Current Affairs 15th July 2023 : चालू घडामोडी १५ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 15th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 15, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 15th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 July 2023. Find Current General Knowledge 15th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 15th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ जुलै २०२३ : Current Affairs July 15, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्याचे नवीन अर्थमंत्री कोण आहेत?
(A) अजित पवार
(B) जयंत पाटील
(C) एकनाथ शिंदे
(D) बचू कडू
Ans-(A) अजित पवार

(Q२) महाराष्ट्र राज्याच्या कृषीमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) अब्दुल सत्तार
(B) धनंजय मुंडे
(C) सागर कराड
(D) दादा भुसे
Ans-(B) धनंजय मुंडे

(Q३) दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद सोपविण्यात आले आहे?
(A) गृह
(B) कृषी
(C) सहकार
(D) ग्रामविकास
Ans-(C) सहकार

(Q४) महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) सुमन पाटील
(B) मंदा म्हात्रे
(C) रुपाली चाकणकर
(D) अदिती तटकरे
Ans-(D) अदिती तटकरे

(Q५) महाराष्ट्र राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्री पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) अनिल पाटील
(B) अदिती तटकरे
(C) अतुल सावे
(D) राजेश टोपे
Ans-(A) अनिल पाटील

(Q६) महाराष्ट्र राज्याचे नवीन वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत?
(A) गिरीश महाजन
(B) हसन मुश्रीफ
(C) दिलीप पाटील
(D) अनिल पाटील
Ans-(B) हसन मुश्रीफ

(Q७) दादा भुसे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील कोणत्या विभागाचे खाते सोपविण्यात आले आहे?
(A) ऊर्जा
(B) कृषि
(C) सार्वजनिक बांधकाम
(D) शिक्षण
Ans-(C) सार्वजनिक बांधकाम

(Q८) महाराष्ट्र राज्याचे ग्रहनिर्माण मंत्री कोण आहेत?
(A) शशिकांत शिंदे
(B) आदित्य ठाकरे
(C) रोहित पवार
(D) अतुल सावे
Ans-(D) अतुल सावे

(Q९) महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रिपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) संजय बनसोडे
(B) आदिती तटकरे
(C) अनिल पाटील
(D) बापू गायकवाड
Ans-(A) संजय बनसोडे

(Q१०) महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री कोण आहेत?
(A) रवींद्र गायकवाड
(B) छगन भुजबळ
(C) अजित पवार
(D) हसन मुश्रीफ
Ans-(B) छगन भुजबळ

(Q११) धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील कोणते खाते सोपंवीन्यात आले आहे?
(A) अन्न व औषध प्रशासन मंत्री
(B) कृषी
(C) आदिवासी
(D) गृह
Ans-(A) अन्न व औषधप्रशासन मंत्री

(Q१२) महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्यांक मंत्री पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) अजित पवार
(B) चंद्रकांत पाटील
(C) छगन भुजबळ
(D) अब्दुल सत्तार
Ans-(D) अब्दुल सत्तार

(Q१३) केंद्र सरकार कोणत्या कालावधीत डिजिटल इंडिया सप्ताह साजरा करणार आहे?
(A) २० ते २७ जुलै
(B) २२ ते २९ जुलै
(C) १५ ते २२ जुलै
(D) २५ ते ३१ जुलै
Ans-(D) २५ ते ३१ जुलै

(Q१४) देशाची जून महिन्यातील व्यपारी तूट किती पर्यंत आली आहे?
(A) २०.१३ अब्ज डॉलर
(B) २०.१४ अब्ज डॉलर
(C) २३.४० अब्ज डॉलर
(D) २४.५० अब्ज डॉलर
Ans-(A) २०.१३ अब्ज डॉलर

(Q१५) जून महिन्यातील सेवा क्षेत्राची निर्यात किती अब्ज डॉलर होती?
(A) २३.४५
(B) २७.१२
(C) ३०.२३
(D) २५.४६
Ans-(B) २७.१२

(Q१६) जून महिन्यात व्यपार मालाची निर्यात किती अब्ज डॉलर झाली?
(A) ३४.९७
(B) ३०.६७
(C) ३२.९७
(D) ४०.६०
Ans-(C) ३२.९७

(Q१७) देशाचा परकीय चलणसाठा १.२२ अब्ज डॉलर ने वाढून किती अब्ज डॉलर वर पोहचला आहे?
(A) ५६०
(B) ५७०
(C) ५७८.९०
(D) ५९६.२८
Ans-(D) ५९६.२८

(Q१८) घाऊक किंमत महागाई दर जून महिन्यात उणे किती टक्के वर आला आहे?
(A) ४%
(B) ४.१२%
(C) ५%
(D) ३%
Ans-(B) ४.१२%

(Q१९) देशाचा जून महिन्यातील घाऊक महागाई दर किती वर्षाच्या निच्चाकी पातळीवर आला आहे?
(A) ६
(B) ७
(C) ८
(D) ९
Ans-(C) ८

(Q२०) हांगझाऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट खेळासाठी कोणाची भारतीय संघाच्या कर्णधार पदी निवड झाली?
(A) यशस्वी जयस्वाल
(B) ईशान किशन
(C) रवीद्र जडेजा
(D) ऋतुराज गायकवाड
Ans-(D) ऋतुराज गायकवाड

(Q२१) महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार २०२०-२१ कोणाला जाहीर झाला आहे?
(A) दिलीप वेंगसकर
(B) सचिन तेंडुलकर.
(C) सुनील गावस्कर
(D) अनिल कुंबळे
Ans-(A) दिलीप वेंगसकर

(Q२२) महाराष्ट्र शासनाचा २०२१-२२ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) सौरव गांगुली
(B) आदिल सुमारिवाला
(C) दीपा क्रमारकर
(D) मीराबाई चानू
Ans-(B) आदिल सुमरिवाला

(Q२३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रॅड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) फ्रान्स
(D) रशिया
Ans-(C) फ्रान्स

(Q२४) फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणारे नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?
(A) चौथे
(B) तिसरे
(C) दुसरे
(D) पहिले
Ans-(D) पहिले

(Q२५) आशियाई आथलेटीक्स स्पर्धेत भारताच्या ताजिंदरपाल सिंग ने कोणत्या खेळाच्या प्रकारात सुवर्णंपदक जिंकले आहे?
(A) गोळाफेक
(B) थाळीफेक
(C) खो खो
(D) कबड्डी
Ans-(A) गोळाफेक

(Q२६) ताजिंदरपाल सिंग ने आशियाई अथलेटिक्स स्पर्धेत गोळफेक मध्ये जिंकलेले सुवर्णंपदक हे आतापर्यंतचे गोळफेक मधील कितवे सुवर्णपदक आहे?
(A) ७
(B) १०
(C) ८
(D) ९
Ans-(B) १०

(Q२७) भारताने श्रीहरी कोटा येथून कोणत्या अग्नीबानाच्या सहाय्याने चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण केले?
(A) MLVAM-३M४
(B) LVM-४ M
(C) LVM-३ M४
(D) NBV-७ M३
Ans-(C) LVM-३ M४

(Q२८) चांद्रयान-३ हे यान किती तारखेला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे?
(A) २४ ऑगस्ट
(B) १५ ऑगस्ट
(C) २५ ऑगस्ट
(D) २३ ऑगस्ट
Ans-(D) २३ ऑगस्ट

(Q२९) भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेला एकूण किती खर्च आला आहे?
(A) ६१५ कोटी
(B) ६७० कोटी
(C) ५५० कोटी
(D) ६०० कोटी
Ans-(A) ६१५ कोटी

(Q३०) भारताचे चांद्रयान-३ हे यान एकूण किती किलोमीटर प्रवास करणार आहे?
(A) ३.४० लाख
(B) ३.८४ लाख
(C) ३.५० लाख
(D) ३.६० लाख
Ans-(B) ३.८४ लाख

(Q३१) भारताची चंद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यास भारत चंद्रावर उतरणारा जगातील कितवा देश ठरेल?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) चौथा
(D) तिसरा
Ans-(C) चौथा

(Q३२) भारताची चंद्र्यान-३ मोहीम यशस्वी झाल्यास भारत चंद्राच्या दक्षिण धुर्वावर उतरनारा कितवा देश ठरणार आहे?
(A) चौथा
(B) तिसरा
(C) दुसरा
(D) पहिला
Ans-(D) पहिला

(Q३३) भारताने आतापर्यंत किती उपग्रह प्रक्षेपित केले आहेत?
(A) ११४
(B) ११५
(C) ११६
(D) ११७
Ans-(A) ११४

(Q३४) कोणता दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करतात?
(A) १४ जुलै
(B) १५ जुलै
(C) १६ जुलै
(D) १७ जुलै
Ans-(B) १५ जुलै

(Q३५) कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पनात १५० पेक्षा धावा करणारा कोणता खेळाडू सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) यशस्वी जयस्वाल
(B) ईशान किशन
(C) शुभमन गिल
(D) रिंकू सिंग
Ans-(A) यशस्वी जयस्वाल

(Q३६) चंद्रयान ३ हे खालीलपैकी कोणत्या नियोजित तारखेला प्रक्षेपित झाले आहे?
(A) १ जुलै २०२३
(B) ४ जुलै २०२३
(C) १४ जुलै २०२३
(D) २३ जुलै २०२३
Ans- (C) १४ जुलै २०२३

(Q३७) चंद्रयान ३ हे किती दिवसांनी चंद्रावर पोहोचणार आहे असे इस्रोचे म्हणणे आहे?
(A) २३
(B) २०
(C) २२
(D) ४१
Ans- (D) ४१

(Q३८) चंद्रयान ३ हे भारतातील कोणत्या संशोधन केंद्रावरून लॉन्च केले आहे?
(A) सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर
(B) विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर
(C) ओडिसा स्पेस रिसर्च सेंटर
(D) वरीलपैकी नाही
Ans- (A) सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर
(Q३९) आजवर किती अंतराळवीर चंद्रावर गेले आहेत?
(A) 8
(B) 10
(C) 12
(D) 14
Ans- (C) 12

(Q४०) चंद्रयान १ हे कोणत्या तारखेला प्रक्षेपित करण्यात आले होते?
(A) १५ जुलै २०१९
(B) २२ ऑक्टोबर २००८
(C) १४ जुलै २०२३
(D) १४ जुलै २०२२
Ans- (B) २२ ऑक्टोबर २००८

(Q४१) चंद्रयान २ हे कोणत्या तारखेला प्रक्षेपित करण्यात आले होते?
(A) १५ जुलै २०१९
(B) २२ ऑक्टोबर २००८
(C) १४ जुलै २०२३
(D) १४ जुलै २०२२
Ans- (A) १५ जुलै २०१९

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT