Current Affairs 9th May 2023
Daily Current Affairs (Date – 9th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 May 2023. Find Current General Knowledge 9th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
- Current Affairs 8th May 2023 : चालू घडामोडी 08 मे २०२३: Click Here
- Current Affairs 6th May 2023 : चालू घडामोडी 06 मे २०२३: Click Here
- Current Affairs 5th May 2023 : चालू घडामोडी 05 मे २०२३: Click Here
- Current Affairs 4th May 2023 : चालू घडामोडी 04 मे २०२३: Click Here
- Current Affairs 3rd May 2023 : चालू घडामोडी 03 मे २०२३: Click Here
- Current Affairs 2nd May 2023 : चालू घडामोडी 02 मे २०२३: Click Here
- Current Affairs 1st May 2023 : चालू घडामोडी 01 मे २०२३: Click Here
चालू घडामोडी ०९ मे २०२३ : Current Affairs May 09, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) कोल इंडिया च्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) पी.एम. प्रसाद
(B) राकेश तिवारी
(C) कुणाल अग्रवाल
(D) एस.पी. पाटील
Ans-(A) पी. एम.प्रसाद
(Q२) भाषा सल्लगार समितीने मराठी भाषा धोरणाचा मसुदा महाराष्ट्र शासनाला सादर केला त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) सदानंद मोरे
(B) लक्ष्मीकांत देशमुख
(C) रंगनाथ पठारे
(D) भालचंद्र नेमाडे
Ans-(B) लक्ष्मीकांत देशमुख
(Q३) पुढील किती वर्षासाठीचे मराठी भाषा धोरण राबविण्यात येणार आहे असे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले?
(A) १५
(B) २०
(C) २५
(D) ३०
Ans-(C) २५
(Q४) देशात मध्ये कोणत्या राज्यात लिथीयमचा साठा सापडला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) केरळ
(D) राजस्थान
Ans-(D) राजस्थान
(Q५) भारत देश किती टक्के लिथीयम चीनकडून आयात करतो?
(A) ५३.७६%
(B) ५०.७६%
(C) ५५.६४%
(D) ४५.५६%
Ans-(A) ५३.७६%
(Q६) भारताने २०२०-२१ या वर्षा मध्ये किती कोटी रुपयाचे लिथीयम आयात केले?
(A) ५००० कोटी
(B) ६००० कोटी
(C) ७००० कोटी
(D) ८००० कोटी
Ans-(B) ६००० कोटी
(Q७) जगात लिथीयम चे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) ऑस्ट्रेलिया
(D) ब्राझील
Ans-(C) ऑस्ट्रेलिया
(Q८) जगातील एकूण लिथीयम उत्पादनापैकी ऑस्ट्रेलिया मध्ये किती उत्पादन होते?
(A) ४५%
(B) ४६%
(C) ४८%
(D) ४७%
Ans-(D) ४७%
(Q९) भारतीय हवाई दलातील शूर जवानांच्या पराक्रमाचे दर्शन घडवीणाऱ्या हेरिटेज सेंटर चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) राजनाथ सिंह
(B) एस. जयशंकर
(C) अमित मिश्रा
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) राजनाथ सिंह
(Q१०) भारतीय हवाई दलातील जवानांच्या पराक्रमाचे पहिले हेरिटेज सेंटर कोठे उभरण्यात आले आहे?
(A) दिल्ली
(B) चंदीगड
(C) अंबाला
(D) काश्मीर
Ans-(B) चंदीगड
(Q११) भारतीय जवानांच्या पराक्रमाच्या हेरिटेज सेंटर चे क्षेत्रफळ किती चौ. फूट आहे?
(A) १५०००
(B) १६०००
(C) १७०००
(D) १८०००
Ans-(C) १७०००
(Q१२) सध्या चर्चेत असलेल्या द केरळ स्टोरी या चित्रपटावर कोणत्या राज्याने बंदी घातली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) तामिळनाडू
(D) पश्चिम बंगाल
Ans-(D) पश्चिम बंगाल
(Q१३) देशाच्या खनिज तेल मंत्रालयाच्या समितीने किती वर्षापर्यंत डिझेल वरील वाहणावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे?
(A) २०२७
(B) २०२८
(C) २०२९
(D) २०३०
Ans-(A) २०२७
(Q१४) देशातील एकूण डिझेल पैकी किती टक्के डिझेल वाहतुकीसाठी वापरण्यात येते?
(A) ७५%
(B) ८०%
(C) ७८%
(D) ६५%
Ans-(B) ८०%
(Q१५) भारताचा एकूण ऊर्जा वापराचा विचार करता २०३० पर्यंत नैसर्गिक वायुचा वाटा ६.२% वरून किती टक्के नेण्याचा देशाचा विचार आहे?
(A) १२%
(B) १४%
(C) १५%
(D) १७%
Ans-(C) १५%
(Q१६) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि अमिरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यात कोठे द्विपक्षीय बैठक झाली?
(A) अमेरिका
(B) भारत
(C) जपान
(D) सौदी अरेबिया
Ans-(D) सौदी अरेबिया
(Q१७) वर्ल्ड ऑफ स्टॅस्टीस्टिक च्या अहवाला नुसार अमेरिकेत अन्नधान्य महागाई दर किती आहे?
(A) ८.५%
(B) ७.५%
(C) ७.८%
(D) ८.८%
Ans-(A) ८.५%
(Q१८) भारतातील अन्न व ग्राहक किंमत निर्देशांक मार्च मध्ये किती टक्क्या पर्यंत घसरला?
(A) ५.५%
(B) ४.७९%
(C) ४.५५%
(D) ३.५६%
Ans-(B) ४.७९%
(Q१९) आशियाई क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात होणार होती ते ठिकाण ICC ने रद्द केले आहे?
(A) भारत
(B) श्रीलंका
(C) पाकिस्तान
(D) नेपाळ
Ans-(C) पाकिस्तान
(Q२०) महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ४२ अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली आहे?
(A) अमरावती
(B) चंद्रपूर
(C) भंडारा
(D) अकोला
Ans-(D) अकोला
(Q२१) महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी १८ अंश सेल्शियस तापमानाची नोंद कोठे झाली आहे?
(A) महाबळेश्वर
(B) माथेरान
(C) आंबोली
(D) लोणावळा
Ans-(A) महाबळेश्वर
अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti 2023.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
♦जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
♦शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |