Current Affairs 3rd June 2023 : चालू घडामोडी ०३ जून २०३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 3rd June 2023

Daily Current Affairs (Date – 3rd June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 June 2023. Find Current General Knowledge 3rd June 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ जून २०३३ : Current Affairs June 03, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ जून २०३३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) राज्यातील प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी देणारी भगीरथ योजना कोणत्या राज्याची आहे?
(A) तेलंगना
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) गोवा
Ans-(A) तेलंगना

(Q२) महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्त पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) तुकाराम मुंडे
(B) चंद्रकांत पुलकुंडवार
(C) अजय मेहता
(D) सुरेश चव्हाण
Ans-(B) चंद्रकांत पुलकुंडवार

(Q३) महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तलयाचे कार्यालय कोठे आहे?
(A) मुंबई
(B) नाशिक
(C) पुणे
(D) नागपूर
Ans-(C) पुणे

(Q४) कोणता देश आशिया खंडातील सर्वाधिक महागाई असणारा देश ठरला आहे?
(A) अफगाणिस्तान
(B) श्रीलंका
(C) नेपाळ
(D) पाकिस्तान
Ans-(D) पाकिस्तान

(Q५) पाकिस्तान मध्ये महागाई चा दर किती टक्क्यावर पोहचला आहे?
(A) ३८%
(B) ३७%
(C) ३५%
(D) ३४%
Ans-(A) ३८%

(Q६) पाकिस्तान या देशामध्ये एका अमेरिकण डॉलरची किंमत किती रुपये झाली आहे?
(A) २८० ₹
(B) २८३.८८ ₹
(C) २७० ₹
(D) २६५ ₹
Ans-(B) २७३.८८ ₹

(Q७) जगभरात कोणता दिवस जागतिक सायकल दिन साजरा करण्यात येतो?
(A) २ जून
(B) १ जून
(C) ३ जून
(D) ४ जून
Ans-(C) ३ जून

(Q८) ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोणत्या देशात पार पडली?
(A) भारत
(B) चीन
(C) रशिया
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(D) दक्षिण आफ्रिका

(Q९) सध्या भारताच्या देशद्रोह कायद्या मध्ये किती वर्षाची शिक्षा आहे?
(A) ३
(B) ४
(C) ५
D) ६
Ans-(A) ३

(Q१०) भारताच्या देशाद्रोह कायद्यातील शिक्षा ३ वर्षावरून किती वर्षं करण्याची शिफारस विधी आयोगाने केली आहे?
(A) ५
(B) ७
(C) ४
(D) ८
Ans-(B) ७

(Q११) निवृत्त न्या. रंजना प्रकाश देसाई या कोणत्या राज्याच्या समान नागरी कायदा मसुदा समितीच्या अध्यक्ष आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) उत्तराखंड
(D) गोवा
Ans-(C) उत्तराखंड

(Q१२) भारतीय नौदलाची विनाशिका INS म्हैसूर ने किती वर्षं पूर्ण केले आहेत?
(A) २३
(B) २२
(C) २१
(D) २४
Ans-(D) २४

(Q१३) नागरिकांना २०० युनिट मोफत वीज देणारी गृहज्योती ही कोणत्या राज्याची योजना आहे?
(A) कर्नाटक
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) कर्नाटक

(Q१४) NPCI च्या आकडेवारी नुसार UPI ने मे महिन्यात किती कोटी व्यवहाराचा टप्पा पार केला आहे?
(A) ८०० कोटी
(B) ९०० कोटी
(C) ७०० कोटी
(D) ६०० कोटी
Ans-(B) ९०० कोटी

(Q१५) UPI द्वारे मे महिन्यात किती रुपयाची देवाणघेवाण झाली आहे?
(A) १५ लाख कोटी
(B) १३ लाख कोटी
(C) १४.३ लाख कोटी
(D) १८ लाख कोटी
Ans-(C) १४.३ लाख कोटी

(Q१६) महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत?
(A) ५०
(B) ६०
(C) १००
(D) ७५
Ans-(D) ७५

(Q१७) महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली बस कधी धावली होती?
(A) १ जून १९४८
(B) २ जून १९४७
(C) ३ जून १९४९
(D) ४ जून १९५०
Ans-(A) १ जून १९४८

(Q१८) महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था (म्हाडा) च्या उपाध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) मनोज सौनिक
(B) संजीव जैस्वाल
(C) अमिताभ कांत
(D) प्रवीण कुमार
Ans-(B) संजीव जैस्वाल

(Q१९) मुंबई ते गोवा सुरु होणारी नवीन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्र राज्यातील कितवी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे?
(A) दुसरी
(B) चौथी
(C) पाचवी
(D) तिसरी
Ans-(C) पाचवी

(Q२०) केंद्र सरकार खरीपातील किती प्रमुख पिकासाठी हमीभाव जाहीर करते?
(A) ११
(B) १२
(C) १३
(D) १४
Ans-(D) १४

(Q२१) महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोणत्या किल्ल्याच्या संवर्धणासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापण्याची घोषणा केली आहे?
(A) प्रतापगड
(B) राजगड
(C) शिवनेरी
(D) पुरंदर
Ans-(A) प्रतापगड

(Q२२) अ रिसर्जंट नॉर्थईस्ट: नॅरेटिव्हज ऑफ चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(A) राज अग्रवाल
(B) आशिष कुंद्रा
(C) प्रितीश कुमार
(D) ज्ञानेश्वर मुळे
Ans-(B) आशिष कुंद्रा

(Q२३) मावर या वादळा मुळे कोणत्या देशात नुकसान झाले आहे?
(A) इराण
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(C) जपान

(Q२४) तेलंगना राज्याचे दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक किती असल्याचा दावा मुख्यमंत्री केसीआर यांनी केला आहे?
(A) ३ लाख १५,००० ₹
(B) ३ लाख १०,००० ₹
(C) ३ लाख १२,००० ₹
(D) ३ लाख १७,००० ₹
Ans-(D) ३ लाख १७,०००

(Q२५) तेलंगना राज्याची विजनिर्मिती क्षमता किती मेगावॅट पर्यंत पोहचली आहे?
(A) १८,४५३ MW
(B) १७,५६७ MW
(C) १५,६७८ MW
(D) १७,४५० MW
Ans-(A) १८,४५३ MW

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT