Current Affairs 2nd June 2023 : चालू घडामोडी ०२ जून २०२३

Current Affairs 19th March 2024

Current Affairs 2nd June 2023

Daily Current Affairs (Date – 2nd June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 June 2023. Find Current General Knowledge 2nd June 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०२ जून २०२३ : Current Affairs June 02, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) एक भारत श्रेष्ट भारत उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्राच्या राजभवनात कोणत्या राज्याचा स्थपना दिवस साजरा करण्यात येणार आहे?

(A) तेलंगना

(B) आंध्रप्रदेश

(C) बिहार

(D) आसाम

Ans-(A) तेलंगना

(Q२) अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयात वाढ होऊन किती रुपयावर स्थिरावला आहे?

(A) ८०.८९

(B) ८२.४२

(B) ८७.६७

(D) ८४.५६

Ans-(B) ८२.४२

(Q३) भारताचे मे महिन्यातील GST संकलन किती झाले आहे?

(A) १ लाख ५०,००० कोटी

(B) १ लाख ५२,००० कोटी

(C) १ लाख ५७,००० कोटी

(D) १ लाख ५४,००० कोटी

Ans-(C) १ लाख ५७,००० कोटी

(Q४) भारताच्या GST संकलनात २०२२ च्या मे महिन्याच्या तुलनेत किती वाढ झाली आहे?

(A) १०%

(B) ११%

(C) १३%

(D) १२%

Ans-(D) १२%

(Q५) महाराष्ट्र राज्याने GST संकलनात किती टक्के वाढ नोंदवली आहे?

(A) १६%

(B) १५%

(C) १४%

(D) १३%

Ans-(A) १६%

(Q६) इंटरब्रँड या जागतिक कंपनीने जाहीर केलेल्या देशातील मौल्यवान ५० ब्रँड च्या यादीत कोणती कंपनी प्रथम क्रमांकावर आहे?

(A) रिलायन्स

(B) अदानी

(C) TCS

(D) महिंद्रा

Ans-(C) TCS

(Q७) न्यायाधीश सरसा व्यंकटरमना भट्टी यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशपदी नियुक्ती झाली आहे?

(A) तामिळनाडू

(B) केरळ

(C) कर्नाटक

(D) तेलंगना

Ans-(B) केरळ

(Q८) देशातील आगामी लोकसभा निवणुकीत दिव्यांग किती वर्षावरील वृद्धाना घरातून मतपत्रिकेवर मतदान करण्याची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे?

(A) ७६

(B) ७५

(C) ७८

(D) ८०

Ans-(D) ८०

(Q९) पुष्पकमल दहल हे भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?

(A) नेपाळ

(B) श्रीलंका

(C) अफगाणिस्तान

(D) मलेशिया

Ans-(A) नेपाळ

(Q१०) भारत १० वर्षांसाठी नेपाळला किती हजार मेगावॅट विजेचा पुरवठा करणार आहे?

(A) १५,००० MW

(B) १०,००० MW

(C) १२,००० MW

(D) १४,००० MW

Ans-(B) १०,००० MW

 

(Q११) रामायनाशी संबंधीत यात्रा ठिकाण जोडनारा रामायण परीक्रमा मार्ग प्रकल्प कोणत्या दोन देशाचा आहे?

(A) भारत आणि पाकिस्तान

(B) भारत आणि श्रीलंका

(C) भारत आणि नेपाळ

(D) भारत आणि बांगलादेश

Ans-(C) भारत आणि नेपाळ

(Q१२) कोणत्या देशाच्या संसदेने कर्जाची मर्यादा वाढवणारे विधेयक मंजूर केले?

(A) भारत

(B) चीन

(C) जपान

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q१३) कोणत्या देशाने हॉकीचे पुरुष ज्युनियर आशिया करंडक चे विजेतेपद जिंकले?

(A) भारत

(B) पाकिस्तान

(C) सिंगापूर

(D) जर्मनी

Ans-(A) भारत

(Q१४) भारताने हॉकीच्या ज्यूनिअर आशिया करंडक स्पर्धत अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाला पराभूत केले?

(A) चीन

(B) पाकिस्तान

(C) अमेरिका

(D) नेपाळ

Ans-(B) पाकिस्तान

(Q१५) भारताने जुनिअर आशिया करंडक हॉकी स्पर्धा कितव्यांदा जिंकली आहे?

(A) प्रथम

(B) द्वितीय

(C) चौथ्यांदा

(D) पाचव्यांदा

Ans-(C) चौथ्यांदा

(Q१६) डेक्कन क्वीन या पुणे-मुंबई रेल्वेला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहेत?

(A) ९०

(B) ९२

(C) ९३

(D) ९४

Ans-(D) ९४

(Q१७) ब्लूमर्ग बिलीनियर्स च्या यादीत १६८ दिवसांनी पुन्हा एकदा कोण जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत?

(A) इलॉन मस्क

(B) ब्रानॉर्ड अरनॉल्ट

(C) बिल गेट्स

(D) जोस बेजोस

Ans-(A) इलॉन मस्क

 

(Q१८) ब्लुमर्ग बिलीनियर्स यादीत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी कितव्या स्थानी आहेत?

(A) १२

(B) १३

(C) १४

(D) १५

Ans-(B) १३

(Q१९) राजीव सिंह यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली आहे?

(A) आसाम

(B) मेघालय

(C) मणिपूर

(D) त्रिपुरा

Ans-(C) मणिपूर

(Q२०) एस अँड पी ग्लोबल इंडियाच्या सर्व्हेनुसार भारताचा निर्मिती क्षेत्रातील मे महिन्यातील PMI निर्देशांक किती गुणावर पोहचला आहे?

(A) ५५.६

(B) ५६.८

(C) ५७.४

(D) ५८.७

Ans-(D) ५८.७

(Q२१) भारताच्या निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक एप्रिल महिन्यात किती गुणावर होता?

(A) ५७.२

(B) ५६.८

(C) ५५.३

(D) ५४.१

Ans-(A) ५७.२

(Q२२) भारताने ओडिशाच्या पी जे अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली?

(A) अग्नी-२

(B) अग्नी-१

(C) अग्नी-३

(D) अग्नी-४

Ans-(B) अग्नी-१


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT