Current Affairs 11th May 2023 : चालू घडामोडी ११ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 11th May 2023

Daily Current Affairs (Date – 11th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 May 2023. Find Current General Knowledge 11th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ मे २०२३ : Current Affairs May 11, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) देशात कोणत्या राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली?
(A) कर्नाटक
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) बिहार
Ans-(A) कर्नाटक

(Q२) कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत सरासरी किती टक्के मतदान झाले?
(A) ६७%
(B) ७०%
(C) ७१%
(D) ६८%
Ans-(B) ७०%

(Q३) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत रनमनगर मतदार संघात सर्वाधिक किती टक्के मतदान झाले?
(A) ७९%
(B) ७७.६७%
(C) ७८.२२%
(D) ८०%
Ans-(C) ७८.२२%

(Q४) विधानसभा निवडणुकीत ८० वर्षा पेक्षा जास्त वृद्ध लोकांना घरातून मतदान करण्याची सुविधा देणारे कोणते राज्य देशात पहिले राज्य ठरले आहे?
(A) गुजरात
(B) पंजाब
(C) आसाम
(D) कर्नाटक
Ans-(D) कर्नाटक

(Q५) महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या शहराला महापालिका घोषित केले आहे?
(A) जालना
(B) हिंगोली
(C) वाशीम
(D) बीड
Ans-(A) जालना

(Q६) जालना ही महाराष्ट्र राज्यातील एकूण कितवी महापालिका असणार आहे?
(A) २६
(B) २९
(C) २७
(D) २८
Ans-(B) २९

(Q७) देशात एप्रिल अखेर किती साखरेचे उत्पादन झाले आहे?
(A) ३१० लाख टन
(B) ३३० लाख टन
(C) ३२० लाख टन
(D) ३४० लाख टन
Ans-(C) ३२० लाख टन

(Q८) देशामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) बिहार
(C) गुजरात
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q९) महाराष्ट्रात एप्रिल अखेर किती साखरेचे उत्पादन झाले आहे?
(A) १०५.३० लाख टन
(B) १०६.७० लाख टन
(C) १०७.८० लाख टन
(D) १०८.९० लाख टन
Ans-(A) १०५.३० लाख टन

(Q१०) चालू हंगामामध्ये कोणत्या राज्यात उसाचे सर्वाधिक गाळप झाले आहे?
(A) पंजाब
(B) उत्तरप्रदेश
(C) हरियाणा
(D) गोवा
Ans-(B) उत्तरप्रदेश

(Q११) देशामध्ये सर्वाधिक उसापासूनच्या साखर उताऱ्याचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे?
(A) राजस्थान
(B) उत्तरप्रदेश
(C) गुजरात
(D) कर्नाटक
Ans-(C) गुजरात

(Q१२) महाराष्ट्र राज्यात उसापासूनच्या साखर उताऱ्याचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) १०%
(B) १२%
(C) १३.०८%
(D) १०.०९%
Ans-(D) १०.०९%

(Q१३) दक्षिण पूर्व एरोबिक जिम्न्यस्टिक अंतरराष्ट्रीय स्पर्धा कोठे होणार आहे?
(A) कंबोडिया
(B) बुडापेस्ट
(C) बाली
(D) जिनेव्हा
Ans-(A) कंबोडिया

(Q१४) महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार कोणत्या विभागातील धरणात सध्या सर्वाधिक जलसाठा आहे?
(A) पुणे
(B) अमरावती
(C) नागपूर
(D) नाशिक
Ans-(B) अमरावती

(Q१५) महाराष्ट्रातील सध्या कोणत्या विभागातील धरणात सर्वात कमी जलसाठा आहे?
(A) अमरावती
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) पुणे
(D) नागपूर
Ans-(C) पुणे

(Q१६) महाराष्ट्रातील कोणते शहर देशात सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे?
(A) चंद्रपूर
(B) नाशिक
(C) धुळे
(D) जळगाव
Ans-(D) जळगाव

(Q१७) महाराष्ट्रातील जळगाव शहरात देशात सर्वाधिक किती तापमानाची नोंद झाली आहे?
(A) ४४.६ अंश से.
(B) ४५ अंश से
(C) ४६ अंश से
(D) ४७ अंश से
Ans-(A) ४४.६ अंश से

(Q१८) जगामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद कोठे झाली आहे?
(A) दिल्ली
(B) तिलबेरी (नायजर)
(C) बाकु
(D) लाहोर
Ans-(B) तिलबेरी (नायजर)

(Q१९) व्यवसायासाठी जगात सर्वोत्तम देश कोणता आहे?
(A) भारत
(B) जपान
(C) युएई
(D) सिंगापूर
Ans-(C) युएई

(Q२०) व्यवसायासाठी सर्वोत्तम असणाऱ्या देशामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
(A) दुसरा
(B) तिसरा
(C) पाचवा
(D) चौथा
Ans-(D) चौथा

(Q२१) जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ऱ्हिदम सांगवान हिने किती मी एयर पिस्तूल प्रकारात ब्रॉझपदक जिंकले आहे?
(A) १० मी
(B) १२ मी
(C) १५ मी
(D) २० मी
Ans-(A) १० मी

(Q२२) ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात नियोजित आहेत?
(A) महाराष्ट्
(B) गोवा
(C) मध्यप्रदेश
(D) कर्नाटक
Ans-(B) गोवा

(Q२३) मागील १० वर्षात किती कोटी बाळांचा जन्म मुदतपूर्व झाला आहे अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे?
(A) १३ कोटी
(B) १० कोटी
(C) १५ कोटी
(D) १२ कोटी
Ans-(C) १५ कोटी

(Q२४) दक्षिण आशिया आणि सब सहारण या प्रदेशात जगाच्या एकूण मुदतपूर्व बाळांच्या जन्मापैकी किती टक्के जन्म होतात?
(A) ६७%
(B) ६८%
(C) ६६%
(D) ६५%
Ans-(D) ६५%

(Q२५) एकदिवशीय विश्वचसक २०२३ च्या स्पर्धेसाठी कोणत्या देशाचा संघ पात्र ठरला आहे?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) श्रीलंका
(C) नेपाळ
(D) बांगलादेश
Ans-(A) दक्षिण आफ्रिका

(Q२६) समलिंगी विवाहाला देशातील ३ राज्यांचा विरोध आहे असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले त्यामध्ये कोणत्या राज्याच्या समावेश नाही?
(A) आंध्रप्रदेश
(B) केरळ
(C) राजस्थान
(D) आसाम
Ans-(B) केरळ

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT