Current Affairs 21st July 2023 : चालू घडामोडी २१ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 21st July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 21, 2023

Daily Current Affairs (Date – 21st July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 July 2023. Find Current General Knowledge 21st July 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 21st July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ जुलै २०२३ : Current Affairs July 21, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतीय वनसर्वेक्षणाच्या अहवालानुसार २०१७-२०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याला वणव्याचे सर्वाधिक अलर्ट आले आहेत?
(A) गडचिरोली
(B) भंडारा
(C) गोंदिया
(D) नागपूर
Ans-(A) गडचिरोली

(Q२) कोणते वर्ष हे महाराष्ट्र राज्यासाठी सर्वाधिक वनव्यांचे वर्ष ठरले आहे?
(A) २०२३
(B) २०२१
(C) २०२२
(D) २०२०
Ans-(B) २०२१

(Q३) महाराष्ट्रातील एकूण किती हेक्टर जंगल वणव्यामुळे नाहीसे झाले आहे?
(A) १ लाख ७० हजार ६६०
(B) १ लाख ८० हजार ७७७
(C) १ लाख ५० हजार ८८८
(D) १ लाख ९० हजार ७७७
Ans-(A) १ लाख ७० हजार ६६०

(Q४) भारतीय क्रिकेट पटू विराट कोहली ने किती अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा टप्पा गाठला आहे?
(A) ४००
(B) ६००
(C) ७००
(D) ५००
Ans-(D) ५००

(Q५) विराट कोहली हा ५०० अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) चौथा
(B) पहिला
(C) तिसरा
(D) दुसरा
Ans-(A) चौथा

(Q६) भारतीय क्रिकेट पटू विराट कोहली ५०० वा अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळत आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) वेस्टइंडिज
(C) इंग्लंड
(D) श्रीलंका
Ans-(B) वेस्टइंडिज

(Q७) भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात कितवा अंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना होत आहे?
(A) १२५
(B) २००
(C) १००
(D) २५०
Ans-(C) १००

(Q८) महिला फूटबॉल विश्वचसक स्पर्धा २०२३ कोणत्या दोन देशात संयुक्तपणे खेळविण्यात येत आहे?
(A) भारत व श्रीलंका
(B) फ्रान्स व जपान
(C) इटली व अर्जेंटीना
(D) ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड
Ans-(D) ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड

(Q९) महाराष्ट्र राज्यात दरड कोसळून दुर्घटना झालेले इर्शाळवाडी गाव कोणत्या जिल्यातील आहे?
(A) रायगड
(B) रत्नागिरी
(C) सिंधुदुर्ग
(D) ठाणे
Ans-(A) रायगड

(Q१०) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्यातील अभय शिंदे याची वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे?
(A) मुंबई
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) पुणे
(D) नाशिक
Ans-(B) छत्रपती संभाजीनगर

(Q११) वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा २१ ते ३० जुलै दरम्यान कोणत्या देशातील मिलान येथे होणार आहे?
(A) इराक
(B) भारत
(C) इटली
(D) सिंगापूर
Ans-(C) इटली

(Q१२) कोणत्या विद्यापीठातील शास्त्रज्ञानी जगातील सर्वात थंड तारा शोधला आहे?
(A) दिल्ली
(B) न्यूयार्क
(C) हवार्ड
(D) सिडनी
Ans-(D) सिडनी

(Q१३) सिडनी विद्यापिठातील शास्त्रज्ञानी शोधलेल्या जगातील सर्वात थंड ताऱ्याचे तापमान किती अंश सेल्शियस आहे?
(A) ४२५
(B) ४६०
(C) ४५०
(D) ४३०
Ans-(A) ४२५

(Q१४) भारतीय फूटबॉल संघाने फिफा क्रमवारीत कितवे स्थान पटकावले आहे?
(A) १००
(B) ९९
(C) ९८
(D) ९७
Ans-(B) ९९

(Q१५) कोणत्या वर्षा नंतर पहिल्यांदा भारतीय फूटबॉल संघाने फिफा क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये प्रवेश केला आहे?
(A) २०१७
(B) २०१६
(C) २०१८
(D) २०१५
Ans-(C) २०१८

(Q१६) जागतिक फिफा क्रमवारीत कोणता फूटबॉल संघ प्रथम स्थानावर कायम आहे?
(A) ब्राझील
(B) फ्रान्स
(C) अर्जेंटीना
(D) अमेरिका
Ans-(C) अर्जेंटीना

(Q१७) महाराष्ट्रातील आदिवासी बहुल १६ जिल्यात २०१९-२०२३ वर्षात किती बालमृत्यू झाले आहेत?
(A) ३५,७८०
(B) ३४,५००
(C) २८,६७८
(D) ३७,२९२
Ans-(D) ३७,२९२

(Q१८) सिनेमेटोग्राफी विधेयक-२०२३ राज्यसभेत कोणी सादर केले आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) अमित शहा
(C) प्रल्हाद जोशी
(D) नितीन गडकरी
Ans-(A) अनुराग ठाकूर

(Q१९) देशातील कोणती कंपनी तरुणांना स्किल्स प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठ व अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याशी करार करणार आहे?
(A) रिलायन्स
(B) बजाज ऑटो
(C) महिंद्रा
(D) टाटा
Ans-(B) बजाज ऑटो

(Q२०) ICC क्रिकेट पुरुष वर्ल्ड कप २०२३ च्या Brand ambassodor म्हणून कोणाची निवड केली आहे?
(A) सलमान खान
(B) अजय देवगण
(C) अमिताभ बच्चन
(D) शाहरुख खान
Ans-(D) शाहरुख खान

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT