Arogya Sevak Practice Paper 03 : आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०३

Maharashtra Arogya Sevak/Arogya Sevika Practice Paper 03

कतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार आरोग्यसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण आरोग्यसेवक पदांसाठी महत्वाचे “आरोग्यविषयक व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

More:

आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०३

1. क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते?
A. बी. सी. जी.
B. डी. पी. टी.
C. ओपीव्ही
D. टीटी
ANSWER: A. बी. सी. जी.

2. Rabies (रेबीज) हा आजार कोणाच्या चावल्याने होतो?
A. सर्प
B. विंचू
C. कुत्रा
D. किडा
ANSWER: C. कुत्रा

3. मीठ (table salt) याचे chemical (रासायनिक) Formula (सुत्र) काय आहे?
A. HCL
B. H2O
C. H2S
D. NaCl
ANSWER: D. NaCl

4. बर्फाचे पाण्यात रुपांतर होणे हा ———-
A. रासायनिक बदल आहे.
B. भौतिक बदल आहे
C. वरील एक व दोन
D. वरील एकही नाही
ANSWER: B. भौतिक बदल आहे

5. जन्म झालेल्या बाळाचे वजन किती असले पाहिजे?
A. > = 2500 ग्रॅम
B. 1500 ते 2000 ग्रॅम
C. 2000 ते 2500 ग्रॅम
D. < 1500 ग्रॅम
ANSWER: A. > = 2500 ग्रॅम

6. पाण्याचा उत्कलनांक किती नसतो?
A. 97.6°C
B. 99.7°C
C. 98.7°C
D. 100°C
ANSWER: D. 100°C

7. द्वि- बहिर्वक्र, समतली बहिर्वक्र हे कशाचे प्रकार आहेत?
A. आरसा
B. रसायन
C. भिंग
D. यापैकी एकही नाही
ANSWER: C. भिंग

8. लघुदृष्टी हा कशाचा आजार आहे?
A. दृष्टी बिंब
B. परितारीका
C. नेत्रभिंग
D. यापैकी एकही नाही
ANSWER: C. नेत्रभिंग

9. ज्या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर देण्यात येतो त्याला ——– असे म्हणतात?
A. विद्युत विलेपन
B. धनाग्रीकरण
C. कथिलिकरण
D. जस्त विलेपन
ANSWER: D. जस्त विलेपन

10. खालीलपैकी कोणते अवशेषांगे आहेत?
A. माकडहाड
B. आंत्रपुच्छ
C. लहान आतडे
D. वरील A व B
ANSWER: D. वरील A व B

11. क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा रोग आहे?
A. फुफ्फुस
B. हाडे
C. A व B दोन्ही
D.वरील कोणतेही नाही
ANSWER: C. A व B दोन्ही

12. पुरुष लिंग गुणसूत्र काय असते?
A. XX
B. XY
C. YY
D. AA
ANSWER: B. XY

13. प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे?
A. गरोदर महिला
B. परराज्य विवाह
C. वरील A व B
D. यापैकी कोणतेही नाही
ANSWER: A. गरोदर महिला

14. आयुष्यमान भारत या योजने मध्ये लाभार्थी ला किती रुपयापर्यंत लाभ मिळतो?
A. 3 लाख
B. 4 लाख
C.5 लाख
D. 6 लाख
ANSWER: C.5 लाख

5. RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे?
A. आंधळेपणा
B. क्षयरोग
C. कॅन्सर
D. यापैकी कोणतेही नाही
ANSWER: B. क्षयरोग

16. Biogas (बायोगॅस) मध्ये काय असते?
A. ओक्टेन
B. इथेन
C. ब्युटेन
D. मिथेन
ANSWER: D. मिथेन

17. जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे सर्वात जास्त ऊर्जा स्त्रोत कोणते?
A. जलविद्युत
B. कोळसा
C. पेट्रोलियम
D. पवन
ANSWER: B. कोळसा

18. बेडूक हा ———- प्राणी वर्गामध्ये मोडतो?
A. उभयचर प्राणी वर्ग
B. मत्स्यप्राणी वर्ग
C. सरीसृप प्राणी वर्ग
D. चक्रमुखी प्राणी वर्ग
ANSWER: A. उभयचर प्राणी वर्ग

19. इन्शुलिन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते?
A. अॅनिमीया
B. कॅन्सर
C. मधूमेह
D. विषाणू संक्रमण
ANSWER: C. मधूमेह

20. इरिथ्रोपॉयेटीन हा प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडतो?
A. अॅनिमीया
B. केन्सर
C. मधूमेह
D. ठेंगूपणा
ANSWER: A. अॅनिमीया

21. भारतात हरित क्रांती कोणी आणली?
A. डॉ. नॉर्मन बोरलॉग
B. डॉ. एम. एस. स्वामीनाथन
C. डॉ. बोरीस
D. वर्गीस कुरीयन
ANSWER: B. डॉ. एम. एस. स्वामीनाथन

22. डेंग्यू हा आजार कोणत्या डासाने होते?
A. अॅनोफीलिस
B. एडिस इजिप्ती (मादी)
C. एडिस इजिप्ती (नर)
D. यापैकी कोणतेही नाही
ANSWER: B. एडिस इजिप्ती (मादी)

23. डास चावल्याने कोणते आजार होतात?
A. हत्तीरोग
B. काला आजार
C. फक्त A
D. A आणि B
ANSWER: B. काला आजार

24. खालीलपैकी कोणती कुटुंब नियोजनाचे पर्याय तात्पुरते आहेत?
A. महिला नसबंदी
B. पुरुष नसबंदी
C. आय. यु. सी. डी.
D. यापैकी कोणतेही नाही
ANSWER: C. आय. यु. सी. डी

25. जनुकातील एखादे न्युक्लीओटाइड अचानक आपली जागा बदलतो त्यामुळे जी लहानसा बदल घडून येतो. त्याला————- म्हणतात?
A. उत्परिवर्तन
B. भाषांतरण
C. स्थानांतरण
D. प्रतिलेखण
ANSWER: A. उत्परिवर्तन

26. खालीलपैकी कोणते पुरावे उत्क्रांतीचे आहेत?
A. बाह्यरुपीय पुरावे
B. शरीरशास्त्रीय पुरावे
C. पुराजीव विषयक पुरावे
D. वरीलपैकी सर्व
ANSWER: D. वरीलपैकी सर्व

27. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी दिला?
A. गॅलिलिओ
B. अल्बर्ट आइनस्टिन
C. डाविन
D. यापैकी एकही नाही
ANSWER: C. डाविन

28. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठविण्याची प्रक्रिया म्हणजे
A. प्रतिलेखने
B. भाषांतरण
C. स्थानांतरण
D. यापैकी कोणतेही नाही
ANSWER: A. प्रतिलेखने

29. कायिकपेशी आणि मुलपेशी या सुत्री विभाजनाला काय म्हणतात?
A.सुत्रीपेशी विभाजन
B. अंत्यावस्था
C. त्रकालविभाजन
D. परीकलविभाजन
ANSWER: A.सुत्रीपेशी विभाजन

30. खालील हे हवा प्रदुषणाचे घटक आहेत?
A. Co2,Co
B. हायड्रोकार्बन्स
C. A व B
D. यापैकी एकही नाही
ANSWER: C. A व B

31. पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत खोत कोणते आहे?
A. कोळसा
B. पेट्रोलियम
C. जलविद्युत
D. यापैकी एकही नाही.
ANSWER: C. जलविद्युत

32. खालीलपैकी कोणते जैविक खते आहेत?
A. युरिया
B. हायझोबियम
C. नॉस्टॉक
D.B व C
ANSWER: D.B व C

33. इंटरफेरॉन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते?
A. ठेंगूपणा
B. अॅनिमिया
C. विषाणू संक्रमण
D. मधूमेह
ANSWER: C. विषाणू संक्रमण

34. श्वेत क्रांती म्हणजे काय?
A दूध क्रांती
B. मत्स्य क्रांती
C. खत क्रांती
D. यापैकी कोणतेही नाही
ANSWER: A दूध क्रांती

35. बी. सी. जी. लस कुठे दिली जाते?
A. डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला
B. तोंडावाटे
C. मांडीच्या मध्यभागी
D. यापैकी एकही नाही
ANSWER: A. डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला

36. धनुर्वात या रोगापासून वाचविण्यासाठी कोणती लस दिली जाते?
A. टीटी
B. डीपीटी
C. ओपीव्ही
D. यापैकी कोणतेही नाही
ANSWER: A. टीटी

37. डांबरगोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा कोणता बदल आहे?
A. रासायनिक
B. भौतिक
C. भौतिक – रासायनिक
D. यापैकी एकही नाही
ANSWER: A. रासायनिक

38. खालील या निर्जंतुकीकरणाच्या पद्धती आहेत?
A. ॲटोक्लेव्हींग
B. उकळणे
C. फक्त B
D. A व B
ANSWER: D. A व B

39. खालील कोणत्या कुटुंब नियोजन पद्धतीचा पुरुषावर वापर करता येतात?
A. निरोध
B. पुरुष नसबंदी
C. फक्त A
D. A व B
ANSWER: D. A व B

40. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते?
A. अर्थिक स्तर
B. शिक्षण
C. उदयाने
D. वरीलपैकी सर्व
ANSWER: D. वरीलपैकी सर्व


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT