Current Affairs 26th July 2023 : चालू घडामोडी २६ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 26th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 26, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 26th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 July 2023. Find Current General Knowledge 26th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २६ जुलै २०२३ : Current Affairs July 26, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) अंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो?
(A) २६ जुलै
(B) २४ जुलै
(C) २२ जुलै
(D) २० जुलै
Ans-(A) २६ जुलै

(Q२) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाणे कोणाची देशातील वर्षातील सर्वोत्तम पंच म्हणून निवड केली आहे?
(A) योगेश अग्रवाल
(B) राहुल गुप्ता
(C) लोकेश राहुल
(D) अनिल चौधरी
Ans-(B) राहुल गुप्ता

(Q३) वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि टुरिझम काउन्सिल नुसार जगात पर्यटनातुन सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते आहे?
(A) दिल्ली
(B) पॅरिस
(C) दुबई
(D) न्यूयार्क
Ans-(C) दुबई

(Q४) दुबई शहराने वर्षात पर्यटनाटून किती बिलीयन डॉलर कमाई केली आहे?
(A) ३०.४५
(B) २८.७०
(C) २७.९०
(D) २८.४२
Ans-(D) २८.४२

(Q५) भारताच्या GDP मध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान किती बिलीयन डॉलर आहे?
(A) १७८
(B) १८०
(C) १९०
(D) १८७
Ans-(A) १७८

(Q६) भरतामध्ये २०२८ पर्यंत किती कोटींपेक्षा अधिक परदेशी पर्यटक येण्याचा अंदाज आहे?
(A) ४
(B) ३
(C) ५
(D) ७
Ans-(B) ३

(Q७) स्पोर्टीकोच्या अहवालानुसार या वर्षीच्या जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूच्या यदीत पहिल्या १०० मध्ये किती आशियाई खेळाडू आहेत?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(C) २

(Q८) जगात सर्वाधिक वार्षिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली कितव्या स्थानावर आहे?
(A) ६०
(B) ६४
(C) ६५
(D) ६१
Ans-(D) ६१

(Q९) जपानची टेनिसपटू नाओमी ओसाका वार्षिक सर्वाधिक कमाई करण्याऱ्या खेळूडाच्या यादीत कितव्या स्थानी आहे?
(A) २०
(B) २१
(C) २३
(D) २४
Ans-(A) २०

(Q१०) आशिया मध्ये सर्वाधिक वार्षिक कमाई करणाऱ्या खेळाडुच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे?
(A) विराट कोहली
(B) नाओमी ओसाका
(C) लेओनेल मेस्सी
(D) रोहित शर्मा
Ans-(B) नाओमी ओसाका

(Q११) नाओमी ओसाका ही किती बिलीयन डॉलर वार्षिक कमाई सह जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत २० स्थानी आहे?
(A) ५०
(B) ५४.७०
(C) ५३.२
(D) ६०
Ans-(C) ५३.२

(Q१२) जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ रँकिंग मध्ये भारताची कितव्या स्थानावर घसरण झाली आहे?
(A) तिसऱ्या
(B) चौथ्या
(C) पाचव्या
(D) दुसऱ्या
Ans-(D) दुसऱ्या

(Q१३) जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ च्या रँकिंग मध्ये कोणत्या देशाच्या संघ प्रथम स्थानावर पोहचला आहे?
(A) पाकिस्तान
(B) भारत
(C) ऑस्ट्रेलिया
(D) इंग्लंड
Ans-(A) पाकिस्तान

(Q१४) IMF ने भरताचा २०२४ वर्षाच्या विकास दर अंदाजात अधिपेक्षा ०.२% ने वाढ करून किती टक्के केला आहे?
(A) ६.२%
(B) ६.१%
(C) ६.५%
(D) ६.७%
Ans-(B) ६.१%

(Q१५) IMF ने जागतिक अर्थव्यवस्थेसाठीच्या वाढीचा अंदाजात किती आधारभूत अंकाची सुधारना केली आहे?
(A) १३
(B) १५
(C) २०
(D) १८
Ans-(C) २०

(Q१६) भारताची बॅडमिंटन जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी प्रथमच जागतिक पुरुष बॅडमिंटन दुहेरीत कितव्या स्थानी पोहचले आहेत?
(A) प्रथम
(B) द्वितीय
(C) तृतीय
(D) चतुर्थ
Ans-(B) द्वितीय

(Q१७) जेष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले त्यांनी पत्रकारितेला कोणत्या वर्तमान पत्रातून सुरवात केली होती?
(A) इंडियन एक्सप्रेस
(B) लोकसता
(C) सकाळ
(D) लोकमत
Ans-(A) इंडियन एक्सप्रेस

(Q१८) मी माझं मला हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
(A) जयंत सावरकर
(B) शिरीष कणेकर
(C) डिगू टिपणीस
(D) केशव ठाकरे
Ans-(B) शिरीष कणेकर

(Q१९) पत्रकार लेखक शिरीष कनेकर यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
(A) कनेकरी
(B) सिनेमा डॉट कॉम
(C) आपला भारत देश
(D) शिरीषासन
Ans-(C) आपला भारत देश

(Q२०) देशात कोणता दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो?
(A) २४ जुलै
(B) २२ जुलै
(C) २५ जुलै
(D) २६ जुलै
Ans-(D) २६ जुलै

(Q२१) जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा २८ जून ते ८ ऑगस्ट दरम्यान कोणत्या देशात होणार आहेत?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(A) चीन

(Q२२) जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघांचे संघ प्रशिक्षक म्हणून निवड झालेले डॉ. उदय डोंगरे हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याचे आहेत?
(A) पुणे
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) ठाणे
(D) नाशिक
Ans-(B) छत्रपती संभाजीनगर

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT