Current Affairs 15th May 2023 : चालू घडामोडी १५ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 15th May 2023

Daily Current Affairs (Date – 15th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 May 2023. Find Current General Knowledge 15th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ मे २०२३ : Current Affairs May 15, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी या अभियानाचा प्रारंभ कोणत्या जिल्यातून केला आहे?
(A) सातारा
(B) पुणे
(C) कोल्हापूर
(D) सांगली
Ans-(A) सातारा

(Q२) कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत?
(A) भाजप
(B) काँग्रेस
(C) जनता दल
(D) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Ans-(B) काँग्रेस

(Q३) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?
(A) १३४
(B) १३२
(C) १३५
(D) १३०
Ans-(C) १३५

(Q४) कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये भाजप पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत?
(A) ६०
(B) ६३
(C) ६५
(D) ६६
Ans-(D) ६६

(Q५) कर्नाटक निवडणुकीत जनता दल सेक्युलर पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत?
(A) १५
(B) १८
(C) १६
(D) १९
Ans-(D) १९

(Q६) कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये काँग्रेस पक्षाला एकूण मतदानापैकी किती टक्के मतदान झाले?
(A) ४२.८८%
(B) ४५%
(C) ४०%
(D) ४४%
Ans-(A) ४२.८८%

(Q७) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप ला किती टक्के मतदान मिळाले आहे?
(A) ३४%
(B) ३५%
(C) ३६%
(D) ३८%
Ans-(C) ३६%

(Q८) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत नोटा ला किती मतदान झाले?
(A) २ लाख २० हजार
(B) २ लाख ६० हजार
(C) २ लाख १० हजार
(D) २ लाख ३० हजार
Ans-(B) २ लाख ६० हजार

(Q९) मोचा चक्रीवादळामुळे कोणत्या देशात हायलर्ट जारी केला आहे?
(A) बांगलादेश
(B) श्रीलंका
(C) पाकिस्तान
(D) अफगाणिस्तान
Ans-(A) बांगलादेश

(Q१०) कर्नाटक विधानसभा निवणुकीत कोणत्या मतदार संघातील उमेदवार सर्वात कमी १६ मताने विजयी झाला आहे?
(A) कानकापूर
(B) जयनगर (बंगलोर)
(C) खानापूर
(D) निपाणी
Ans-(B) जयनगर (बंगलोर)

(Q११) बंगालाच्या उपसागरात तयार झालेल्या चक्री वादळाला कोणत्या देशाने मोचा हे नाव दिले आहे?
(A) नेपाळ
(B) ऑस्ट्रेलिया
(C) येमेन
(D) भारत
Ans-(C) येमेन

(Q१२) भारतीय नौदलाने ब्राम्होस या क्षेपणात्राची चाचणी कोणत्या युद्धनौकेवरून घेतली आहे?
(A) INS विक्रम
(B) INS विक्रांत
(C) INS कलवरी
(D) INS मुरगाव
Ans-(D) INS मुरगाव

(Q१३) एक स्थानक एक उत्पादन योजना केंद्राच्या कोणत्या मंत्रालयाकडून राबविली जाते?
(A) रेल्वे मंत्रालय
(B) संरक्षण मंत्रालय
(C) अर्थ मंत्रालय
(D) गृह मंत्रालय
Ans-(A) रेल्वे मंत्रालय

(Q१४) रेल्वे च्या एक स्थानक एक उत्पादन योजने अंतर्गत देशात किती स्थानकावर स्थानिक उत्पादनांची केंद्र सुरु झाली आहेत?
(A) ७९०
(B) ७२८
(C) ७४०
(D) ८६०
Ans-(B) ७२८

(Q१५) देशात रेल्वे स्थानकावर सुरु झालेल्या स्थानिक उत्पादन केंद्रापैकी महाराष्ट्रातील किती स्थानकाचा समावेश आहे?
(A) ६०
(B) ५०
(C) ६२
(D) ६३
Ans-(C) ६२

(Q१६) मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?
(A) प्रमोद कुमार
(B) आनंद लिमये
(C) सुरेश जैन
(D) डी. पी. सिंह
Ans-(D) डी. पी. सिंह

(Q१७) महाराष्ट्र राज्यातील कोकणातील कातळशिल्पाच्या अभ्यासा साठी केंद्राच्या कोणत्या मंत्रालयाने केंद्रीय प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) शिक्षण मंत्रालय
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) अर्थ मंत्रालय
(D) पर्यावरण मंत्रालय
Ans-(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

(Q१८) महाराष्ट्र मध्ये आदिवासी शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण २०२१-२२ वर्षां मध्ये किती टक्के आहे?
(A) ०.९%
(B) ०.७%
(C) ०.८%
(D) ०.५%
Ans-(C) ०.८%

(Q१९) देशामध्ये कोणत्या राज्यातील शाळामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे?
(A) मध्यप्रदेश
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) ओडिसा
Ans-(A) मध्यप्रदेश

(Q२०) देशामध्ये आदिवासी शाळामधील विद्यार्थाच्या गळतीचे प्रमाण सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे?
(A) केरळ
(B) कर्नाटक
(C) तामिळनाडू
(D) तेलंगणा
Ans-(B) कर्नाटक

(Q२१) CBI च्या संचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) प्रवीण सूद
(B) सुभोध गांधी
(C) राकेश आस्थाना
(D) डी के कुमार
Ans-(A) प्रवीण सूद

(Q२२) प्रवीण सूद यांना CBI पदाचा किती वर्ष कार्यकाळ मिळणार आहे?
(A) ३
(B) २
(C) १
(D) ४
Ans-(B) २

(Q२३) CBI च्या संचालक पदी निवड झालेले प्रवीण सूद हे कोणत्या राज्याचे पोलीस महासंचालक होते?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) कर्नाटक
(D) मध्यप्रदेश
Ans-(C) कर्नाटक

(Q२४) ओव्हेन डेव्हिडसन यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे टेनिसपटू होते?
(A) मलेशिया
(B) श्रीलंका
(C) जपान
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(D) ऑस्ट्रेलिया

(Q२५) जागतिक टेनिस क्रमवारीत कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटाकावले आहे?
(A) कार्लोस अल्कराझ
(B) नोव्होक जोकोविच.
(C) राफेल नादाल
(D) रॉजर फेडरर
Ans-(A) कार्लोस अल्कराझ

(Q२६) सॅफ फुटबॉल स्पर्धा भारतात कोठे होणार आहे ?
(A) मुंबई
(B) बंगळूरू
(C) कोलकाता
(D) चेन्नई
Ans-(B) बंगळूरू

(Q२७) द वर्ड स्टॅस्टिक रिपोर्ट नुसार जगात सर्वाधिक बेरोजगारी दर कोणत्या देशात आहे?
(A) पाकिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) दक्षिण आफ्रिका
(D) तैवान
Ans-(C) दक्षिण आफ्रिका

(Q२८) द वर्ल्ड स्टॅस्टिक रिपोर्ट नुसार भारतात बेरोजगारी दर किती टक्के आहे?
(A) ७.५%
(B) ७.६%
(C) ७.७%
(D) ७.८%
Ans-(D) ७.८%

(Q२९) G-२० अंतर्गत पर्यटनविषयक परिषद कोठे होणार आहे?
(A) श्रीनगर
(B) शिमला
(C) लोणावळा
(D) वेरूळ
Ans-(A) श्रीनगर

(Q३०) युरोप आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोठे पार पडली?
(A) अमेरिक
(B) स्वीडन
(C) अबुधाबी
(D) सिंगापूर
Ans-(B) स्वीडन

(Q३१) बाकु (अझरबैझन) येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत कोणता देशाने ७ पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले?
(A) अमेरिका
(B) भारत
(C) चीन
(D) नेपाळ
Ans-(C) चीन

(Q३२) जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारत ४ पदके जिंकून कितव्या स्थानी राहिला?
(A) तिसऱ्या
(B) चौथ्या
(C) प्रथम
(D) द्वितीय
Ans-(D) द्वितीय

(Q३३) राम ताकवले यांचं निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?
(A) शिक्षण
(B) राजकारण
(C) साहित्य
(D) पत्रकारिता
Ans-(A) शिक्षण

(Q३४) राम ताकवले हे कोणत्या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू होते?
(A) पुणे विदयापीठ
(B) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक
(C) मुंबई विद्यापीठ
(D) SRT विद्यापीठ नांदेड
Ans-(B) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक

(Q३५) भारताचा पॅरा बॅडमिंटन पटू प्रमोद भगत ने थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?
(A) ३
(B) ४
(C) १
(D) २
Ans-(D) २

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT