Current Affairs 13th May 2023 : चालू घडामोडी १३ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 13th May 2023

Daily Current Affairs (Date – 13th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 May 2023. Find Current General Knowledge 13th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ मे २०२३ : Current Affairs May 13, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताचा एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाई दर किती टक्के होता?
(A) ४.७%
(B) ५.४%
(C) ४.८%
(D) ४.४%
Ans-(A) ४.७%

(Q२) भारताचा एप्रिल महिन्यातील माहागाई दर हा मागील किती महिन्यातील सर्वात निचांकी दर आहे?
(A) १५
(B) १८
(C) १९
(D) २०
Ans-(B) १८

(Q३) भारताच्या अन्नधान्य महागाई दरात घट होऊन किती टक्के झाली आहे?
(A) ३.७%
(B) ३.४%
(C) ३.८%
(D) ३.९%
Ans-(C) ३.८%

(Q४) एप्रिल महिन्यातील देशाच्या ग्रामीण भागातील महागाई दर किती टक्के होता?
(A) ४.५५%
(B) ३.४४%
(C) ५.६६%
(D) ४.६८%
Ans-(D) ४.६८%

(Q५) एप्रिल महिन्यात देशाचा शहरी भागातील महागाई दर किती टक्के होता?
(A) ४.८५%
(B) ६.५%
(C) ५.६६%
(D) ५.८%
Ans-(A) ४.८५%

(Q६) शत्रू राष्ट्राच्या गुप्त संदेशाची उकल करणारे केंद्र कोठे स्थापन करण्यास केंद्राच्या संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) दिल्ली
(D) कोलकाता
Ans-(B) पुणे

(Q७) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील राहुल बुऱ्हाणपूरे यांनी चारचाकी वाहणातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणाची तीव्रता कमी करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे?
(A) पुणे
(B) सांगली
(C) सोलापूर
(D) कोल्हापूर
Ans-(C) सोलापूर

(Q८) सर्वोच्च न्यायालयात कोणाच्या हस्ते ई फायलिंग २.० सेवेचा प्रारंभ झाला आहे?
(A) रंजन गोगई
(B) तुषार मेहता
(C) आर व्यंकटेशरमण
(D) धनंजय चंद्रचूड
Ans-(D) धनंजय चंद्रचूड

(Q९) वाजपेयी असेंट ऑफ द हिंदू राईट:१९२४-१९७७ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(A) अभिषेक चौधरी
(B) संजय बारू
(C) राजदीप सरदेसाई
(D) निखिल वागळे
Ans-(A) अभिषेक चौधरी

(Q१०) अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन कोठे होणार आहे?
(A) नाशिक
(B) ठाणे
(C) रत्नागिरी
(D) पालघर
Ans-(B) ठाणे

(Q११) ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय काव्य संमेलणाचे अध्यक्ष कोण असणार आहेत?
(A) नरेंद्र चपळगावकर
(B) सदानंद मोरे
(C) अशोक बागवे
(D) ना.धो. महानोर
Ans-(C) अशोक बागवे

(Q१२) महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या स्वायत संस्थेला ISO मनांकन मिळाले आहे?
(A) सारथी
(B) अमृत
(C) महाज्योती
(D) बार्टी
Ans-(D) बार्टी

(Q१३) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकली?
(A) ३
(B) ४
(C) ५
(D) ६
Ans-(A) ३

(Q१४) जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ह्रदय हजारीने पुरुषांच्या १० मी एयर रायफल प्रकारात कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण पदक
(B) रौप्य पदक
(C) कास्य पदक
(D) कोणतेही नाही
Ans-(B) रौप्य पदक

(Q१५) जागतिक नेमबाजी स्पर्धेत कोणत्या राज्याच्या नॅन्सी हिने महिला गटात रौप्य पदक जिंकले?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) हरियाणा
(D) गोवा
Ans-(C) हरियाणा

(Q१६) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताचा अद्योगिक निर्देशांक किती टक्के नोंदविन्यात आला आहे?
(A) ५.५%
(B) ६.१%
(C) ५.९%
(D) ५.१%
Ans-(D) ५.१%

(Q१७) भारताचा मार्च मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक किती टक्के नोंदविन्यात आला आहे?
(A) १.१%
(B) २.२%
(C) ३.४%
(D) ४.१%
Ans-(A) १.१%

(Q१८) RBI ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलणसाठा किती झाला आहे?
(A) ५५० अब्ज डॉलर
(B) ५९५ अब्ज डॉलर
(C) ६०९ अब्ज डॉलर
(D) ५१५ अब्ज डॉलर
Ans-(B) ५९५ अब्ज डॉलर

(Q१९) कोणत्या राज्यातील कनिष्ठ न्यायालयातील ६८ न्यायाधीश्यांच्या बढतीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) गुजरात
(D) राजस्थान
Ans-(C) गुजरात

(Q२०) सीवोटर इंटरनेशनल ग्लोबल वार्मिंग फॉर इंडियाज २०२२ अहवाला नुसार किती टक्के भारतीय जागतिक तापमान वढीमुळे चिंताग्रस्त आहेत?
(A) ८०%
(B) ८१%
(C) ८३%
(D) ८२%
Ans-(D) ८२%

(Q२१) २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताचा औद्योगिक उत्पादन नर्देशांक किती टक्के नोंदविला होता?
(A) ११.४%
(B) १२.३%
(C) १०.४%
(D) ११.८%
Ans-(A) ११.४%

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT