Current Affairs 24th May 2023 : चालू घडामोडी २४ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 24th May 2023

Daily Current Affairs (Date – 24th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 May 2023. Find General Knowledge Current Affairs 24th May 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २४ मे २०२३ : Current Affairs May 24, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) गिर्यारोहक शेर्पा कामी रिता यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा स्वतःचा विक्रम मोडून कितव्यांदा सर केले आहे?
(A) २८
(B) २७
(C) २६
(D) २५
Ans-(A) २८

(Q२) भारताच्या INS मुरमुगाव या युद्धनौकेवरून कोणत्या क्षेपनास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे?
(A) आकाश
(B) सी स्किमिंग
(C) पृथ्वी
(D) नाग
Ans-(B) सी स्किमिंग

(Q३) INS मुरुमुगाव या युद्धनौकेला कोणत्या बंदरावरून मुरुमुगाव नाव देण्यात आले आहे?
(A) हल्दीया
(B) नव्हाशेवा
(C) गोवा
(D) तुतीकोरीन
Ans-(C) गोवा

(Q४) INS मुरुमुगाव युद्धनौकेचे वजन किती टन आहे?
(A) ७५००
(B) ७६००
(C) ७३००
(D) ७४००
Ans-(D) ७४००

(Q५) INS मुरुमुगाव युद्धनौकेची लांबी किती आहे?
(A) १६३ मीटर
(B) १६० मीटर
(C) १५५ मीटर
(D) १६५ मीटर
Ans-(A) १६३ मीटर

(Q६) कोणत्या देशातील सर्वात धोकादायक ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे?
(A) जपान
(B) मेक्सीको
(C) मलेशिया
(D) तैवान
Ans-(B) मेक्सीको

(Q७) यावर्षीच्या IPL मधील प्लेऑफ लढतीत प्रत्येक निर्धाव (डॉट बॉल) वर BCCI किती झाडे लावणार आहे?
(A) ४००
(B) ४५०
(C) ५००
(D) ५५०
Ans-(C) ५००

(Q८) IPL मध्ये १५०० धावा आणि १५० विकेट घेणारा कोणता भारतीय खेळाडू डेवेन ब्राव्हो नंतर दुसरा खेळाडू ठरला आहे?
(A) आर अश्विन
(B) युजवेंद्र चहल
(C) पियुष च्यावला
(D) रवींद्र जडेजा
Ans-(D) रवींद्र जडेजा

(Q९) IPL च्या एका सिझन मध्ये ७०० धावा करणारा कोणता खेळाडू दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) शुभमन गिल
(B) ईशान किसन
(C) सूर्यकुमार यादव
(D) रोहित शर्मा
Ans-(A) शुभमन गिल

(Q१०) कार्लोस अल्कारेज यानी कोणाला मागे टाकून टेनिस मध्ये अव्वल स्थान पटाकावले आहे?
(A) राफेल नादाल
(B) नोव्हाक जोकोविच
(C) रॉजर फेडरर
(D) डॅनिल मेदवेदेव
Ans-(B) नोव्होक जोकोविच

(Q११) ब्रिटन मधील प्रेस्टिन शहराच्या महापौरपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे?
(A) अनुराग पटेल
(B) रवी अग्रवाल
(C) याकूब पटेल
(D) रितेश शुक्ला
Ans-(C) याकूब पटेल

(Q१२) भारतीय संरक्षण उत्पादनाच्या बाजारपेठेचे मूल्य प्रथमच किती कोटीवर पोहचले आहे?
(A) १ लाख १० कोटी
(B) १ लाख ३० कोटी
(C) १ लाख ५० कोटी
(D) १ लाख कोटी
Ans-(D) १ लाख कोटी

(Q१३) भारताच्या संरक्षण उत्पादनाची वर्ष २०२४-२५ मध्ये अपेक्षित उलाढाल किती होण्याचा अंदाज आहे?
(A) १.७५ लाख कोटी
(B) १.८५ लाख कोटी
(C) १.९६ लाख कोटी
(D) १.५० लाख कोटी
Ans-(A) १.७५ लाख कोटी

(Q१४) कोणत्या देशामध्ये भगिनी निवेदिता यांचा पुतळा उभरण्यात येणार आहे?
(A) अमेरिका
(B) इंग्लंड
(C) आयरलॅड
(D) सिंगापूर
Ans-(B) इंग्लंड

(Q१५) भगिनी निवेदीता यांच्या इंग्लंड मधील उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची उंची किती असणार आहे?
(A) ५.५ फूट
(B) ५.८ फूट
(C) ६.२ फूट
(D) ६.६ फूट
Ans-(C) ६.२ फूट

(Q१६) देशातील उन्हाळी हंगामातील पिकाच्या होणाऱ्या लागवडित यावर्षी किती टक्क्याने घट झाली आहे?
(A) ३%
(B) ४%
(C) ५%
(D) २%
Ans-(D) २%

(Q१७) देशात यावर्षी उन्हाळी हंगामात किती हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे?
(A) ६९.९७ लाख हेक्टर
(B) ७० लाख हेक्टर
(C) ७६ लाख हेक्टर
(D) ६६ लाख हेक्टर
Ans-(A) ६९.८७ लाख हेक्टर

(Q१८) कोणता दिवस मानसिक आजार जागृती दिवस म्हणून पाळला जातो?
(A) २३ मे
(B) २४ मे
(C) २५ मे
(D) २६ मे
Ans-(B) २४ मे

(Q१९) भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन GDP ने २०२२ मध्ये किती लाख कोटी अमेरिकन डॉलर चा टप्पा ओलांडला आहे?
(A) ३ लाख कोटी
(B) ४ लाख कोटी
(C) ३.५ लाख कोटी
(D) ४.५ लाख कोटी
Ans-(C) ३.५ लाख कोटी

(Q२०) भारत ही सर्वात वेगाने वाढणारी जी-२० अर्थव्यवस्था आहे असा दावा कोणत्या देशाच्या मुडीज या पतमानांकन संस्थेने केला आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) सिंगापूर
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q२१) भारताचे पंतप्रधान सध्या कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) अमेरिका
(C) नेपाळ
(D) जर्मनी
Ans-(A) ऑस्ट्रेलिया

(Q२२) ऑस्ट्रेलिया देशातील सिडनी येथील हॅरिस पार्क ला कोणते नाव देण्यात आले आहे?
(A) युथ इंडिया
(B) लिटल इंडिया
(C) मिनी इंडिया
(D) यंग इंडिया
Ans-(B) लिटल इंडिया

(Q२३) खालीलपैकी कोणता संघ IPL मध्ये दहाव्यंदा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरला आहे?
(A) मुंबई इंडियन्स
(B) चेन्नई सुपर किंग्स
(C) राजस्थान रॉयल
(D) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
Ans-(B) चेन्नई सुपर किंग्स

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT