Current Affairs 19th June 2023 : चालू घडामोडी १९ जून २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 19th June 2023 | Chalu Ghadamodi June 19, 2023

Daily Current Affairs (Date – 19th June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 June 2023. Find Current General Knowledge 19th June 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari, Saamana, Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat, Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th June 2023: माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ जून २०२३ : Current Affairs June 19, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) तिलारी अंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प हा कोणत्या दोन राज्याचा जल प्रकल्प आहे?
(A) महाराष्ट्र व गोवा
(B) महाराष्ट्र व तेलंगना
(C) गोवा व गुजरात
(D) महाराष्ट्र व मध्यप्रदेश
Ans-(A) महाराष्ट्र व गोवा

(Q२) तिलारी अंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाचा किती टक्के खर्च गोवा राज्य करते?
(A) ७०.७८%
(B) ७६.७०%
(C) ७५%
(D) ७७%
Ans-(B) ७६.७०%

(Q३) तिलारी अंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाची क्षमता किती टीएमसी आहे?
(A) २०.९० TMC
(B) २१.४० TMC
(C) २१.९३ TMC
(D) २२.३३ TMC
Ans-(C) २१.९३ TMC

(Q४) तिलारी अंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पातून महाराष्ट्र राज्याला किती पाणी मिळते?
(A) ५.५० TMC
(B) ६.५० TMC
(C) ४.५५ TMC
(D) ५.८३ TMC
Ans-(D) ५.८३ TMC

(Q५) ४५ व्या मिसेस युनिव्हर्स सौन्दर्य स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स गोल्डन हार्ट पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केले?
(A) डॉ. जान्हवी राणे
(B) पूजा देशमुख
(C) मोनाली पाटील
(D) अदिती निंबाळकर
Ans-(A) डॉ. जान्हवी राणे

(Q६) कसोटी क्रिकेट मध्ये कोणत्या संघाने २१ व्या शतकातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे?
(A) भारत
(B) बांगलादेश
(C) अफगाणिस्तान
(D) श्रीलंका
Ans-(B) बांगलादेश

(Q७) कसोटी क्रिकेट मध्ये बांगलादेश ने अफगाणिस्तान वर किती धावांनी विजय मिळवला आहे?
(A) ५५०
(B) ५६०
(C) ५४६
(D) ५४०
Ans-(C) ५४६

(Q८) महाराष्ट्राच्या सातारा जिल्यातील कोणत्या नगरपरिषदेला उत्कृष्ट नागरी स्थानिक संस्था या गटात तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे?
(A) कराड
(B) महाबळेश्वर
(C) कोरेगाव
(D) मलकापूर
Ans-(D) मलकापूर

(Q९) राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये ग्रामपंचायत गटात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे?
(A) जालना
(B) परभणी
(C) बीड
(D) नांदेड
Ans-(A) जालना

(Q१०) केंद्र सरकारला नोंदणीकृत सार्वजनिक कंपन्याकडून २०२३ या वर्षात किती लाभांश मिळण्याची अपेक्षा आहे?
(A) ६०,००० कोटी ₹
(B) ६३,००० कोटी ₹
(C) ६५,००० कोटी ₹
(D) ६४,००० कोटी ₹
Ans-(B) ६३,००० कोटी ₹

(Q११) केंद्र सरकारला सार्वजनिक कंपन्याकडून मागील वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये किती टक्के अधिक लाभांश मिळणार आहे?
(A) २३%
(B) २४%
(C) २५%
(D) २६%
Ans-(C) २५%

(Q१२) केंद्र सरकारला २०२२ या वर्षांमध्ये सार्वजनिक कंपन्याकडून किती रुपये लाभांश मिळाला होता?
(A) ५०,७०० कोटी रुपये
(B) ५०,५०० कोटी रुपये
(C) ५५,८०० कोटी रुपये
(D) ५०,६०० कोटी रुपये
Ans-(D) ५०,६०० कोटी रुपये

(Q१३) पाकिस्तान देशातील सत्ताधारी मुस्लिम लीग नावाज गटाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) शाहबाज शरीफ
(B) इम्रान खान
(C) सोयब अख्तर
(D) उस्मान शेख
Ans-(A) शाहबाज शरीफ

(Q१४) नॅशनल टेबल टेनिस संघटनेकडून दिला जाणार वर्षातील सर्वोत्तम खेळाडू चा पुरस्कार मिळवणारा मुडीत दानी हा कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे?
(A) अमेरिका
(B) भारत
(C) चिन
(D) श्रीलंका
Ans-(B) भारत

(Q१५) खालीलपैकी कोणत्या भारतीय बॅडमिंटन जोडीने इंडोनिशिया ओपन १००० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे?
(A) साईराज रेड्डी व किदंबी श्रीकांत
(B) चिराग सेट्टी व सायना नेहवाल
(C) चिराग सेट्टी व सात्विकसाईराज
(D) पी.व्ही.सिंधू व सायना नेहवाल
Ans-(C) चिराग सेट्टी व सात्विकसाईराज

(Q१६) इंडोनिशिया ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत भारताच्या चिराग सेट्टी व सात्विकसाईराज जोडीने कोणत्या देशाच्या वुई यिक सोह व आरोन चिया या जोडीचा पराभव केला?
(A) चीन
(B) रशिया
(C) बांगलादेश
(D) मलेशिया
Ans-(D) मलेशिया

(Q१७) सुपर १००० स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी चिराग व सात्विक ही कितवी भारतीय जोडी आहे?
(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(A) पहिली

(Q१८) भारत सरकारचा २०२१ चा गांधी शांतता पुरस्कार कोणत्या संस्थेला देण्यात येणार आहे?
(A) सीता प्रेस
(B) गीता प्रेस
(C) हिंदुस्थान प्रेस
(D) राम प्रेस
Ans-(B) गीता प्रेस

(Q१९) २०२१ चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झालेली गीता प्रेस संस्था कोणत्या राज्यात आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) उत्तरप्रदेश
(D) गुजरात
Ans-(C) उत्तरप्रदेश

(Q२०) गोवा व महाराष्ट्र बार कोंन्सिल च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) उदय वरुणजीकर
(B) नितीन जाधव
(C) असीम सरोदे
(D) विवेक घाटगे
Ans-(D) विवेक घाटगे

(Q२१) इंटरकॉन्टीनेंटल कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) नेपाळ
(D) श्रीलंका
Ans-(A) भारत

(Q२२) इंटरकॉन्टीनेंटल कप फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताने कोणत्या संघाचा पराभव केला?
(A) ब्राझील
(B) लेबनॉन
(C) नेपाळ
(D) चीन
Ans-(B) लेबनॉन

(Q२३) भारताच्या अभिषेक वर्मा याने कोलंबीया येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) कास्य
(C) सुवर्णं
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्णं

(Q२४) जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा ने कोणत्या देशाच्या जेम्स लुटजला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले?
(A) फ्रान्स
(B) इंडोनिशिया
(C) जर्मनी
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q२५) जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचा खेळाडू अभिषेक वर्मा ने एकूण आतापर्यंत किती सुवर्णंपदक जिंकले आहेत?
(A) ३
(B) २
(C) ४
(D) १
Ans-(A) ३

(Q२६) भारतात कुठे सॅफ या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) मुंबई
(B) बंगळूरू
(C) दिल्ली
(D) कोलकत्ता
Ans-(B) बंगळूरू

(Q२७) केंद्रीय नगर विकास मंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या देशात किती किलोमीटरवरून मेट्रो धावत आहे?
(A) ८०० किमी
(B) ८५० किमी
(C) ८३२ किमी
(D) ८५५ किमी
Ans-(C) ८३२ किमी

(Q२८) मध्यप्रदेश राज्यातील ७ व्या आणि देशातील कितव्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात येणार आहे?
(A) ५१
(B) ५२
(C) ५३
(D) ५४
Ans-(D) ५४

(Q२९) मध्यप्रदेश राज्यातील नवीन व्याघ्र प्रकल्पाला विरंगना दुर्गावती नाव देण्यात आले असून त्याचे क्षेत्रफळ किती आहे?
(A) २,३३९ चौ. किमी.
(B) ३,३४५ चौ. किमी.
(C) २,५०८ चौ. किमी.
(D) २,३४० चौ. किमी
Ans-(A) २,३३९ चौ.किमी

(Q३०) देशांतर्गत हवाई वाहतूक क्षेत्रात जानेवारी ते मे महिन्यात किती प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे?
(A) ५ कोटी ४० लाख
(B) ६ कोटी ३६ लाख
(C) ४ कोटी ५० लाख
(D) ७ कोटी ६० लाख
Ans-(B) ६ कोटी ३६ लाख

(Q३१) देशात मागील वर्षाच्या तुलनेत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवासाच्या संख्येत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ३३%
(B) ३४%
(C) ३६%
(D) ३८%
Ans-(C) ३६%

(Q३२) भारतात चालू वर्षांमध्ये देशांतर्गत हवाई वाहतुकीत सर्वाधिक किती टक्के वाटा इंडिगो कंपनीचा आहे?
(A) ५५.६%
(B) ५४.७%
(C) ५६.८%
(D) ५७.३%
Ans-(D) ५७.३%

(Q३३) भरताच्या देशांतर्गत विमान वाहतुकीत एअर इंडियाचा वाटा किती टक्के आहे?
(A) ९%
(B) १०%
(C) ८%
(D) ११%
Ans-(A) ९%

(Q३४) सारस सेवा संस्था, गोंदिया व भंडारा वन विभागाने केलेल्या सारस पक्ष्याच्या जनणनेत महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्यात किती सारस पक्षी आढळून आले आहेत?
(A) ४
(B) ५
(C) ३
(D) ६
Ans-(A) ४

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT