Current Affairs 31st May 2023 : चालू घडामोडी ३१ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 31st May 2023

Daily Current Affairs (Date – 31st May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 31 May 2023. Find Current General Knowledge 31st May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३१ मे २०२३ : Current Affairs May 31, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३१ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र सरकारच्या नवीन कामगार नियमनानुसार किती पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यात उपहारग्रह बंधनकारक करण्यात आले आहे?
(A) १००
(B) १५०
(C) २००
(D) २५०
Ans-(A) १००

(Q२) महाराष्ट्र सरकारच्या नवीन कामगार नियमनानुसार किती पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यात पाळणा घराची सुविधा बंधनकारक असणार आहे?
(A) ६०
(B) ५०
(C) ६५
(D) ७०
Ans-(B) ५०

(Q३) महाराष्ट्र सरकारच्या नवीन कामगार नियमना नुसार किती पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यात कल्याण अधिकाऱ्या ची नियुकी करणे बंधनकारक आहे?
(A) २००
(B) २३०
(C) २५०
(D) ३००
Ans-(C) २५०

(Q४) केंद्र शासनाने किती कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार केली आहे?
(A) २३
(B) २५
(C) २७
(D) २९
Ans-(D) २९

(Q५) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेला मान्यता दिली आहे या मध्ये वर्षाला शेतकऱ्याला किती रुपये अनुदान मिळणार आहे?
(A) ६०००₹
(B) ३०००₹
(C) ५०००₹
(D) ८०००₹
Ans-(A) ६०००₹

(Q६) सहकारी संस्थामधील अक्रियाशील सभासदांना निवडणूक लढण्यास कोणत्या राज्याने बंदी घातली आहे?
(A) राजस्थान
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) कर्नाटक
Ans-(B) महाराष्ट्र

(Q७) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे?
(A) पैठण
(B) वैजापूर
(C) सिल्लोड
(D) खुलताबाद
Ans-(C) सिल्लोड

(Q८) पर्यटन व्ययसायात महिलांना वाव देण्यासाठी कोणत्या राज्याने आई हे पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता दिली आहे?
(A) आसाम
(B) ओडिसा
(C) तेलंगाणा
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q९) महिला पर्यटन धोरणाअंतर्गत अंतरराष्ट्रीय महिला दीनानिमित्त १ ते ८ मार्च कालावधीत महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टच्या ऑनलाईन आरक्षणात महिलांना किती टक्के सवलत मिळणार आहे?
(A) ५०%
(B) ६०%
(C) ७५%
(D) २५%
Ans-(A) ५०%

(Q१०) महाराष्ट्र सरकारच्या नवीन वस्त्रउद्योग धोरणात किती रुपये गुंतवणूकीचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) २०,००० कोटी
(B) २५,००० कोटी
(C) ३०,००० कोटी
(D) ३५,००० कोटी
Ans-(B) २५,००० कोटी

(Q११) महाराष्ट्र शासनाच्या नवीन वस्रोउद्योग धोरणात किती रोजगाराचे उद्दिस्ट ठेवले आहे?
(A) ४ लाख
(B) ६ लाख
(C) ५ लाख
(D) ३ लाख
Ans-(C) ५ लाख

(Q१२) महाराष्ट्र रज्यात किती नवीन तांत्रिक वस्रोउद्योग पार्क स्थापन करण्यात येणार आहेत?
(A) ४
(B) ५
(C) ७
(D) ६
Ans-(D) ६

(Q१३) महाराष्ट्र सरकार पुढील ५ वर्षात कापसाची प्रक्रिया क्षमता ३०% वरून किती टक्के वाढवणार आहे?
(A) ८०%
(B) ७५%
(C) ७०%
(D) ६५%
Ans-(A) ८०%

(Q१४) महाराष्ट्र शासनाच्या नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणामध्ये किती रुपये गुणवंणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) ९०,००० कोटी
(B) ९५,००० कोटी
(C) ८०,००० कोटी
(D) ८५,००० कोटी
Ans-(B) ९५,००० कोटी

(Q१५) महाराष्ट्राच्या नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणात किती रोजगाराचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) ३० लाख
(B) २५ लाख
(C) ३५ लाख
(D) ४० लाख
Ans-(C) ३५ लाख

(Q१६) महाराष्ट्र राज्याच्या नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणात किती कोटी रुपये निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) १२ लाख कोटी
(B) १५ लाख कोटी
(C) १३ लाख कोटी
(D) १० लाख कोटी
Ans-(D) १० लाख कोटी

(Q१७) महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्राला डेटा सेंटर हब विकसित करण्यात येणार आहे?
(A) मुंबई आणि नवी मुंबई
(B) रायगड व मुंबई
(C) पुणे आणि पिंपरी चिंचवड
(D) नांदेड आणि नागपूर
Ans-(A) मुंबई आणि नवीमुंबई

(Q१८) कोणता देश भारतातील कुक्कटपालन केंद्रातून अंडी आयात करणार आहे?
(A) ब्राझील
(B) श्रीलंका
(C) पाकिस्तान
(D) बांगलादेश
Ans-(B) श्रीलंका

(Q१९) जगभरात कोणत्या सालापासून मे महिन्यातील शेवटचा बुधवार जागतिक पानमांजरदिन म्हूणन साजरा करतात?
(A) २०१२
(B) २०१३
(C) २०१४
(D) २०१५
Ans-(C) २०१४

(Q२०) महाराष्ट्र राज्यातील नागपूर जवळील कोराडी वीजप्रकल्पात किती मेगावॅट चे दोन युनिट प्रस्तावीत आहेत?
(A) ६५० MW
(B) ६०० MW
(C) ६४० MW
(D) ६६० MW
Ans-(D) ६६० MW

(Q२१) जागतिक बँडमिंटन क्रमवारीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग सेट्टी या जोडीने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) चौथे
(B) तिसरे
(C) दुसरे
(D) पहिले
Ans-(A) चौथे

(Q२२) कोणत्या देशाने शेनझोउ-१६ या मानवयुक्त अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले?
(A) उत्तर कोरिया
(B) चीन
(C) ब्राझील
(D) पाकिस्तान
Ans-(B) चीन

(Q२३) महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ मुख अभियाना च्या सदिच्छा दूत पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) सचिन तेंडुलकर
(D) सूर्यकुमार यादव
Ans-(C) सचिन तेंडुलकर

(Q२४) IMF च्या माहितीनुसार विदेशी चलनातील डॉलरचा हिस्सा घसरून किती टक्क्यावर आला आहे?
(A) ५५%
(B) ५६%
(C) ५७%
(D) ५८%
Ans-(D) ५८%

(Q२५) भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे कोणत्या देशाला भेट देणारे पहिले संरक्षण मंत्री ठरले आहेत?
(A) नायजेरिया
(B) तैवान
(C) न्यूझीलंड
(D) इस्राईल
Ans-(A) नायजेरिया

(Q२६) शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या करारावर भारत आणि कोणत्या देशाने सह्या केल्या आहेत?
(A) मलेशिया
(B) सिंगापूर
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(C) सिंगापूर

(Q२७) जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणुन कोणता दिवस साजरा केला जातो?
(A) ३० मे
(B) ३१ मे
(C) २९ मे
(D) २८ मे
Ans-(B) ३१ मे

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT