Current Affairs 27th May 2023 : चालू घडामोडी २७ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 27th May 2023

Daily Current Affairs (Date – 27th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 May 2023. Find General Knowledge Current Affairs 27th May 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ मे २०२३ : Current Affairs May 27, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये किती लाख टन अन्नधान्य उत्पादन झाल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने वर्तविला आहे?
(A) ३३०५.३४ लाख टन
(B) ३३०६.८९ लाख टन
(C) ३४०८.७६ लाख टन
(D) ३४०९.४५ लाख टन
Ans-(A) ३३०५.३४ लाख टन

(Q२) देशामध्ये २०२२-२३ मध्ये तांदळाचे उत्पादन किती झाले आहे?
(A) १३४५ लाख टन
(B) १३५५.४२ लाख टन
(C) १४०० लाख टन
(D) १४५५ लाख टन
Ans-(B) १३५५.४२ लाख टन

(Q३) भारतात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये तेलबियांचे उत्पादन किती झाले आहे?
(A) ४०० लाख टन
(B) ४०५.३० लाख टन
(C) ४०९.९६ लाख टन
(D) ४०७ लाख टन
Ans-(C) ४०९.९६ लाख टन

(Q४) भारताच्या मध्य रेल्वे ची मालवाहतूक २०२२-२३ या वर्षात किती टन होती?
(A) ८ कोटी टन
(B) ८.५० कोटी टन
(C) ७.८० कोटी टन
(D) ८.१८ कोटी टन
Ans-(D) ८.१८ कोटी टन

(Q५) देशाच्या मध्य रेल्वे ने २०२३-२४ मध्ये किती कोटी टन मालवाहतूकचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) ९ कोटी टन
(B) ८ कोटी टन
(C) १० कोटी टन
(D) ११ कोटी टन
Ans-(A) ९ कोटी टन

(Q६) मध्य रेल्वेच्या मालवाहतूकमध्ये सर्वाधिक प्रमाण कश्याचे आहे?
(A) खनिज
(B) खनिज कोळसा
(C) सिमेंट
(D) चुनखडी
Ans-(B) खनिज कोळसा

(Q७) प्राथमिक शाळामध्ये स्काऊट गाईड अनिवार्य करण्याची घोषणा कोणत्या राज्यानी केली आहे?
(A) बिहार
(B) आसाम
(C) महाराष्ट्र
(D) गोवा
Ans-(C) महाराष्ट्र

(Q८) महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या विभागाने कन्यादान योजना सुरु केली आहे?
(A) गृह
(B) महिला व बालविकास
(C) ग्रामविकास
(D) सामाजिक न्याय
Ans-(D) सामाजिक न्याय

(Q९) महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाची कन्यादान योजना कोणत्या प्रवर्गासाठी आहे?
(A) अनुसूचित जाती
(B) अनुसूचित जमाती
(C) ओबीसी
(D) आर्थिक दृष्ट्या दृबल घटक
Ans-(A) अनुसूचित जाती

(Q१०) सामाजिक न्याय विभागाच्या कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह केल्यास प्रत्येकी किती निधी दिला जाणार आहे?
(A) १५०००₹
(B) २००००₹
(C) २५०००₹
(D) ३००००₹
Ans-(B) २००००₹

(Q११) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या कान्यादान योजनेत अंतरजातीय विवाहासाठी किती निधी दिला जाणार आहे?
(A) ४० हजार ₹
(B) ४५ हजार ₹
(C) ५० हजार ₹
(D) ६० हजार ₹
Ans-(C) ५० हजार ₹

(Q१२) महाराष्ट्र राज्यात कोणाच्या स्मरणार्थ ५० गावात सामाजिक सभागृहे स्थापन करण्यात येणार आहेत?
(A) सावित्रीबाई फुले
(B) राजमाता जिजाऊ
(C) रमाबाई आंबेडकर
(D) अहिल्यादेवी होळकर
Ans-(D) अहिल्यादेवी होळकर

(Q१३) भारताच्या नवीन संसद भवनाच्या उदघाट्ना निमित्त केंद्र सरकारच्या वतीने किती रुपयाचे विशेष नाणे जारी करण्यात येणार आहे?
(A) ७५
(B) ५०
(C) ६०
(D) १००
Ans-(A) ७५

(Q१४) देशाच्या नवीन संसद भावन उदघाट्न निमित्त जारी करण्यात येणाऱ्या ७५₹ नाण्याचे वजन किती असणार आहे?
(A) ३४ ते ३८ ग्रॅम
(B) ३४.६५ ते ३५.३५ ग्रॅम
(C) ३७ ते ३९ ग्रॅम
(D) ३८ ते ४० ग्रॅम
Ans-(B) ३४.६५ ते ३५.३५ ग्रॅम

(Q१५) नवीन संसद भवनाच्या उदघाट्न निमित्त जारी करण्यात येणाऱ्या ७५₹ नाण्याच्या एका बाजूला देवनागरी लिपीत कोणते नाव असणार आहे?
(A) स्वराज्य
(B) हिंदुस्थान
(C) भारत
(D) जय हिंद
Ans-(C) भारत

(Q१६) भारताच्या चित्ता प्रकल्पाच्या पुनरावलोकनासाठी कोणाच्या अध्यक्ष खाली समिती स्थापन केली आहे?
(A) पी आर सिन्हा
(B) मित्तल पटेल
(C) राजीव पाटील
(D) राजेश गोपाळ
Ans-(D) राजेश गोपाळ

(Q१७) चित्ता प्रकल्प पुनरावलोकणासाठी स्थापन केलेल्या समिती मध्ये किती सदस्य आहेत?
(A) १०
(B) ९
(C) ८
(D) ७
Ans-(A) १०

(Q१८) मानोरंजन क्षेत्रातील कोणत्या वाहिन्या च्या विलगीकरणाला राष्ट्रीय कंपनी कायदा आपिलीय न्यायधिकरनाने स्थगिती दिली आहे?
(A) झी आणि स्टार
(B) झी आणि सोनी
(C) सोनी आणि कलर्स
(D) कलर्स आणि झी
Ans-(B) झी आणि सोनी

(Q१९) एका सर्वेनुसार भारतातील किती टक्के लोकांकडे २०००₹ ची एकही नोट नाही?
(A) ६०%
(B) ६३%
(C) ६४%
(D) ६६%
Ans-(C) ६४%

(Q२०) भारतातील सर्वाधिक श्रीमंत रियल इस्टेट व्ययसायिक कोण आहेत?
(A) मंगल लोढा
(B) अर्जुन मेंडा
(C) निरंजन हिराचंदाणी
(D) राजीव सिंह
Ans-(D) राजीव सिंह

(Q२१) IPL मध्ये एका सत्रात ८०० हुन अधिक धावा करणारा कोणता खेळाडू दुसरा भारतीय ठरला आहे?
(A) शुभमन गिल
(B) ईशान किशन
(C) ऋतुराज गायकवाड
(D) यशस्वी जयसवाल
Ans-(A) शुभमन गिल

(Q२२) न्यायमूर्ती रमेश धनुका यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) पटणा
(D) गुवाहटी
Ans-(B) मुंबई

(Q२३) न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?
(A) केरळ
(B) कर्नाटक
(C) मद्रास
(D) मुंबई
Ans-(C) मद्रास

(Q२४) भारताचा सध्या परकीय चलनसाठा कितीवर आला आहे अशी माहिती RBI ने दिली आहे?
(A) ५९० अब्ज डॉलर
(B) ५६० अब्ज डॉलर
(C) ५८० अब्ज डॉलर
(D) ५९३.४७ अब्ज डॉलर
Ans-(D) ५९३.४७ अब्ज डॉलर

(Q२५) भारताची IMF मधील राखीव स्थिती किती डॉलर झाली आहे अशी माहिती RBI ने दिली आहे?
(A) ५.१३ अब्ज डॉलर
(B) ५.१० अब्ज डॉलर
(C) ५.११ अब्ज डॉलर
(D) ५.१५ अब्ज डॉलर
Ans-(A) ५.१३ अब्ज डॉलर

(Q२५) आशियाई ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा कोठे होणार आहे?
(A) इंडोनेशिया
(B) सिंगापूर
(C) श्रीलंका
(D) मलेशिया
Ans-(A) इंडोनेशिया

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT