Arogya Sevak Practice Paper 08 : आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०८

Maharashtra Arogya Sevak/Arogya Sevika Practice Paper 08

कतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार आरोग्यसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण आरोग्यसेवक पदांसाठी महत्वाचे “आरोग्यविषयक व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०८

1. राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला?
A. 1951
B. 1955
C. 1980
D. 2000
ANSWER: B. 1955

2. गावपातळीवर कार्यरत असणाऱ्या आशा (ASHA) कार्यकर्ती म्हणजे
A. Accredited Social Health Activist
B. Auxiliary Social Health Assistant
C. Auxiliary Social Helper Assistant
D. Accredited School Health Activist
ANSWER: A. Accredited Social Health Activist

More:

3. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे (RNTCP) नवीन नाव?
A.NTEP
B. NTCPI
C. NTCP
D. RNTCPI
ANSWER: A.NTEP

4. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डोळ्याच्या ———- या आजाराची मोफत शस्त्रक्रिया केली जाते?
A मोतीबिंदू
B. रातांधळेपणा
C. दवबिंदू
D. काचबिंदू
ANSWER: A मोतीबिंदू

5. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात यावर्षी सुरू झाला?
A. 1965
B. 1980
C. 1992
D. 1999
ANSWER: C. 1992

6. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती?
A. रु. 10 लक्ष
B. रु. 2 लक्ष
C.रु. 5 लक्ष
D. रु. 7 लक्ष
ANSWER: C.रु. 5 लक्ष

7. मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या साली सुरू झाला?
A.2014
B. 2016
C. 2018
D. 2019
ANSWER: A.2014

8. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांना कोणती लस दिली जाते?
A.टिटॅनस डिप्थेरिया
B. ओरल पोलिओ लस
C. बी. सी. जी.
D. यापैकी नाही
ANSWER: A.टिटॅनस डिप्थेरिया

9. गावपातळीवर पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया या यंत्रणेमार्फत राबविली जाते?
A.ग्रामपंचायत
B. अंगणवाडी
C. बचत गट
D. यापैकी नाही
ANSWER: A.ग्रामपंचायत

10.खालीलपैकी हा आजार जगामधून पूर्णपणे हद्दपार झाला आहे?
A. कांजण्या
B. देवी
C. पोलिओ
D. कॉलरा
ANSWER: B. देवी

11. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाला पाण्याची भिती वाटते?
A. कॉलरा
B. पोलिओ
C. सार्स
D. रेबीज
ANSWER: D. रेबीज

12. टी. टी. चे इंजेक्शन या मार्गे दिले जाते?
A. शिरेमध्ये
B. स्नायूमध्ये
C. त्वचेमध्ये
D. पोटावरील स्नायूमध्ये
ANSWER: B. स्नायूमध्ये

13. विटामिन – ‘C’ कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता विकार होतो?
A. पेलाग्रा
B. बीटॉट स्पॉट
C. स्कर्व्ही
D. रिकेट्स
ANSWER: C. स्कर्व्ही

14. विटामिन ‘A’ च्या कमतरतेमुळे हा आजार होतो?
A. रातांधळेपणा
B. मोतिबिंदू
C. दृष्टिदोष
D. काचबिंदू
ANSWER: A. रातांधळेपणा

15. चिकनगुणीया या आजाराचा प्रसार या डासामार्फत होतो?
A. एडिस इजिप्ती
B. अॅनोफेलिस नर
C. अॅनोफेलिस मादी
D. स्टिफेन्साय
ANSWER: A. एडिस इजिप्ती

16. पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरचा केमिकल फॉर्म्युला हा आहे?
A. Cacl2
B. Cacl2O2
C. Caclo
D. CaOcl2
ANSWER: D. CaOcl2

17. 2014 साली स्वच्छतेविषयक हा कार्यक्रम सुरू करण्यात आला?
A. भारत निर्माण
B.स्वच्छ भारत मिशन
C. स्वजलधारा
D. यापैकी काही नाही
ANSWER: B.स्वच्छ भारत मिशन

18. जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला फक्त आणि फक्त खालीलपैकी कोणता पदार्थ द्यायला हवा?
A. आईचे दूध
B. मध आणि पाणी
C. ग्राइप वॉटर
D. गाईचे दूध
ANSWER: A. आईचे दूध

19. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते?
A. 1000/-
B.3000/-
C. 5000/-
D. 7000/-
ANSWER: C. 5000/-

20. DOTS उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते?
A. एड्स
B. क्षयरोग
C. कुष्ठरोग
D. घटसर्प
ANSWER: B. क्षयरोग

21. खालीलपैकी हरितगृह वायू कोणता आहे?
A. मिथेन
B. नायट्रस ऑक्साईड
C. CFC
D. वरीलपैकी सर्व
ANSWER: D. वरीलपैकी सर्व

22. मानवी शरीराचे तापमान मोजण्याचे एकक कोणते?
A. डिग्री सेल्सियस
B. कॅलरी
C. वॅट
D. मिमी
ANSWER: A. डिग्री सेल्सियस

23. खालीलपैकी कोणता जीवाणू मानवी शरीरास उपकारक आहे?
A. पॉसी बॅसिलस
B. मायक्रोबॅक्टेरियम
C. लॅक्टो बॅसिलस
D. स्ट्रेप्टोकॉकस
ANSWER: C. लॅक्टो बॅसिलस

24. खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणे अंतर्गत येते?
A. प्राथमिक आरोग्य केंद्र
B. जिल्हा रुग्णालय
C. ग्रामीण रुग्णालय
D. वरीलपैकी सर्व
ANSWER: D. वरीलपैकी सर्व

25. खालीलपैकी कोणता घटक Vitamin B अंतर्गत येत नाही?
A. थायमिन
B. रायबोफ्लेविन
C. अस्कोर्बीक अॅसिड
D. नियासीन
ANSWER: C. अस्कोर्बीक अॅसिड

26. खालीलपैकी कोणते द्रव्य आतड्यामध्ये स्त्रवते?
A. HCI
B. H2SO4
C. H2CO3
D. HNO3
ANSWER: A. HCI

27. ‘राष्ट्रीय कन्या दिवस’ या तारखेस साजरा केला जातो.
A. 24 जानेवारी
B. 24 फेब्रुवारी
C. 24 डिसेंबर
D. 24 मार्च
ANSWER: A. 24 जानेवारी

28. प्रथिने कशापासून बनतात?
A. साखर
B. अमिनो आम्ले
C. मेदाम्ले
D. दूध
ANSWER: B. अमिनो आम्ले

29. जागतिक रक्तदान दिन या दिवशी साजरा केले जाते.
A. 14 नोव्हेंबर
B. 29 सप्टेंबर
C.14 जून
D. 7 एप्रिल
ANSWER: C.14 जून

30. बाळाच्या जन्मानंतर खालीलपैकी कोणती लस प्रथम दिली जाते?
A. DPT
B. BCG
C. Rubella
D. Rota virus
ANSWER: B. BCG

31. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?
A. दिल्ली
B. पुणे
C. बंगळूर
D. चेन्नई
ANSWER: B. पुणे

32. मानवी शरीरातील सैनिक पेशी कोणत्या आहेत?
A. Basophills
B. Eosinophills
C. Nutrofills
D. All the above
ANSWER: D. All the above

33.जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो?
A. 11 जुलै
B. 10 एप्रिल
C.7 एप्रिल
D. 7 मार्च
ANSWER: C.7 एप्रिल

34. खालीलपैकी कोणत्या आजार हवेद्वारे पसरतो?
A. टायफॉइड
B. डोळे येणे
C.कांजण्या
D. कॅन्सर
ANSWER: C.कांजण्या

35. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य नाही?
A. कॅन्सर
B. रिकेट्स
C. मधुमेह
D. वरीलपैकी सर्व
ANSWER: D. वरीलपैकी सर्व

36. हिमोफीलिया हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आजार आहे?
A. संसर्गजन्य आजार
B. व्यवसायजन्य आजार
C. चयापचयजन्य आजार
D. अनुवंशिक आजार
ANSWER: D. अनुवंशिक आजार

37. गॉयटर (Goitre) हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होतो?
A. आयर्न
B. झिक
C. आयोडिन
D. प्रोटीन
ANSWER: C. आयोडिन

38. जागतिक एड्स दिन कधी असतो?
A. 20 डिसेंबर
B. 1 डिसेंबर
C. 1 जून
D. 1 मे
ANSWER: B. 1 डिसेंबर

39. अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात?
A. पिवळा बलक
B. पांढरा बलक
C. कवच
D. यापैकी नाही
ANSWER: B. पांढरा बलक

40. विडाल (widal) चाचणी कोणत्या आजारासाठी वापरण्यात येते?
A.टायफाईड
B. कावीळ
C. क्षयरोग
D. कुष्ठरोग
ANSWER: A.टायफाईड


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT