Current Affairs 12th July 2023 : चालू घडामोडी १२ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 12th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 12, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 12th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 July 2023. Find Current General Knowledge 12th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 12th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १२ जुलै २०२३ : Current Affairs July 12, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) देशातील चित्रपटग्रहातील खाद्यपदार्थावर किती टक्के GST आकरण्याचा निर्णय GST परिषदे मध्ये घेण्यात आला आहे?
(A) ५%
(B) ६%
(C) ७%
(D) ८%
Ans-(A) ५%

(Q२) देशातील चित्रपटग्रहातील खाद्यपदार्थावर याआधी किती GST आकारण्यात येत होता?
(A) १७%
(B) १८%
(C) १५%
(D) १४%
Ans-(B) १८%

(Q३) महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्यातील रिद्धपूर येथे पाहिले मराठी भाषा विद्यापीठ स्थापण करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षखाली समिती नेमली आहे?
(A) रंगनाथ पठारे
(B) विश्वनाथ राजपूत
(C) सदानंद मोरे
(D) भालचंद्र नेमाडे
Ans-(C) सदानंद मोरे

(Q४) महाराष्ट्र राज्यात पहिले मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये किती सदस्य असणार आहेत?
(A) ४
(B) ३
(C) ५
(D) ६
Ans-(D) ६

(Q५) २०३० सालामध्येही जगभरात किती लोक अत्यंत गरिबीत जीवन जगत असतील असे निरीक्षण संयुक्त राष्ट्रानी नोंदवले आहे?
(A) ५७ कोटी
(B) ५६ कोटी
(C) ५० कोटी
(D) ५५ कोटी
Ans-(A) ५७ कोटी

(Q६) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार स्त्री आणि पुरुष समानता येन्यासाठी किती वर्षे लागतील?
(A) २७०
(B) २८६
(C) २८०
(D) २७८
Ans-(B) २८६

(Q७) कोणत्या रोगावरील परदेशी ओषधला GST मधून वगळण्याचा निर्णय GST परिषदेने घेतला आहे?
(A) मधुमेह
(B) एड्स
(C) कर्करोग
(D) हृदयरोग
Ans-(C) कर्करोग

(Q८) कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे?
(A) जपान
(B) अमेरिका
(C) ब्रिटन
(D) फ्रान्स
Ans-(D) फ्रान्स

(Q९) भारत आणि फ्रान्स यांच्या धोरणात्मक भागीदारीला किती वर्ष झाले आहेत?
(A) २५
(B) २४
(C) २३
(D) २१
Ans-(A) २५

(Q१०) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार मागील १५ वर्षाच्या कालावधीत भारताने किती कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे?
(A) ४०
(B) ४१.५
(C) ४२
(D) ४३
Ans-(B) ४१.५

(Q११) संयुक्त राष्ट्राच्या २०२३ अहवलानुसार जगभरात किती अब्ज लोक खूप गरिबीत जीवन जगत आहेत?
(A) २
(B) २.१
(C) १.१
(D) १.५
Ans-(C) १.१

(Q१२) कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूचा ICC रँकिंग मध्ये पहिल्या १० मध्ये समावेश झाला आहे?
(A) स्मुर्ती मानधना
(B) दीप्ती शर्मा
(C) शेफाली वर्मा
(D) हरमनप्रीत कौर
Ans-(D) हरमनप्रीत कौर

(Q१३) आशियाई अथॅलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कोठे सुरु होणार आहेत?
(A) बँकॉक
(B) लंडन
(C) दिल्ली
(D) दुबई
Ans-(A) बँकॉक

(Q१४) आशियाई अथॅलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२३ चा शुभंकर म्हणून कोणत्या देवताची निवड केली आहे?
(A) राम
(B) हनुमान
(C) महादेव
(D) कृष्ण
Ans-(B) हनुमान

(Q१५) केंद्र सरकारने ED च्या संचालकाला दिलेल्या मुदतवावाढीला कोणत्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे?
(A) मुंबई उच्च न्यायालयाने
(B) मद्रास उच्च न्यायालय
(C) सर्वोच्च न्यायालय
(D) दिल्ली उच्च न्यायालय
Ans-(C) सर्वोच्च न्यायालय

(Q१६) सध्या सक्तवसुली संचालयाच्या (ED) संचालक पदी कोण आहे?
(A) परेश अग्रवाल
(B) राहुल देशमुख
(C) ब्रिजेश कुमार
(D) संजयकुमार मिश्रा
Ans-(D) संजयकुमार मिश्रा

(Q१७) कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्यात आतापर्यन्त किती टक्के खरीपाची पेरणीपूर्ण झाली आहे?
(A) ४७%
(B) ४४%
(C) ४५%
(D) ४६%
Ans-(A) ४७%

(Q१८) खरीप हंगामात राज्यात आतापर्यंत सरासरी किती टक्के क्षेत्रावर तेलबियाची पेरणी झाली आहे?
(A) ५०%
(B) ५८%
(C) ६०%
(D) ५५%
Ans-(B) ५८%

(Q१९) महाराष्ट्र राज्यात एकूण खरीपाचे क्षेत्र सरासरी किती हेक्टर आहे?
(A) १५० लाख
(B) १५५ लाख
(C) १५१ लाख
(D) १६० लाख
Ans-(C) १५१ लाख

(Q२०) महाराष्ट्र राज्यात असंघटित कामगारांची एकूण संख्या किती आहे?
(A) ३ कोटी २० लाख
(B) ३ कोटी ३४ लाख
(C) ३ कोटी ५० लाख
(D) ३ कोटी ६५ लाख
Ans-(D) ३ कोटी ६५ लाख

(Q२१) २०२३ मध्ये जगाची लोकसंख्या किती अब्ज एवढी असल्याची नोंद झाली आहे?
(A) ८
(B) ५
(C) १०
(D) ९
Ans-(A) ८

(Q२२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो?
(A) १२ जुलै
(B) ११ जुलै
(C) १० जुलै
(D) १३ जुलै
Ans-(B) ११ जुलै

(Q२३) संयुक्त राष्ट्राने कोणत्या वर्षापासून ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचे ठरविले?
(A) १९८०
(B) १९८५
(C) १९८९
(D) १९७०
Ans-(C) १९८९

(Q२४) १९९० मध्ये किती देशांनी ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला?
(A) ८७
(B) ८९
(C) ८८
(D) ९०
Ans-(D) ९०

(Q२५) महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेच्या किती राज्यपाल नियुक्त सदष्यावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठविली आहे?
(A) १२
(B) १०
(C) ११
(D) १४
Ans-(A) १२

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT