Current Affairs 6th June 2023 : चालू घडामोडी ०६ जून २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 6th June 2023

Daily Current Affairs (Date – 6th June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 June 2023. Find Current General Knowledge 6th June 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ जून २०२३ : Current Affairs June 06, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q1) सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार’ मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत ?
(A) प्रतिभाताई पाटील
(B) द्रौपदी मुर्मू
(C) ममता बॅनर्जी
(D) या पैकी नाही
Ans- (B) द्रौपदी मुर्मू

(Q2) सुरीनामचा ‘द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार’ सर्वोच्च नागरी पुरस्कार द्रौपदी मुर्मू यांना कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला?
(A) चंद्रिका प्रसाद संतोखी
(B) अल्बर्ट रामदीन
(C) चंद्रिका रामदीन
(D) यापैकी नाही
Ans- (A) चंद्रिका प्रसाद संतोखी

(Q3) राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माजी वसुंधरा अभियानात कोणत्या शहराने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे?
(A) सोलापूर
(B) अमरावती
(C) नागपूर
(D) मीरा-भाईंदर
Ans- (D) मीरा-भाईंदर

(Q4) देशातील थेट विदेशी गुंतवणुकीत कोणते राज्य आघाडीवर आहे?
(A) गुजरात
(B) हरियाणा
(C) महाराष्ट्र
(D) मध्य प्रदेश
Ans- (C) महाराष्ट्र

(Q5) गेल्या साडेतीन वर्षात महाराष्ट्र राज्यात सुमारे किती विदेशी गुंतवणूक आली आहे ?
(A) चार लाख कोटी
(B) तीन लाख कोटी
(C) दोन लाख कोटी
(D) पाच लाख कोटी
Ans- (A) चार लाख कोटी

(Q6) देशभरातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे ?
(A) 48%
(B) 28%
(C) 38%
(D) 29%
Ans- (D) 29%

(Q7) सन 2022 23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात किती विदेशी गुंतवणूक आली आहे?
(A) 1 लाख 18 हजार कोटी
(B) 1 लाख 30 हजार कोटी
(C) 1 लाख 10 हजार कोटी
(D) 1 लाख 15 हजार कोटी
Ans- (A) 1 लाख 18 हजार कोटी

(Q8) देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर असलेल्या राज्याचा योग्य क्रम निवडा.
(A) महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली गुजरात
(B) महाराष्ट्र तेलंगणा गुजरात दिल्ली
(C) तेलंगणा गुजरात महाराष्ट्र दिल्ली
(D) गुजरात तेलंगणा दिल्ली महाराष्ट्र
Ans- (A) महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली गुजरात

(Q9) केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी 2023 जाहीर केली असून त्या क्रमवारीत कोणती संस्था प्रथम क्रमांकावर आहे?
(A) IIT मद्रास
(B) IIT मुंबई
(C) IISC बंगळूर
(D) यापैकी नाही
Ans- (A) IIT मद्रास

(Q10) केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी 2023 नुसार देशातील सर्वोत्तम दहा विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील किती विद्यापीठ व महाविद्यालयाचा समावेश आहे ?
(A) 3
(B) 2
(C) 4
(D) एकाही नाही
Ans- (D) एकाही नाही

(Q11) केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी 2023 नुसार कृषी आणि सलग्न क्षेत्रे यामध्ये कोणती संस्था अव्वल स्थानी आहे?
(A) भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली
(B) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
(C) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
(D) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी
Ans- (A) भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली

(Q12) म्हाडाच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार खालीलपैकी कोणी स्वीकारला आहे?
(A) प्रवीण सिंह परदेशी
(B) राजेंद्र भारूड
(C) राजेंद्र भोसले
(D) संजीव जयस्वाल
Ans- (D) संजीव जयस्वाल

(Q13) सध्या देशात अन्नधान्याची साठवण क्षमता किती आहे?
(A) 1250 लाख टन
(B) 1100 लाख टन
(C) 1200 लाख टन
(D) 1450 लाख टन
Ans- (D) 1450 लाख टन

(Q14) सहकार क्षेत्राच्या सहकार्याने अन्नधान्याची साठवणुकीची क्षमता वाढविण्याची योजना जाहीर केली आहे, या योजनेअंतर्गत केंद्र सरकार किती साठवणूक क्षमतेचे गोदामे बांधणार आहे?
(A) 700 लाख टन
(B) 500 लाख टन
(C) 600 लाख टन
(D) 800 लाख टन
Ans- (A) 700 लाख टन

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT