Current Affairs 22nd June 2023 : चालू घडामोडी २२ जून २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 22nd June 2023

Daily Current Affairs (Date – 22nd June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 June 2023. Find Current General Knowledge 22nd June 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd June 2023: माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी जून २०२३ : Current Affairs June 22, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालील पैकी कोणाची RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती झाली आहे?
(A) एस. जानकीराम
(B) एम. श्रीराम
(C) राजीव कुमार
(D) दीपक मेहता
Ans-(A) एस. जानकीराम

(Q२) RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती झालेले एस. जानकीराम हे सध्या कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत?
(A) बँक ऑफ महाराष्ट्र
(B) स्टेट बँक ऑफ इंडिया
(C) बँक ऑफ बडोदा
(D) पंजाब नॅशनल बँक
Ans-(B) स्टेट बँक ऑफ इंडिया

(Q३) महाराष्ट्र शासनाच्या अर्थ विभागाने शेळी मेंढी पालन योजनेला किती टक्के अनुदान देण्याची मंजुरी दिली आहे?
(A) ६५%
(B) ७०%
(C) ७५%
(D) ८०%
Ans-(C) ७५%

(Q४) देशाच्या खाजगी क्षेत्रातील सर्वात मौल्यवान कंपनीचा मान कोणाला मिळाला आहे?
(A) टाटा
(B) अदानी प्राव्हेट लिमिटेड
(C) महिंद्रा
(D) रिलायन्स इंडस्ट्री
Ans-(D) रिलायन्स इंडस्ट्री

(Q५) संयुक्त राष्ट्रात पार पडलेल्या योग दिनाच्या कर्यक्रमात किती देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते?
(A) १८०
(B) १७०
(C) १६५
(D) १६०
Ans-(A) १८०

(Q६) गुजरात मधील कोणत्या शहरात पार पडलेल्या योग दिनाची नोंद गिनीज बुक वर्ल्ड मध्ये झाली आहे?
(A) अहमदाबाद
(B) सुरत
(C) गांधीनगर
(D) जामनगर
Ans-(B) सुरत

(Q७) गुजरात राज्यातील सुरत शहरात पार पडलेल्या योग दिना ला किती नागरिक उपस्थित होते?
(A) १.५० लाख
(B) १.५२ लाख
(C) १.५३ लाख
(D) १.५४ लाख
Ans-(C) १.५३ लाख

(Q८) कोणत्या देशाने विदयापीठात होळी उत्सव साजरा करण्यास बंदी घातली आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) अफगाणिस्तान
(D) पाकिस्तान
Ans-(D) पाकिस्तान

(Q९) जागतिक लिंगभाव असमानतेच्या २०२३ च्या निर्देशांकात भारत कितव्या स्थानावर आहे?
(A) १२७
(B) १२८
(C) १२९
(D) १३०
Ans-(A) १२७

(Q१०) जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक अहवाल कोण प्रसिद्ध करते?
(A) जागतिक बँक
(B) जागतिक आर्थिक मंच
(C) RBI
(D) IMF
Ans-(B) जागतिक आर्थिक मंच

(Q११) भारताच्या लिंगभाव असमानतेच्या निर्देशकांत २०२२ च्या तुलनेत किती स्थानानी सुधारणा झाली आहे?
(A) ६
(B) ७
(C) ८
(D) ९
Ans-(C) ८

(Q१२) जागतिक लिंगभाव समानता निर्देशांक २०२३ मध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) नॉर्वे
(C) फिनलंड
(D) आईसलँड
Ans-(D) आईसलँड

(Q१३) आईसलँड या देशामध्ये लैंगिक सामानतेचे प्रमाण किती टक्काच्या वर आहे?
(A) ९०%
(B) ८५%
(C) ८०%
(D) ७५%
Ans-(A) ९०%

(Q१४) लिंगभाव समानता निर्देशांक २०२३ नुसार भारताच्या लिंग गुणोत्तरात किती टक्क्याने सुधारणा झाली आहे?
(A) १.५%
(B) १.९%
(C) १.७%
(D) १.८%
Ans-(B) १.९%

(Q१५) जागतिक आर्थिक मंच च्या अहवाला नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेत भारतात महिलांचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) ४०%
(B) ५५%
(C) ४४.४%
(D) ४५%
Ans-(C) ४४.४%

(Q१६) २०२४ या वर्षी कोपा फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहे?
(A) भारत
(B) ब्राझील
(C) अर्जेंटीना
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q१७) भारताचा फुटबॉल पटू सुनील छेत्री ने अंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये किती गोल पूर्ण केले आहे?
(A) ९०
(B) ८५
(C) ८०
(D) ७५
Ans-(A) ९०

(Q१८) अंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये जगात सर्वाधिक गोल करण्याचा यादीत सुनील छेत्री चा कितवा क्रमांक आहे?
(A) पहिला
(B) तिसरा
(C) दुसरा
(D) चौथा
Ans-(B) तिसरा

(Q१९) अंतरराष्ट्रीय फूटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
(A) लिओनेल मेस्सी
(B) पेले
(C) क्रिस्तीयानो रोनाल्डो
(D) सुनील छेत्री
Ans-(C) क्रिस्तीयानो रोनाल्डो

(Q२०) क्रिस्तीयानो रोनाल्डो ने अंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत किती एकूण गोल केले आहेत?
(A) १३०
(B) १२९
(C) १२८
(D) १२३
Ans-(D) १२३

(Q२१) क्रिस्तीयानो रोनाल्डो ने पोर्तुगाल कडून कितवा अंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्याचा पराक्रम केला आहे?
(A) २००
(B) १७५
(C) १५०
(D) १२५
Ans-(A) २००

(Q२२) कोणत्या देशाने २३ वर्षाखालील महिलांच्या ईमर्जिंग आशिया करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजय मिळवला आहे?
(A) इंग्लंड
(B) भारत
(C) श्रीलंका
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(B) भारत

(Q२३) भारताने महिलांच्या २३ वर्षाखालील इमर्जिंग आशिया करंडक टी -२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव केला?
(A) अमेरिका
(B) पाकिस्तान
(C) बांगलादेश
(D) श्रीलंका
Ans-(C) बांगलादेश

(Q२४) महाराष्ट्र सरकार तर्फे पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यासाठी विमा संरक्षण देणारी कोणती योजना लागू केली आहे?
(A) तुकाराम महाराज विमा योजना
(B) संत ज्ञानेश्वर विमा योजना
(C) संत एकनाथ महाराज विमा योजना
(D) विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना
Ans-(D) विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना

(Q२५) महाराष्ट्र सरकारने वारकऱ्या साठी लागू केलेल्या विमा योजने मध्ये किती रुपयाचे विमा संरक्षण मिळणार आहे?
(A) ५ लाख
(B) ४ लाख
(C) ३ लाख
(D) २ लाख
Ans-(A) ५ लाख

(Q२६) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना किती दिवस लागू राहणार आहे?
(A) २८
(B) ३०
(C) २५
(D) २६
Ans-(B) ३०

(Q२७) जागतिक बँकेच्या अहवाला नुसार २०२२ मध्ये परदेशी भारतीयांनी भारतात किती अब्ज डॉलर रक्कम पाठवली आहे?
(A) ११२
(B) ११५
(C) १११
(D) ११०
Ans-(C) १११

(Q२८) परदेशी भारतीयांनी भारतात पाठविण्याच्या रकमे मध्ये २०२२ मध्ये २०२१ च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) १६%
(B) १७%
(C) १९%
(D) २०%
Ans-(D) २०%

(Q२९) जगभरात खगोल अंतराळ केंद्राच्या वतीने कोणत्या कालावधीत अंतरराष्ट्रीय चंद्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) २३ ते २५ जून
(B) २२ ते २४ जून
(C) २४ ते २७ जून
(D) २६ ते २८ जून
Ans-(A) २३ ते २५ जून

(Q३०) खगोल अंतराळ केंद्राच्या वतीने मानवाने चंद्रारोहन केले त्याला किती वर्षं झाले त्यानिमित्ताने अंतरराष्ट्रीय चंद्र महोत्सवाचे आयोजन केले आहे?
(A) ५३
(B) ५४
(C) ५५
(D) ५६
Ans-(B) ५४


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT