Current Affairs 1st July 2023 : चालू घडामोडी ०१ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 1st July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 01, 2023

Daily Current Affairs (Date – 1st July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 July 2023. Find Current General Knowledge 1st July 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 1st July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ जुलै २०२३ : Current Affairs July 01, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आशिया अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२३ चे विजेतेपद कोणत्या देशाच्या संघानी जिंकले आहे?
(A) भारत
(B) इराण
(C) चीन
(D) बांगलादेश
Ans-(A) भारत

(Q२) आशिया अजिंक्यपद कब्बड्डी स्पर्धा २०२३ च्या अंतिम लढतीत भारतीय संघाने कोणत्या देशाच्या कब्बड्डी संघाचा पराभव केला?
(A) पाकिस्तान
(B) इराण
(C) श्रीलंका
(D) मलेशिया
Ans-(B) इराण

(Q३) आशिया अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२३ कोठे पार पडली?
(A) सिंगापूर
(B) अफगाणिस्तान
(C) दक्षिण कोरिया
(D) नेपाळ
Ans-(C) नेपाळ

(Q४) भारताने एकूण किती वेळा आशिया अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे?
(A) ५
(B) ६
(C) ७
(D) ८
Ans-(D) ८

(Q५) भारत सरकारचे राष्ट्रीय विज्ञान अध्यक्ष प्रा. डॉ. गणपती यादव यांना कोणत्या देशाच्या फेलोशिपने सन्मानीत करण्यात आले आहे?
(A) अमेरिका
(B) इंग्लंड
(C) जपान
(D) रशिया
Ans-(A) अमेरिका

(Q६) पाण्याचे पुंर्नर्भरन या क्षेत्रात CSR योजनेतून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल कोणाला सन २०२२ चा नॅशनल वॉटर अवॉर्ड मिळाला आहे?
(A) पेप्सी इंडिया
(B) कोकाकोला इंडिया
(C) जैन इरिगेशन
(D) फिनोलेक्स
Ans-(B) कोकाकोला इंडिया

(Q७) भारताच्या कोणत्या मंत्रालया मार्फत नॅशनल वॉटर अवॉर्ड देण्यात येतो?
(A) गृह
(B) अर्थ
(C) जलशक्ती
(D) पर्यावरण
Ans-(C) जलशक्ती

(Q८) १३२ वर्षाचा इतिहास असणारी आणि आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा डुरॅड कप कोठे होणार आहे?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) कोलकत्ता
Ans-(D) कोलकत्ता

(Q९) डुरॅड कप फूटबॉल स्पर्धेत किती वर्षानंतर परदेशीं खेळाडूंना प्रवेश दिला आहे?
(A) २७
(B) २४
(C) २६
(D) २५
Ans-(A) २७

(Q१०) यावर्षीच्या फुटबॉल डुरॅड कप स्पर्धेत किती संघ सहभागी असणार आहेत?
(A) २३
(B) २४
(C) २५
(D) २६
Ans-(B) २४

(Q११) कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठात वर्ण व वंशाच्या आधारावर प्रवेश घेण्यास बंदी घातली आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(C) अमेरिका

(Q१२) ऍग्रोपिव्हीटी तंत्रज्ञान व संशोधनकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठाणे कोणत्या देशाच्या GIZ उपक्रमा बरोबर करार केला आहे?
(A) जपान
(B) सिंगापूर
(C) इस्राईल
(D) जर्मनी
Ans-(D) जर्मनी

(Q१३) GIZ हा जर्मण सरकारच्या मालकीचा उपक्रम असून जगात किती देशात कार्यरत आहे?
(A) १३०
(B) १२३
(C) १२५
(D) १२६
Ans-(A) १३०

(Q१४) महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र एअर पोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) साक्षी शुक्ला
(B) स्वाती पांडे
(C) राजेश अग्रवाल
(D) प्रीतम देशमुख
Ans-(B) स्वाती पांडे

(Q१५) देशातील कोणत्या राज्यातील काक्रापार अनुऊर्जा प्रकल्पात भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित ७०० MW अनुऊर्जा अनुभटीचे व्यवसायिक कामकाज सुरु होणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) कर्नाटक
Ans-(C) गुजरात

(Q१६) भारतीय अनुऊर्जा महामंडळाची देशभरात किती ७०० MW चे प्रकल्प उभारण्याची योजना आहे?
(A) १३
(B) १४
(C) १५
(D) १६
Ans-(D) १६

(Q१७) केंद्रीय मंत्रीमंडळाच्या नियुक्ती समितीने कोणाची भारताच्या सॉलिटर जनरल पदी ३ वर्षांसाठी फेरनियुक्ती केली?
(A) तुषार मेहता
(B) बलबीर सिंग
(C) एन व्यंकटरामना
(D) के एम नटराजन
Ans-(A) तुषार मेहता

(Q१८) देशामध्ये यंदाच्या जुन अखेर किती लाख हेक्टर वर पेरणी झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे?
(A) २००
(B) २०३.१८
(C) २०६.७०
(D) २०५
Ans-(B) २०३.१८

(Q१९) देशामध्ये जूनअखेर किती हेक्टर क्षेत्रावर तेलबियाची लागवड झाली आहे?
(A) २०.६० लाख
(B) २३.५० लाख
(C) २१.५५ लाख
(D) २९.८० लाख
Ans-(C) २१.५५ लाख

(Q२०) शांघाय सहकार्य संघटनेची SCO बैठक कोणत्या दिवशी भारतात होणार आहे?
(A) २ जुलै
(B) ३ जुलै
(C) ५ जुलै
(D) ४ जुलै
Ans-(D) ४ जुलै

(Q२१) जगातील सर्वात जुन्या वर्तमानापैकी एक असेलेले कोणत्या देशाचे विनर झायतुंग या वर्तमाणपत्राची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ऑस्ट्रिया
(B) इंग्लंड
(C) अमेरिका
(D) जर्मनी
Ans-(A) ऑस्ट्रिया

(Q२२) विनर झायतुंग हे ऑस्ट्रिया चे वर्तमाणपत्र किती वर्षांपासून प्रसिद्ध होत होते?
(A) ३२१
(B) ३२०
(C) ३२६
(D) ३२२
Ans-(B) ३२०

(Q२३) मागील आर्थिक वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यात एकूण किती अब्ज डॉलरचा व्यपार झाला आहे?
(A) १२५.७० अब्ज डॉलर
(B) १२७.८० अब्ज डॉलर
(C) १२८.५५ अब्ज डॉलर
(D) १२३.५६ अब्ज डॉलर
Ans-(C) १२८.५५ अब्ज डॉलर

(Q२४) केंद्र सरकारने वित्तीय तुटीची आकडेवारी जाहीर केली त्यानुसार मे अखेर देशाची वित्तीय तूट किती आहे?
(A) २.३० लाख कोटी
(B) २.४० लाख कोटी
(C) २.५० लाख कोटी
(D) २.१० लाख कोटी
Ans-(D) २.१० लाख कोटी

(Q२५) देशाची वित्तीय तूट अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या किती टक्के आहे?
(A) ११.८%
(B) १२%
(C) १२.६%
(D) १०%
Ans-(A) ११.८%

(Q२६) भारताची महसूली तूट अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या किती टक्के आहे?
(A) ५.४%
(B) ५.२%
(C) ५.६%
(D) ५.३%
Ans-(B) ५.२%

(Q२७) केंद्र सरकारने एप्रिल व मे महिन्यात ५५,३१६ कोटी रुपयाचे अनुदान दिले आहे ते वार्षिक उद्दिस्टाच्या किती टक्के आहे?
(A) १२%
(B) १३%
(C) १५%
(D) १४%
Ans-(C) १५%

(Q२८) महाराष्ट्र प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले?
(A) पुणेरी बाप्पा
(B) छत्रपती संभाजी किंग
(C) कोल्हापूर टस्कर्स
(D) रत्नागिरी जेट्स
Ans-(D) रत्नागिरी जेट्स

(Q२९) महाराष्ट्र प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा कोठे खेळविण्यात आली?
(A) पुणे
(B) कोल्हापूर
(C) सांगली
(D) सातारा
Ans-(A) पुणे

(Q३०) महाराष्ट्र राज्यात १ जुलै या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो?
(A) अभियांत्रिकी दिन
(B) कृषी दिन
(C) डॉक्टर दिन
(D) कामगार दिन
Ans-(B) कृषी दिन

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT