Current Affairs 23rd May 2023 : चालू घडामोडी २३ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 23rd May 2023 in Marathi

Daily Current Affairs (Date – 23rd May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 May 2023. Find Current General Knowledge 23rd May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २३ मे २०२३ : Current Affairs May 23, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या दारी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या पोर्टलची निर्मिती केली आहे?
(A) महालाभार्थी
(B) योजना
(C) लक्ष्मी
(D) सारथी
Ans-(A) महालाभार्थी

(Q२) महाराष्ट्र शासनाचे महालाभार्थी हे पोर्टल कोणी तयार केले आहे?
(A) NCRET
(B) MKCL
(C) माहिती तंत्रज्ञान विभाग
(D) गृह विभाग
Ans-(B) MKCL

(Q३) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) जपान
(C) फिजी
(D) सिंगापूर
Ans-(C) फिजी

(Q४) विश्वचसक स्कॉश स्पर्धा २०२३ कोठे होणार आहेत?
(A) कोलकाता
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(D) चेन्नई

(Q५) महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर कधी खुला होणार आहे?
(A) २६ मे २०२३
(B) २७ मे २०२३
(C) २८ मे २०२३
(D) ३० मे २०२३
Ans-(A) २६ मे २०२३

(Q६) महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे अंतर किती किलोमीटर आहे?
(A) ७५ किमी
(B) ८० किमी
(C) ८५ किमी
(D) ९० किमी
Ans-(B) ८० किमी

(Q७) महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण समृद्धी महामार्ग कधी खुला करण्यात येणार आहे?
(A) जून २०२३
(B) ऑगस्ट २०२३
(C) जुलै २०२३
(D) सप्टेंबर २०२३
Ans-(C) जुलै २०२३

(Q८) रेयाना बरनावी ही कोणत्या देशाची अंतराळावर पोहचणारी महिला ठरली आहे?
(A) कुवेत
(B) मलेशिया
(C) नामीबिया
(D) सौदी अरेबिया
Ans-(D) सौदी अरेबिया

(Q९) जगातील एकूण रस्त्याची लांबी किती किलो मीटर आहे?
(A) २ कोटी १६ लाख
(B) २ कोटी १० लाख
(C) २ कोटी २६ लाख
(D) २ कोटी २० लाख
Ans-(A) २ कोटी १६ लाख

(Q१०) जगामध्ये रस्त्याच्या लांबी मध्ये कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) इंग्लंड
Ans-(B) अमेरिका

(Q११) अमेरिकेमध्ये किती किलोमीटर लांबी चे रस्ते आहेत?
(A) ४० लाख
(B) ३५ लाख
(C) ३१ लाख
(D) २८ लाख
Ans-(C) ३१ लाख

(Q१२) भारतातील रस्त्याची लांबी किती किलोमीटर आह?
(A) १० लाख २० हजार
(B) १० लाख २३ हजार
(C) १० लाख १४ हजार
(D) १० लाख ५० हजार
Ans-(D) १० लाख ५० हजार

(Q१३) जगाच्या रस्त्याच्या एकूण लांबीच्या किती टक्के रस्ते भारतात आहेत?
(A) ४.८७%
(B) ५%
(C) ५.६७%
(D) ६%
Ans-(A) ४.८७%

(Q१४) स्टील उत्पादनात जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) पाकिस्तान
(D) श्रीलंका
Ans-(B) चीन

(Q१५) जगाच्या एकूण किती टक्के स्टील चे उत्पादन चीन मध्ये होते?
(A) ५४%
(B) ५२%
(C) ५३.९%
(D) ५४%
Ans-(C) ५३.९%

(Q१६) भारतात किती टक्के स्टील उत्पादन होते?
(A) ५%
(B) ४.५%
(C) ७.५%
(D) ६.६%
Ans-(D) ६.६%

(Q१७) जागतिक अथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावणारा कोण पहिला भारतीय ठरला आहे?
(A) नीरज चोप्रा
(B) देवेंद्र झंझरिया
(C) सार्थक अचल
(D) निलेश अग्रवाल
Ans-(A) नीरज चोप्रा

(Q१८) अंतरराष्ट्रीय क्रमवारीत नीरज चोप्रा च्या खात्यात किती गुणांची नोंद झाली आहे?
(A) १५००
(B) १४५५
(C) १३००
(D) १३४०
Ans-(B) १४५५

(Q१९) ग्रीस देशाच्या संसदीय निवडणुकीत न्यू डेमोक्रेटीक पार्टीला किती टक्के मतदान मिळाले?
(A) ४५%
(B) ४६%
(C) ४०.७९%
(D) ४२%
Ans-(C) ४०.७९%

(Q२०) ग्रीस संसदीय निवडणुकीत न्यू डेमोक्रेटीक पार्टीला किती जागा मिळाल्या आहेत?
(A) १५०
(B) १४८
(C) १४४
(D) १४६
Ans-(D) १४६

(Q२१) ग्रीस देशात एकूण किती जगासाठी संसदेची निवडणूक झाली?
(A) ३००
(B) २७०
(C) २५०
(D) २३०
Ans-(A) ३००

(Q२२) जी-२० अंतर्गत आपत्ती धोका निवारण कार्यागटाची बैठक कोठे होणार आहे?
(A) कोलकाता
(B) मुंबई
(C) पुणे
(D) बंगळूरू
Ans-(B) मुंबई

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT