affairs 6th May 2023 : चालू घडामोडी ०६ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 6th May 2023

Daily Current Affairs (Date – 6th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 May 2023. Find Current General Knowledge 6th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ मे २०२३ : Current Affairs May 06, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या राष्ट्रदिनी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे?
(A) फ्रान्स
(B) ब्राझील
(C) जपान
(D) भूतान
Ans-(A) फ्रान्स

(Q२) फ्रान्स देशाचा राष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो?
(A) १२ जुलै
(B) १४ जुलै
(C) १० जुलै
(D) ११ जुलै
Ans-(B) १४ जुलै

(Q३) शांघांय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशाची परराष्ट्र मंत्र्याची शिखर परिषद कोठे पार पडली आहे?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) गोवा
(D) कोलकाता
Ans-(C) गोवा

(Q४) भारतीय कंपन्यानी अमेरिकेत किती डॉलर गुंतवणूक केली आहे?
(A) ३८ अब्ज डॉलर
(B) ४२ अब्ज डॉलर
(C) ३५ अब्ज डॉलर
(D) ४० अब्ज डॉलर
Ans-(D) ४० अब्ज डॉलर

(Q५) भारतीय कंपन्यानी अमेरिकेत किती नोकऱ्याची निर्मिती केली असे भारतीय उद्योग महासंघा ने जाहीर केले आहे?
(A) ४.२५ लाख
(B) ५ लाख
(C) ५.५ लाख
(D) ६.५ लाख
Ans-(A) ४.२५ लाख

(Q६) भारतीय कंपन्यानी सर्वाधिक गुंतवणूक अमेरिकेच्या कोणत्या राज्यात केली आहे?
(A) जॉर्जीया
(B) टेक्सास
(C) फ्लोरिंडा
(D) कॉलीफोर्निया
Ans-(B) टेक्सास

(Q७) कोणत्या देशाला ६.२ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे?
(A) जर्मनी
(B) नेपाळ
(C) जपान
(D) सुदान
Ans-(C) जपान

(Q८) किंग चार्ल्स तृतीय यांचा राज्यभिषेक कोठे होणार आहे?
(A) न्यूयार्क
(B) पॅरिस
(C) दुबई
(D) लंडन
Ans-(D) लंडन

(Q९) किंग चार्ल्स तृतीय यांच्या राज्यभिषेक समारंभाला भारता तर्फे कोण उपस्थित राहणार आहे?
(A) जगदीप धनखड
(B) दौपद्री मुर्मू
(C) ओम बिर्ला
(D) एस. जयशंकर
Ans-(A) जगदीप धनखड

(Q१०) युनिसेफ च्या अहवाला नुसार जगातील एकूण बालवधू पैकी एक तृतीयांस बालवाधु कोणत्या देशात आहेत?
(A) नेपाळ
(B) भारत
(C) अमेरिका
(D) चीन
Ans-(B) भारत

(Q११) जगात एकूण बाल वधू ची संख्या किती आहे?
(A) ६० कोटी
(B) ६२ कोटी
(C) ६४ कोटी
(D) ६६ कोटी
Ans-(C) ६४ कोटी

(Q१२) जगात सर्वात मोठे बालविवाहचे केंद्र कोणते आहे?
(A) उत्तर आशिया
(B) यरोप
(C) ऊत्तर अमेरिका
(D) दक्षिण आशिया
Ans-(D) दक्षिण आशिया

(Q१३) जगातील एकूण किती टक्के बालविवाह दक्षिण आशियात होतात?
(A) ४५%
(B) ४०%
(C) ४२%
(D) ४४%
Ans-(A) ४५%

(Q१४) डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णंपदक जिंकणारा कोणता खेळाडू पहिला भारतीय ठरला आहे?
(A) देवेंद्र झंझरिया
(B) नीरज चोप्रा
(C) अविनाश साबळे
(D) पी. शिवकुमार
Ans-(B) नीरज चोप्रा

(Q१५) डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रा ने किती मीटर दूर भाला फेकला?
(A) ८७.६६ मि
(B) ८६.७६ मि
(C) ८८.६७ मि
(D) ८९.८८ मि
Ans-(C) ८८.६७ मि

(Q१६) डायमंड लीग स्पर्धा कोठे पार पडली?
(A) दिल्ली
(B) लंडन
(C) सिडनी
(D) दोहा
Ans-(D) दोहा

(Q१७) कोणत्या विमान कंपनीने पर्यावरण पूरक पहिल्या ग्रीन विमानाचे उड्डान केले आहे?
(A) विस्तारा
(B) एअर इंडिया
(C) इंडिगो
(D) टाटा
Ans-(A) विस्तारा

(Q१८) विस्तारा विमान कंपनीने ग्रीन विमानाचे उड्डान कोणत्या मार्गावर केले आहे?
(A) मुंबई ते कोलकाता
(B) दिल्ली ते मुंबई
(C) बंगळूरू ते चेन्नई
(D) कोलकाता ते चेन्नई
Ans-(B) दिल्ली ते मुंबई

(Q१९) एमिनंट इंजिनियरिंग अवॉर्ड ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) रघुनाथ मासेलकर
(B) राजेश तिवारी
(C) डॉ. प्रमोद चौधरी
(D) राजीव अग्रवाल
Ans-(C) डॉ. प्रमोद चौधरी

(Q२०) एमिनंट इंजिनिरिंग अवॉर्ड कोणत्या संस्थे तर्फे दिला जातो?
(A) भारतीय विज्ञान परिषद
(B) भारतीय आरोग्य परिषद
(C) भारतीय कॉमर्स परिषद
(D) भारतीय अभियांत्रिकी परिषद
Ans-(D) भारतीय अभियांत्रिकी परिषद

(Q२१) जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत देशाची सोन्याच्या मागणीत किती टक्के घट झाली आहे?
(A) १७%
(B) १६%
(C) १५%
(D) १४%
Ans-(A) १७%

(Q२२) रिझर्व बँकेच्या अहवाला नुसार भारताचा परकीय चलनसाठा किती झाला आहे?
(A) ५६६.८८ अब्ज डॉलर
(B) ५८८.७८ अब्ज डॉलर
(C) ६०० अब्ज डॉलर
(D) ६२५ अब्ज डॉलर
Ans-(B) ५८८.७८ अब्ज डॉलर

(Q२३) अंतरराष्ट्रीय नाणे निधी मधील देशाची राखीव स्थिती किती झाली आहे?
(A) ६.१२ अब्ज डॉलर
(B) ५.६७ अब्ज डॉलर
(C) ५.१७ अब्ज डॉलर
(D) ५.५५ अब्ज डॉलर
Ans-(C) ५.१७ अब्ज डॉलर

(Q२४) आशिया वेटलफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू कितव्या क्रमांकावर राहिली?
(A) ३
(B) ४
(C) ५
(D) ६
Ans-(D) ६

(Q२५) अंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी साजरा केला जातो?
(A) ४ मे
(B) ६ मे
(C) ३ मे
(D) २ मे
Ans-(A) ४ मे

(Q२६) जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली?
(A) १३
(B) १४
(C) १५
(D) १७
Ans-(B) १४

(Q२७) भारताने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत एकूण पदकापैकी किती सुवर्णपदक जिंकली आहेत?
(A) ५
(B) ६
(C) ७
(D) ८
Ans-(C) ७

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT