Talathi Practice Paper 53 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ५३

Talathi Practice Paper 53 | Talathi Practice Question Paper Set 53

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ५३

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) ‘त्याचे बाबा अगदी आग्यावेताळ आहेत. अधोरेखित शब्दाच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
A. आग लावणारा वेताळ
B. अत्यंत रागीट मनुष्य
C. आग्या नावाचा मनुष्य
D. अत्यंत चैनी मनुष्य
Answer: B. अत्यंत रागीट मनुष्य

2) ‘बिनभाड्याचे घर’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
A. तुरुंग
B. इमारत
C. बंगला
D. सदन
Answer: A. तुरुंग

3) ‘मला नोकरी लागली, की मी पेढे वाटीन.’ अधोरेखित शब्दात कोणता उभयान्वयी अव्यय आलेला आहे?
A. विकल्पबोधक
B. स्वरूपबोधक
C. परिणामबोधक
D. संकेतबोधक

Answer: D. संकेतबोधक

4) ‘रमेश गाणे गातो.’ या वाक्यातील कर्म ओळखा.
A. गाणे गातो
B. रमेश
C. गाणे
D. गातो
Answer: C. गाणे

5) ‘विरजण पडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ-
A. एखाद्या कामातला आनंद, उत्साह नाहीसा होणे.
B. दुधात दही पडणे.
C. दूध नासणे.
D. चांगल्या कामात विघ्न आणणे.
Answer: A. एखाद्या कामातला आनंद, उत्साह नाहीसा होणे.

6) ‘साखरभात या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता?
A. साखर किंवा भात
B. साखर आणि भात
C. भातात घातलेली साखर
D. साखर घालून केलेला भात
Answer: D. साखर घालून केलेला भात

7) ‘कपडा’ या शब्दाचा चिकटून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता?
A. चोपडा
B. टोपडे

C. लत्ता
D. सत्ता
Answer: C. लत्ता

8) जी उपवाक्ये पण, परंतु, परी या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हां त्या वाक्यांना काय म्हणतात ?
A. विकल्पबोधक अव्यय
B. समुच्चयबोधक अव्यय
C. न्यूनत्वबोधक अव्यय
D. परिणामबोधक अव्यय
Answer: C. न्यूनत्वबोधक अव्यय

9) खालील आलंकारिक शब्दांची योग्य जोडी निवडा.
A. कर्णाचा अवतार – संकुचित दृष्टीचा
B. कोडगा – लबाड
C. काडीपैलवान- सशक्त माणूस
D. कोल्हेकुई – क्षुद्र लोकांची ओरड
Answer: D. कोल्हेकुई – क्षुद्र लोकांची ओरड

10) खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा अर्थ-
A. अफूचे भरपूर पीक येणे.
B. पदार्थात खसखस वाटून घालणे
C. मोठ्याने हसणे.
D. कुजबुजणे.
Answer: C. मोठ्याने हसणे.

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the correct form of adjective for the given sentence:
what it is right now with clot ————— Is it possible to make the room and toys strewn all over?
A. most messiest than
B. more messier than
C. lesser messier
D. messier than
Answer: D. messier than

12) Choose the correct form of verb that is in agreement with the subject:
The pressure to transform our institutions of learning———–
A. continues
B. continue
C. are continuing
D. have continued
Answer: A. continues

13) Choose appropriate tense for the given sentence:
Look! Jeny ————her lunch early today as she ———- her mother out later.
A. had has, will take
B. is having, plans to take
C. will have, will taken
D. have, would take
Answer: B.is having, plans to take

14) Choose the option that correctly spells the words to be filled in the given sentence:
The ————– enjoyed the humorous character that the ————– portrayed
A. spectaters, actor
B. spectaturs, acter
C. spectators, actor
D. spectetors, aktor
Answer: C. spectators, actor

15) Choose the option that has all words spelt correctly:
A. equally, finally, realy
B. equaly, finally, really
C. equally, finally, really
D.equally, finaly, reall
Answer: C. equally, finally, really

16) Choose appropriate conjunctions for the given sentence:
I like to eat cakes——–they are warm, —— you served it cold ——late.
A. while, but, and
B. and, but, and
C.so, yet, because
D.so, since, but
Answer: A. while, but, and

17) Choose the correct form of the noun for the given sentence:
———- can be defined as an excess of body fat.
A. Obscenest
B. Obese
C. Obesity
D. Obedience
Answer: C. Obesity

18) Choose the correct form of adjective for the given sentence:
She has a good credit rating with other stores, so I’m sure she is ———
A. incredible
B. credible
C. creditworthy
D. creditor
Answer: C. creditworthy

19) Out of the following options, choose the sentence that is punctuated correctly.
A. Have you made a wish?’ I ask the boy.
B. ‘Have you made a wish? ask the boy.
C. ‘Have you made a wish! I ask the boy.’
D. ‘Have you made a wish ask the boy ‘
Answer: A. ‘Have you made a wish?’ I ask the boy.

20) Choose the appropriate preposition for the given sentence:
The man had been recuperating ———— an accident which left him bedridden.
A. from
B.by
C. on
D. over
Answer: A. from

विभाग-३ गणित

21) जर 1, 2, 3, 4 आणि 9 अंक एकदाच वापरुन संभाव्य लघुत्तम पाच अंकी सम संख्या तयार केली, तर दशम स्थानी संख्या येईल.
A.9
B.4
C.3
D. 2
Answer: A.9

22) अरुण आणि अनु एकमेकांपासून 150 किमी. अंतरावर राहतात. म्हणून ते मधे कोठेतरी भेटण्याचे ठरवतात. जर अरुण ताशी 20 किमी. वेगाने आणि अनू ताशी 40 किमी. वेगाने प्रवास करीत असेल तर त्यांना भेटण्यासाठी किती वेळ लागेल?
A. 2 तास
B.2.5 तास
C. 3 तास
D.3.5 तास
Answer: B.2.5 तास

23) जर CLASS ला BJXON असे संकेतबद्ध केले जात असेल तर RADIO ला कसे संकेतबध्द केले जाईल?
A. PYAEJ
B.QYBEJ
C.QXAEJ
D.QYAEJ
Answer: D.QYAEJ

24) सूत्र VARGHESEVARGHESEVARGHESE VARGHESE चा विचार करा, जेथे VARGHESE ची 20 वेळा पुनरावृत्ती करण्यात आली आहे. टप्पा 1 मध्ये सदर सूत्रातील सर्व सम स्थानातील अक्षरे काढून टाकण्यात येतात आणि पुढील टप्प्यांमध्ये क्रमाक्रमाने एकच अक्षर शिल्लक असेपर्यंत सम स्थानी असणारी अक्षरे काढून टाकण्यात येतात. तर ते अक्षर काय आहे?
A.S
B.R
C.V
D.H
Answer: C.V

25) 27 रुपये देण्यासाठी 5 रुपयाची नाणी आणि 2 रुपयांच्या नाण्यांची किती भिन्न संयोजने देता येतील.
A.1
B.2
C.3
D.4
Answer: C.3

26) 7 लाल चेंडू आणि 5 निळे चेंडू असलेल्या पिशवीतून एक चेंडू काढताना लाल चेंडू निघण्याची संभाव्यता किती असेल?
A.5/12
B.7/12
C.1/12
D.1/7
Answer: B.7/12

27) कुमारने जत्रेत त्याचे निशाणेबाजीचे कौशल्य पारखले. त्याला लक्ष्याला नेम मारायचा होता आणि जर त्याचा नेम लक्ष्याला लागला असता तर त्याला 1 रुपया मिळणार होता आणि जर तो चुकला तर त्याला 50 पैसे द्यावे लागणार होते. त्याने 25 शॉट मारले आणि 10 रुपये जिंकला. त्याने किती वेळा लक्ष्याला मारले?
A.10
B.15
C.18
D.20
Answer: B.15

28) A B आणि C ने एका भागीदारीमध्ये प्रवेश केला. A ने सुरूवातीला 25 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि 1 वर्षांनंतर आणखी 10 लाख रुपये त्याने गुंतवले. B ने सुरूवातीला 35 लाखांची गुंतवणूक केली आणि त्याने 2 वर्षांनंतर 10 लाख रुपये काढून घेतले. C ने 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली. 3 वर्षांनंतर C ला नफ्याचा किती भाग मिळेल?
A.19/56
B.19/28
C.9/28
D.17/28
Answer: C.9/28

29) ——– हा उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू असतो.
A. सीएनजी
B. निर्माता वायू
C.जलवायू
D. एलपीजी
Answer: A. सीएनजी

30) वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा 46, 65,13, 32, 24, 43, 35, ?
A.45
B.52
C.54
D.55
Answer: C.54

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) गलगंड ———- च्या कमतरतेमुळे होतो.
A. जीवनसत्व अ
B. फ्लोरिन
C. आयोडिन
D. जीवनसत्व क
Answer: C. आयोडिन

32) सार्वजनिक प्राधिकरण, महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015 आरंभ झाल्याच्या तारखेपासून. • महिन्यांच्या आत आणि त्या नंतर वेळोवेळी त्यांने प्रस्तुत केलेल्या लोकसेवांच्या बाबतीत सूचित करेल.
A.6
B.9
C.3
D.12
Answer: C.3

33) कावसजी नानाभाई यांनी मुंबईमध्ये ——- वर्षी पहिली कापड गिरणी (टेक्सटाईल मिल) सुरू केली.
A. 1853
B.1875
C.1882
D.1905
Answer: A. 1853

34) —- येथे एरोनॉटीकल चाचणी श्रेणीमध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये रुस्तुम ॥ ची यशस्वी चाचणी करण्यात आली.
A. पाषाण
B. पोखरण
C. ओडिशा
D. चित्रदुर्ग
Answer: D. चित्रदुर्ग

35) इंद्रधनुष्य तयार होणे हे ———- चे उदाहरण आहे.
A. विवर्तन
B. ध्रुवीकरण
C. विकिरण
D. विपथन
Answer: D. विपथन

36) अहमदनगर जिल्ह्यातील रहकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे?
A. स्लोथ अस्वल
B. भारतीय गवा
C. भारतीय काळे काळवीट
D. भारतीय जंगली कुत्रे
Answer: C. भारतीय काळे काळवीट

37) भारताच्या संस्कृती आणि परंपरेच्या संदर्भात मल्ल खांब म्हणजे काय?
A. ही केरळच्या काही भागांत अजूनही प्रचलित असलेली शिवाच्या प्राचीन भक्ती पूजेची पध्दत आहे
B. ही कोरोमंडेलच्या दक्षिण भागात अजूनही आढळणारी कास्य आणि पितळी कामाची प्राचीन शैली आहे
C. हा मलबारच्या उत्तरी भागामधील नृत्य, नाट्य आणि जिवंत परंपरेचा प्राचीन प्रकार आहे
D. हा महाराष्ट्राच्या भागांमध्ये अजूनही प्रचलित असलेला युध्दविद्येचा प्रकार आहे
Answer: D. हा महाराष्ट्राच्या भागांमध्ये अजूनही प्रचलित असलेला युध्दविद्येचा प्रकार आहे

38) माहिती अधिकार अधिनियम, 2005 खालीलपैकी कोणत्या भागाला लागू होत नाही?
A. मेघालय
B. आसाम
C. जम्मू आणि काश्मीर
D. केंद्रशासित प्रदेश
Answer: C. जम्मू आणि काश्मीर

39) खालीलपैकी कोणता एक नैसर्गिक स्त्रोत नाही?
A. सूर्यप्रकाश
B. पाणी
C. वारा
D. वीज
Answer: D. वीज

40) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते?
A. पंत प्रधान
B. राष्ट्रपती
C. कायदा मंत्री
D. भारताचे मुख्य न्यायाधीश
Answer: B. राष्ट्रपती


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT