Current Affairs 20th November 2023 : चालू घडामोडी २० नोव्हेंबर २०२३

current affairs

Current Affairs 20th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 20, 2023

Daily Current Affairs (Date – 20th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 November 2023. Find Current General Knowledge 20th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 20th November 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २० नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 20, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २० नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१) खालीलपैकी कोणी २०२३ चा मिस युनिव्हर्स चा किताब पटकाविला आहे?

(A)  शेनिस पॉलासिओस

(B)  श्वेता शारदा

(C)  मोरया विल्सन

(D)  उर्वशी रूतेला

Ans- (A) शेनीस पॉलासिओस

(Q२) मिस युनिव्हर्स २०२३ ची विजेती ठरलेली शेनीस पॉलासिओस कोणत्या देशाची रहिवासी आहे?

(A)  भारत

(B)  श्रीलंका

(C)  निकारागुआ

(D)  नॉर्वे

Ans- (C) निकारागुआ

(Q३) मिस युनिव्हर्स २०२३ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व  कोणी केले?

(A)  दीपिका पादुकोण

(B)  श्वेता शारदा

(C)  पलक तिवारी

(D)  आलीय भट

Ans- (B) श्वेता शारदा

(Q४) मिस युनिव्हर्स २०२३ स्पर्धा कोणत्या देशात पार पडली?

(A)  भारत

(B)  अमेरीका

(C)  सिंगापूर

(D)  अल साल्वाडोर

Ans- (D) अल साल्वाडोर

 

(Q५)  निर्यातीला चालना देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये अद्योगिक पार्क उभारले जाणार आहेत?

(A)  बिहार

(B)  गोवा

(C)  महाराष्ट्र

(D)  गुजरात

Ans- (C) महाराष्ट्र

(Q६) महाराष्ट्र सरकार महामार्ग इंडस्ट्रीअल कॉरिडॉर परिसरात सलग किती एकर जमिनीवर अद्योगिक पार्क उभारणार आहे?

(A)  २००

(B)  १००

(C)  ३००

(D)  १५०

Ans- (B) १००

(Q७) महाराष्ट्र सरकातर्फे उभारण्यात येणाऱ्या अद्योगिक पार्क मध्ये किमान किती कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे?

(A)  २००

(B)  १००

(C)  ४००

(D)  २५०

Ans- (A) २००

(Q८)  महाराष्ट्र सरकारकडून राज्यात उभारण्यात येणाऱ्या अद्योगिक पार्क मध्ये किती टक्के क्षेत्र सूक्ष्म लघू मध्यम उद्योगासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे?

(A)  १३

(B)  १२

(C)  ११

(D)  १०

Ans- (D) १०

(Q९)  महाराष्ट्र राज्याच्या निर्यातीत सर्वाधिक वाटा कोणत्या शहराचा आहे?

(A)  पुणे

(B)  मुंबई उपनगर

(C)  नाशिक

(D)  ठाणे

Ans- (B) मुंबई उपनगर

(Q१०) महाराष्ट्र राज्याच्या निर्यातीत सर्वाधिक किती टक्के वाटा मुंबई उपनगराचा आहे?

(A)  २३

(B)  २०

(C)  २४

(D)  २१

Ans- (D) २१

(Q११) RBI च्या आकडेवारीनुसार भारताच्या परकीय चलन साठ्यात किती कोटी डॉलर्सची घट झाली आहे?

(A)   ४४.२

(B)   ४५.७

(C)   ४६.२

(D)   ४८.९

Ans- (C) ४६.२

(Q१२)  RBI च्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलनसाठा किती अब्ज डॉलरवर आला आहे?

(A)  ५९०.३२

(B)  ५६०.८९

(C)  ६५७.९८

(D)  ५४६.७८

Ans- (A) ५९०.३२

(Q१३) यंदाची मिस युनिव्हर्स-२०२३  ही स्पर्धेची कितवी आवृत्ती होती?

(A)  ७०

(B)  ७१

(C)  ७३

(D)  ७२

Ans- (D) ७२

(Q१४) मिस युनिव्हर्स २०२३ ची विजेती ठरलेली शेनिस पॉलासिओन ही निकारागुआ देशाची कितवी स्पर्धक आहे?

(A)  दूसरी

(B)  पहिली

(C)  तिसरी

(D)  चौथी

Ans- (B) पहिली

(Q१५) कोणत्या राज्यात लेखकाचे गाव साकारण्याची घोषणा मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केली आहे?

(A)  अरूणाचल प्रदेश

(B)  बिहार

(C)  राजस्थान

(D)  गोवा

Ans- (A) अरूणाचल प्रदेश

(Q१६)  इस्राईल आणि हमास युद्ध दरम्यान झळ पोहचलेल्या गाझा पट्टीतल्या पिडीतासाठी भारतीय हवाई दलाचे कोणते विमान मदतीसाठी रवाना झाले आहे?

(A)  सी-२३

(B)  सी-१८

(C)  सी-१७

(D)  सी-१२

Ans- (C) सी-१७

(Q१७) भारतीय सशस्र दलाला वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाने या वर्षी आपल्या स्थापणेची किती वर्षे पूर्ण केली आहेत?

(A)  १००

(B)  ७५

(C)  १२५

(D)  ६०

Ans- (B) ७५

(Q१८) पहिला मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोनाला देण्यात येणार आहे?

(A)  मथवराज एस

(B) अनिल काकोडकर

(C)  पंकज कपूर

(D)  राहुल त्रिपाठी

Ans- (A) मथवराज एस

(Q१९) कोणत्या देशाचा संघ एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ चा विजेता ठरला अहे आहे?

(A)  भारत

(B)  श्रीलंका

(C)  ऑस्ट्रेलिया

(D)  इंग्लंड

Ans- (C) ऑस्ट्रेलिया

 

(Q२०) आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ चा उपविजेता कोणता संघ ठरला आहे?

(A)  बांगलादेश

(B)  न्यूझीलंड

(C)  अफगाणिस्थान

(D)  भारत

Ans- (D) भारत

(Q२१) ऑस्ट्रेलियाने कितव्यांदा ICC criket world Cup जिंकला आहे?

(A)  सहाव्यांदा

(B)  दुसऱ्यांदा

(C)  तिसऱ्यांदा

(D)  पहिल्यांदा

Ans-(A) सहाव्यांदा

(Q२२) एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये plyer of tournament चा किताब कोणी जिंकला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) डेव्हिड वॉर्नर

(C) विराट कोहली

(D) मिचेल स्टार्क

Ans-(C) विराट कोहली

(Q२३) एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये कोण सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे?

(A) मिचेल स्टार्क

(B) मोहम्मद शमी

(C) जसप्रीत बुमराह

(D) अडम झम्पा

Ans-(B) मोहम्मद शमी

 

(Q२४) एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ च्या अंतिम सामन्यात man of the match कोण ठरले?

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) डेव्हिड वॉर्नर

(D) ट्रेव्हीस हेड

Ans-(D) ट्रेव्हीस हेड

(Q२५) एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मोहम्मद शमी ने सर्वाधिक किती विकेट घेतल्या आहेत?

(A) २५

(B) २३

(C) २४

(D) २६

Ans-(C) २४

(Q२६) एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये विराट कोहली ने   सर्वाधिक किती धावा केल्या आहेत?

(A)  ७६८

(B)  ७५६

(C)  ७५८

(D)  ७६५

Ans-(D) ७६५

(Q२७) ICC एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये कोणी सर्वाधिक शतके केली?

(A)  विराट कोहली

(B)  क्विंटन डीकॉक

(C)  रोहित शर्मा

(D)  रचीन रवींद्र

Ans-(B) क्विंटन डीकॉक

(Q२८) एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये रोहित शर्मा ने सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?

(A) ३१

(B) ३०

(C) ३२

(D) ३३

Ans-(A) ३१

(Q२९) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार कोनाला जाहीर झाला आहे?

(A)  रा. र. बोराडे

(B)  नामदेव कांबळे

(C)  प्रविण गायकवाड

(D) यशवंत मनोहर

Ans-(D) यशवंत मनोहर

(Q३०) चॅटजिपिटी ची निर्माती कंपनी ओपनआय कंपनीच्या हंगामी सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) पंकज कपूर

(B) विजय वर्मा

(C) मिरा मुराती

(D) सावित्री जिंदाल

Ans-(C) मिरा मूराती


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT