Current Affairs 31st July 2023 : चालू घडामोडी 3१ जुलै २०२३

Current Affairs 3rd March 2023

Current Affairs 31st July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 31, 2023

Daily Current Affairs (Date – 31st July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 July 2023. Find Current General Knowledge 31st July 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 31st July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी 3१ जुलै २०२३ : Current Affairs July 31, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३१ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जगातील एकूण वाघापैकी किती टक्के वाघ भारतात आहेत?
(A) ७५%
(B) ८०%
(C) ७८%
(D) ७०%
Ans-(A) ७५%

(Q२) भारतात सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) केरळ
(D) मध्यप्रदेश
Ans-(D) मध्यप्रदेश

(Q३) देशातील एकूण वाघांच्या संख्येत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे?
(A) दुसरा
(B) चौथा
(C) तिसरा
(D) पहिला
Ans-(B) चौथा

(Q४) देशातील एकूण वाघाच्या संख्येपैकी महाराष्ट्र राज्यात किती वाघ आहेत?
(A) ४४५
(B) ४४०
(C) ४४४
(D) ४४७
Ans-(C) ४४४

(Q५) भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक वाघाची संख्या आहे?
(A) जिम कारबेट
(B) काझीरंगा
(C) बांदिपूर
(D) बांधणवढ
Ans-(A) जिम कारबेट

(Q६) जागतिक पोलीस आणि फायर गेम स्पर्धेत विजय चौधरी यांनी कुस्ती मध्ये किती किलो वजनी गटात सुवर्णंपदक जिंकले?
(A) १६०
(B) १६५
(C) १६८
(D) १२५
Ans-(D) १२५

(Q७) जागतिक पोलिस आणि फायर गेम स्पर्धेत कुस्ती मध्ये विजय चौधरी यांनी अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या जे. हेलिंगर चा पराभव केला?
(A) चीन
(B) रशिया
(C) अमेरिका
(D) सिंगापूर
Ans-(C) अमेरिका

(Q८) जागतिक पोलिस आणि फायर गेम स्पर्धेत भारताच्या राहुल आवारे ने कुस्ती मध्ये किती किलो वजनी गटात सुवर्णंपदक जिंकले?
(A) ६०
(B) ६१
(C) ६३
(D) ६२
Ans-(B) ६१

(Q९) जागतिक पोलीस अँड फायर गेम स्पर्धेत कुस्ती मध्ये राहुल आवारे यानी अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या मिकोलस बॉयर्सचा पराभव केला?
(A) मलेशिया
(B) नेपाळ
(C) पाकिस्तान
(D) पोलंड
Ans-(D) पोलंड

(Q१०) जागतिक पोलीस आणि फायर गेम स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू राहुल आवारे यांनी जिंकलेले सुवर्णंपदक त्याचे कितवे राष्ट्रीय पदक आहे?
(A) तीसरे
(B) दुसरे
(C) चौथे
(D) पाचवे
Ans-(A) तीसरे

(Q११) स्टुअर्ट ब्रॉड ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) भारत
(C) इंग्लंड
(D) श्रीलंका
Ans-(C) इंग्लंड

(Q१२) २०२४ मध्ये टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये किती संघ सहभागी होणार आहेत?
(A) १८
(B) २०
(C) १५
(D) १४
Ans-(B) २०

(Q१३) चीन येथील चेंगदू येथे सुरु असलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ईलावेन क्लारिवान महिलांच्या किती मीटर एअर रायफल प्रकारात भरतासाठी सुवर्णंपदक जिंकले?
(A) ११
(B) १५
(C) १२
(D) १०
Ans-(D) १०

(Q१४) जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत यामोती मार्या हिने ज्यदो मध्ये महिलांच्या किती किलो वजनी गटात कास्यपदक जिंकले आहे?
(A) ५७
(B) ५०
(C) ५५
(D) ५६
Ans-(A) ५७

(Q१५) जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत यामोती मार्या हिने ज्यूदो प्रकारात जिंकलेले कास्यपदक हे भारताचे कितवे पदक आहे?
(A) दुसरे
(B) चौथे
(C) पहिले
(D) तिसरे
Ans-(C) पहिले

(Q१६) देशातील कनिष्ठ न्यायालयात किती कोटी खटले प्रलंबित आहेत?
(A) ४.४५
(B) ४.४१
(C) ४.५०
(D) ४.५६
Ans-(B) ४.४१

(Q१७) देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खटले प्रलंबित आहेत?
(A) उत्तरप्रदेश
(B) बिहार
(C) केरळ
(D) कर्नाटक
Ans-(A) उत्तरप्रदेश

(Q१८) महाराष्ट्र राज्यात कनिष्ठ न्यायालयात किती खटले प्रलंबित आहेत?
(A) ५० लाख
(B) ५४ लाख
(C) ५५ लाख
(D) ५१ लाख
Ans-(D) ५१ लाख

(Q१९) भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रातून कोणत्या देशाच्या ७ उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) सिंगापूर
(D) फ्रान्स
Ans-(C) सिंगापूर

(Q२०) इस्रो ने श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रातून सिंगापूर देशाच्या किती उपगृहाचे अवकाशात यसस्वी प्रक्षेपण केले?
(A) ६
(B) ७
(C) ५
(D) ८
Ans-(B) ७

(Q२१) भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने कोणत्या रॉकेटच्या साहाय्याने सिंगापूर च्या ७ उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले?
(A) PSLV-C-५५
(B) PSLV-C-५७
(C) PSLV-C-५४
(D) PSLV-C-५६
Ans-(D) PSLV-C-५६

(Q२२) इस्रो ने अवकाशात प्रक्षेपीत केलेल्या सिंगापुरच्या ७ उपग्रहापैकी महत्वाच्या DS-SAR या उपग्रहाचे वजन किती आहे?
(A) ३६० किलो
(B) ३५० किलो
(C) ३४० किलो
(D) ३३० किलो
Ans-(A) ३६० किलो

(Q२३) रशिया-युक्रेन युद्धाच्या प्राश्वभूमीवर कोणता देश शांतता चर्चचे आयोजन करणार आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) सौदी अरेबिया
(D) रशिया
Ans-(C) सौदी अरेबिया

(Q२४) देशातील शहीदांच्या स्मरणार्थ कोणती मोहीम राबविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे?
(A) माझा देश माझा अभिमान
(B) माझी माती माझा देश
(C) अमृत भारत
(D) शहीद सन्मान मोहीम
Ans-(B) माझी माती माझा देश

(Q२५) जगातील २१० देशामध्ये एकूण किती भारतीय लोक राहतात?
(A) ३,२१,४५,९९९
(B) ३,४५,६७,३४४
(C) ३,३५,६८,८८८
(D) ३,२१,३५,२९९
Ans-(D) ३,२१,३५,२९९

(Q२६) सर्वाधिक परदेशी भारतीय नागरिक कोणत्या देशात राहतात?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) सिंगापूर
(D) सौदी अरेबिया
Ans-(A) अमेरिका

(Q२७) अमेरिकेमध्ये राहणाऱ्या परदेशीं भारतीयांची एकूण संख्या किती आहे?
(A) ४५ लाख ५० हजार
(B) ४२ लाख ४५ हजार
(C) ४४ लाख ६० हजार
(D) ४६ लाख ६७ हजार
Ans-(C) ४४ लाख ६० हजार

(Q२८) अखिल भारतीय शिक्षण समागम कोणत्या ठिकाणी पार पडले?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) कोलकत्ता
(D) चेन्नई
Ans-(B) दिल्ली

(Q२९) अखिल भारतीय शिक्षण समागम चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) नरेंद्र मोदी
(B) द्रौपद्री मुर्मू
(C) ओम बिर्ला
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q३०) जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात सुरु आहेत?
(A) भारत
(B) सिंगापूर
(C) जपान
(D) चीन
Ans-(D) चीन

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT