Current Affairs 29th June 2023 : चालू घडामोडी २९ जून २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 29th June 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 29, 2023

Daily Current Affairs (Date – 29th June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 June 2023. Find Current General Knowledge 29th June 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana, Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 29th June 2023: माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २९ जून २०२३ : Current Affairs June 29, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र शासनाच्या मंत्री मंडळाने हिंदूहृदयसम्राट बाबासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात किती ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ७००
(B) ६००
(C) ५००
(D) ४००
Ans-(A) ७००

(Q२) महाराष्ट्र शासनाची योजना संजय गांधी निराधार योजनेत किती रुपयाची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळाने घेतला आहे?
(A) ४५०
(B) ५००
(C) ५५०
(D) ६००
Ans-(B) ५००

(Q३) सध्या महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेत किती रुपये लाभ मिळतो?
(A) २०००
(B) १५००
(C) १०००
(D) १८००
Ans-(C) १०००

(Q४) असंघटित कामगारांसाठी कोणत्या राज्याच्या सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) गुजरात
(B) बिहार
(C) राजस्थान
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q५) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळाने राज्यात किती नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे?
(A) ९
(B) ८
(C) ७
(D) ६
Ans-(A) ९

(Q६) भारत सरकारने उसाच्या FRP मध्ये प्रति टन किती रुपये वाढ केली आहे?
(A) १५०
(B) १००
(C) २००
(D) २५०
Ans-(B) १००

(Q७) देशात आता ऊस पिकाला एकूण प्रतिटन किती रुपये दर मिळणार आहे?
(A) ३०००₹
(B) ३५००₹
(C) ३१५०₹
(D) ३२४०₹
Ans-(C) ३१५०₹

(Q८) मुंबई शेअर बाजाराचा सेनसेक्स पहिल्यांदा किती अंकाच्या पुढे गेला आहे?
(A) ५० हजार
(B) ५५ हजार
(C) ६० हजार
(D) ६४ हजार
Ans-(D) ६४ हजार

(Q९) महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितिने किती कोटी रुपये गुंतवणूक असणाऱ्या विशाल प्रकल्पाना मान्यता दिली आहे?
(A) ४० हजार कोटी
(B) ५० हजार कोटी
(C) ५५ हजार कोटी
(D) ६० हजार कोटी
Ans-(A) ४० हजार कोटी

(Q१०) महाराष्ट्र राज्यात कोठे देशातील पहिला ई बस निर्मिती प्रकल्प होणार आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) नाशिक
(D) ठाणे
Ans-(B) पुणे

(Q११) महाराष्ट्र राज्यात कोठे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारला जाणार आहे?
(A) रायगड
(B) सातारा
(C) नवी मुबंई
(D) जळगाव
Ans-(C) नवी मुंबई

(Q१२) OECD आणि स्टॅटिस्टा च्या अहवाला नुसार जगात सर्वाधिक इंटरनेट स्पीड कोणत्या देशात आहे?
(A) अमेरिका
(B) भारत
(C) चीन
(D) दक्षिण कोरिया
Ans-(D) दक्षिण कोरिया

(Q१३) दक्षिण कोरिया देशात दर १०० नागरिकांमागे किती इंटनेट ब्रॉडबॅण्ड जोडण्या आहेत?
(A) ४७
(B) ५०
(C) ५५
(D) ४३
Ans-(A) ४७

(Q१४) विशेष ऑलम्पिक स्पर्धा कोठे पार पडली?
(A) लंडन
(B) बर्लीन
(C) दिल्ली
(D) पॅरिस
Ans-(B) बर्लीन

(Q१५) विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली?
(A) २००
(B) २०१
(C) २०२
(D) २०३
Ans-(C) २०२

(Q१६) विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णं जिंकली?
(A) ७०
(B) ७२
(C) ७४
(D) ७६
Ans-(D) ७६

(Q१७) कन्फडेरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेवरेज कपंनी च्या अहवालानुसार भारतात २०२२-२३ वर्षात विदेशी मद्यच्या विक्रीत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) १४%
(B) १५%
(C) १०%
(D) ११%
Ans-(A) १४%

(Q१८) CBI च्या विशेष संचालक पदी कोणाची नियुकी झाली आहे?
(A) राकेश सिन्हा
(B) अजय भटनागर
(C) संजय राऊत
(D) राजीव मल्होत्रा
Ans-(B) अजय भटनागर

(Q१९) CBI च्या विशेष संचालक पदी नियुक्त झालेले अजय भटनागर हे कोणत्या केडरचे IAS अधिकारी आहेत?
(A) बिहार
(B) गुजरात
(C) झारखंड
(D) हरियाणा
Ans-(C) झारखंड

(Q२०) मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे?
(A) बाळासाहेब ठाकरे
(B) आचार्य अत्रे
(C) आनंद दिघे
(D) वी. दा. सावरकर
Ans-(D) वी. दा. सावरकर

(Q२१) मुंबईतील शिवडी ते नाव्हाशेवा या प्रस्तावित ट्रान्स हर्बर लिंक (पूल) ला कोणत्या माजी पंतप्रधानाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे?
(A) अटलबिहारी वाजपेयी
(B) राजीव गांधी
(C) इंदिरा गांधी
(D) पंडित जवाहरलाल नेहरू
Ans-(A) अटलबिहारी वाजपेयी

(Q२२) महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्याच्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रमाचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे?
(A) नांदेड
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) परभणी
(D) हिंगोली
Ans-(B) छत्रपती संभाजीनगर

(Q२३) महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत निवडनुकीसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास किती वर्ष मुदतवाढ दिली आहे?
(A) दोन
(B) तीन
(C) एक
(D) दीड
Ans-(C) एक

(Q२४) क्यूस जागतिक विदयापीठ २०२४ च्या क्रमवारीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या संस्थेने जगात पहिल्या १५० मध्ये स्थान मिळवले आहे?
(A) सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ
(B) डी वाय पाटील विदयापीठ पुणे
(C) मुंबई विदयापीठ
(D) IIT मुंबई
Ans-(D) IIT मुंबई

(Q२५) क्यूस जागतिक विदयापीठ क्रमांवारीत जगातील पहिल्या ५०० संस्था मध्ये भारतातील किती विद्यापीठाचा समावेश आहे?
(A) ४५
(B) ५०
(C) ५५
(D) ६०
Ans-(A) ४५

(Q२६) क्यूस जागतिक विदयापीठ क्रमवारीत कोणत्या वर्षांपासून अमेरिकेचे MIT विदयापीठ प्रथम स्थनावर आहे?
(A) २०११
(B) २०१२
(C) २०१३
(D) २०१४
Ans-(B) २०१२

(Q२७) केंद्र सरकारचे नवीन राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान विधेयक २०२३ कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे?
(A) विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन कायदा २००३
(B) विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन कायदा २००४
(C) विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन कायदा २००८
(D) विज्ञान व अभियांत्रिकी संसोधन कायदा २००९
Ans-(C) विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन कायदा २००८

(Q२८) भारत सरकारच्या नवीन स्थापन करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष कोण असणार आहेत?
(A) राष्ट्रपती
(B) राज्यपाल
(C) सरन्यायधिश
(D) पंतप्रधान
Ans-(D) पंतप्रधान

(Q२९) राष्ट्रीय संख्याशास्त्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?
(A) २९ जून
(B) ३० जून
(C) १ जून
(D) २ जून
Ans-(A) २९ जून

(Q३०) कोनाचा जन्मदिन हा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिन म्हणून साजरा करतात?
(A) आर्य भट
(B) पी महालनोबीस
(C) सुरेश तेंडुलकर
(D) दादाभाई नौरोजी
Ans-(B) पी महालनोबीस

(Q३१) रासायनिक खताचा वापर कमी करून पर्यायी खताचा उपयोग वाढविन्यायासाठी भारत सरकारच्या मंत्री मंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे?
(A) पीएम किसान
(B) पीएम प्रणाम
(C) पीएम शेती
(D) पीएम भारत
Ans-(B) पीएम प्रणाम

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT