Current Affairs 10th June 2023
Daily Current Affairs (Date – 10th June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 June 2023. Find Current General Knowledge 10th June 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
- Current Affairs 9th June 2023 : चालू घडामोडी 09 जून २०२३: Click Here
- Current Affairs 8th June 2023 : चालू घडामोडी 08 जून २०२३: Click Here
- Current Affairs 7th June 2023 : चालू घडामोडी 07 जून २०२३: Click Here
- Current Affairs 6th June 2023 : चालू घडामोडी 06 जून २०२३: Click Here
- Current Affairs 5th June 2023 : चालू घडामोडी 05 जून २०२३: Click Here
- Current Affairs 3rd June 2023 : चालू घडामोडी 03 जून २०२३: Click Here
- Current Affairs 2nd June 2023 : चालू घडामोडी ०२ जून २०२३: Click Here
- Current Affairs 1st June 2023 : चालू घडामोडी 01 जून २०२३: Click Here
चालू घडामोडी १० जून २०२३ : Current Affairs June 10, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) ICMR च्या अहवालानुसार भारतात मधूमेह रुग्णाची संख्या किती कोटींपेक्षा जास्त झाली आहे?
(A) १० कोटी
(B) ८ कोटी
(C) ६ कोटी
(D) ९ कोटी
Ans-(A) १० कोटी
(Q२) भारतात मागील ४ वर्षात मधुमेह रुग्णांच्या संख्येत किती वाढ झाली आहे?
(A) ४५%
(B) ४४%
(C) ४३%
(D) ४२%
Ans-(B) ४४%
(Q३) भारतात कोणत्या राज्यात मधुमेह रुग्णाची संख्या सर्वाधिक आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) बिहार
Ans-(C) गोवा
(Q४) गोवा या राज्यात मधुमेह रुग्णाचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) २५.४%
(B) २३.८%
(C) २५.६%
(D) २६.४%
Ans-(D) २६.४%
(Q५) देशात मधुमेह रुग्णाचे सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्यात आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) राजस्थान
(C) हरियाणा
(D) पंजाब
Ans-(A) उत्तरप्रदेश
(Q६) जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात दरवर्षी किती टक्के बालकाचे मृत्यू अतिसारामुळे होतात?
(A) १२%
(B) १३%
(C) १४%
(D) १५%
Ans-(B) १३%
(Q७) भारतात जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट साध्य केल्यास दरवर्षी किती बालकाचे मृत्यू टाळता येऊ शकतात असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणने आहे?
(A) २ लाख
(B) ३ लाख
(C) ४ लाख
(D) ५ लाख
Ans-(C) ४ लाख
(Q८) फारोख मेहता यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?
(A) राजकारण
(B) सामाजिक
(C) उद्योग
(D) कला
Ans-(D) कला
(Q९) देशाच्या परकीय चलनसाठ्यात किती अब्ज डॉलरची वाढ झाली आहे?
(A) ५.९
(B) ४.९
(C) ५.४
(D) ६.५
Ans-(A) ५.९
(Q१०) भारताचा एकूण परकीय चलनसाठा किती अब्ज डॉलर वर पोहचला आहे?
(A) ५९६.९०
(B) ५९५.०६७
(C) ५५०.८७
(D) ५४६.७८
Ans-(B) ५९५.०६७
(Q११) भारतातील सोन्याचा साठा किती अब्ज डॉलरवर गेला आहे?
(A) ४०.७८
(B) ४३.५५
(C) ४५.५५
(D) ४६.७६
Ans-(C) ४५.५५
(Q१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमिक शिक्षण घेतलेल्या शाळेत कोणता प्रकल्प राबविण्यात येणार आहे?
(A) स्वराज्य
(B) अमृत
(C) शक्ती
(D) प्रेरणा
Ans-(D) प्रेरणा
(Q१३) अटलांटिक जाहीरनामा द्वारे कोणत्या दोन देशामध्ये आर्थिक संबंधाना सुरवात करण्यात आली आहे?
(A) अमेरिका व ब्रिटन
(B) भारत व अमेरिका
(C) चीन व पाकिस्तान
(D) ब्रिटन व सिंगापूर
Ans-(A) अमेरिका व ब्रिटन
(Q१४) भारतात होणारी एकमेव एटीपी टेनिस स्पर्धा २०२४ पासून कोठे होणार आहे?
(A) चीन
(B) हॉंगकॉंग
(C) नेदरलंड
(D) अमेरिका
Ans-(B) हॉंगकॉंग
(Q१५) भारतात एटीपी टेनिस स्पर्धा कोणत्या वर्षांपासून आयोजित करण्यात येत होती?
(A) १९९५
(B) १९९४
(C) १९९६
(D) १९९३
Ans-(C) १९९६
(Q१६) कोणता दिवस जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) ११ जून
(B) ९ जून
(C) १२ जून
(D) १० जून
Ans-(D) १० जून
(Q१७) नेत्रदान चळवळीत पारदर्शकता आणण्यासाठी CDMS हे पोर्टल कधी पासून सुरु करण्यात आले आहे?
(A) २०१६-१७
(B) २०१५-१६
(C) २०१७-१८
(D) २०१८-१९
Ans-(A) २०१६-१७
(Q१८) कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या दुताला देशात प्रवेशबंदी केली आहे?
(A) ईस्राईल
(B) सुदान
(C) युक्रेन
(D) भारत
Ans-(B) सुदान
(Q१९) कोणत्या देशामध्ये भारतीय ज्यू लोकांच्या संस्कृती केंद्राची पायाभरणी करण्यात आली आहे?
(A) इराण
(B) फ्रान्स
(C) इस्राईल
(D) तैवान
Ans-(C) इस्राईल
(Q२०) थ्रू द ब्रोकन ग्लास हे भारताच्या कोणत्या माजी निवडणूक मुख्य आयुक्ताचे आत्मचरित्र आहे?
(A) राजीव कुमार
(B) सुकुमार सेन
(C) नसीम झेदी
(D) टी.एन.शेषन
Ans-(D) टी.एन.शेषण
अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
🔎जिल्हा नुसार जाहिराती📲 |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
🎓शिक्षणानुसार जाहिराती💼 |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |