Current Affairs 13th June 2023 : चालू घडामोडी १३ जून २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 13th June 2023

Daily Current Affairs (Date – 13th June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 June 2023. Find Current General Knowledge 13th June 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ जून २०२३ : Current Affairs June 10, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्राच्या २०२१-२२ वर्षाच्या यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत कोणत्या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
(A) यवतमाळ
(B) नांदेड
(C) कोल्हापूर
(D) पुणे
Ans-(A) यवतमाळ

(Q२) महाराष्ट्र राज्याच्या यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत पंचायत समिती गटात २०२१-२२ चा प्रथम पुरस्कार कोणत्या पंचायत समिती ला मिळाला आहे?
(A) राहता
(B) लातूर
(C) जळकोट
(D) पैठण
Ans-(B) लातूर

(Q३) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालानुसार भारताच्या आद्योगिक उत्पादनात एप्रिल महिन्यात किती टक्के वाढ नोंदवली आहे?
(A) ४.५%
(B) ५.४%
(C) ४.२%
(D) ३.६%
Ans-(C) ४.२%

(Q४) भारताच्या खाण उत्पादनात एप्रिल महिन्यात किती वाढ नोंदवली आहे?
(A) ५.५%
(B) ५.३%
(C) ५.२%
(D) ५.१%
Ans-(D) ५.१%

(Q५) कोणता टेनिस पटू एटीपी क्रममवारीत प्रथम स्थानावर पोहचला आहे?
(A) नोव्होक जोकोविच
(B) राफेल नादाल
(C) रॉजर फेडरर
(D) डॅनीयल मेदवेदेव
Ans-(A) नोव्होक जोकोविच

(Q६) महिला टेनिस मध्ये कोणती खेळाडू जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे?
(A) सानिया मिर्झा
(B) इगा स्वीयातेक
(C) सेरेना विल्यम
(D) स्टेफी ग्राफ
Ans-(B) इगा स्वीयातेक

(Q७) सिल्वीनो बरलूस्कोनी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते?
(A) इराण
(B) श्रीलंका
(C) इटली
(D) इस्राईल
Ans-(C) इटली.

(Q८) देशाचा मे महिन्यातील किरकोळ महागाई दर किती टक्के नोंदवला गेला आहे?
(A) ५.२%
(B) ४.५%
(C) ३.५%
(D) ४.२५%
Ans-(D) ४.२५%

(Q९) देशाचा मे महिन्यातील किरकोळ महागाई दर गेल्या किती महिन्यातील निचांकी पातळीवर आहे?
(A) २५
(B) २४
(C) २३
(D) २२
Ans-(A) २५

(Q१०) देशात मे महिन्यात अन्नधान्याच्या किंमती मध्ये किती टक्के वाढ नोंदवली आहे?
(A) २.८७%
(B) २.९१%
(C) २.४५%
(D) २.७६%
Ans-(B) २.९१%

(Q११) जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या तिसऱ्या परिषदेचे उदघाट्न कोठे करण्यात आले?
(A) मुंबई
(B) नाशिक
(C) पुणे
(D) कोल्हापूर
Ans-(C) पूणे

(Q१२) जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या तिसऱ्या परिषदेचे उदघाट्न कोणाच्या हस्ते पुण्यात झाले?
(A) अमित शहा
(B) अजित पवार
(C) नितीन गडकरी
(D) राजीव चंद्रशेखर
Ans-(D) राजीव चंद्रशेखर

(Q१३) जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या तिसऱ्या परिषदेत किती देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत?
(A) ५०
(B) ४४
(C) ४५
(D) ५५
Ans-(A) ५०

(Q१४) कोणत्या देशाने युनोस्को मध्ये पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) इंग्लंड
(D) जपान
Ans-(B) अमेरिका

(Q१५) महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेला कोणाचे नाव दिले आहे?
(A) राजमता जिजाऊ
(B) अहिल्यादेवी होळकर
(C) सावित्रीबाई फुले
(D) रमाबाई आंबेडकर
Ans-(C) सावित्रीबाई फुले

(Q१६) युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या CEO पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) राजीव तिवारी
(B) राजेश देशमुख
(C) साहिल जोशी
(D) अमित अग्रवाल
Ans-(D) अमित अग्रवाल

(Q१७) नॅशनल टेस्टिंग एजन्सी च्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) सुबोध कुमार सिंग
(B) राकेश आस्थाना
(C) प्रवीण सूद
(D) दया नायक
Ans-(A) सुबोध कुमार सिंग

(Q१८) सर्वोच्च न्यायालयाने कोठे ओला, उबेर, रॅपिडो कंपनीच्या बाईक सेवेवर बंदी घातली आहे?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) कोलकत्ता
(D) चेन्नई
Ans-(B) दिल्ली

(Q१९) महाराष्ट्र राज्यातील पहिला गोबरधन प्रकल्प कोणत्या तालुक्यात होत आहे?
(A) इंदापूर
(B) कर्जत
(C) येवला
(D) जामखेड
Ana-(C) येवला

(Q२०) भारताचा जिडीपी किती ट्रीलियन डॉलर वर पोहचला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे?
(A) ३.४६
(B) ३.५०
(C) ३.६५
(D) ३.७५
Ans-(D) ३.७५

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT