Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 12 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – १२

Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 12 | Animal Husbandry Department Practice paper 12 | AHD Maharashtra Practice Papers

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ४४६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक ,लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – १२

विभाग मराठी

1) पुढील वाक्याचे उद्गारार्थी वाक्य करा.
नरेचि हा नर किती हीन केला.
A. नरेचि केला हीन किती नर!
B. नरेचि हा नर केला हीना
C. हा नर नरेचि केला हीना
D. नर हा नरेची हीन केला!
Answer: A. नरेचि केला हीन किती नर!

2) पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळ्या, रानकुत्री अशा शत्रूचा धोका होता.
A. स्वल्पविराम
B. अपूर्णविराम
C. अर्धविराम
D. संयोगचिन्ह
Answer: A. स्वल्पविराम

3) दिलेल्या धातूचे ‘कृदत (साधित) रूप ओळखा.
करणे
A. करते
B. केल्याने
C. करतो
D करतात
Answer: B. केल्याने

4) जोडशब्द नसलेला शब्द ओळखा.
A. धातुरमातुर
B. थाटमाट
C. थांगपत्ता
D. विनाकररण
Answer: D. विनाकररण

5) पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
“छट्! अगदीच चुकीचे आहे तुझे हे बोलणे ”
A. उभयान्वयी अव्यय
B. शब्दयोगी अव्यय
C. क्रियाविशेषण अव्यय
D. केवलप्रयोगी अव्यय
Answer: D. केवलप्रयोगी अव्यय

6) दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तुम्ही लवकर उठलात. (आज्ञार्थ)
A. उठता
B. उठलात
C. उठा
D. उठावे
Answer: C. उठा

7) गटात न बसणारा शब्द ओळखा.
अर्धा, साठावा, चार, चावट
A. अर्धा
B. साठावा
C. चार
D. चावट
Answer: D. चावट

8) पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा.
पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली.
A. पाणी पडणे
B. पडसड होणे
C. उरी फुटणे
D. अन्नास लावणे
Answer: A. पाणी पडणे

9) योग्य पर्यायाची निवड करा.
यावर्षी चांगला पाऊस ———
A. पडेल
B. पडतील
C. पडशील
D. पडू
Answer: A. पडेल

10) त, ई, आ’ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
A. षष्ठी
B. प्रथमा
C. संबोधन
D. सप्तमी
Answer: D. सप्तमी

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the option that has the correct spelling.
A. Cantinuous
B. Continous
C. Continuous
D. Cantinous
Answer: C. Continuous

12) Choose the appropriate collective noun to complete the sentence:
———– was missing from the queen’s jewel box.
A.A piece of jewellery
B. One item of jewels
C.A jewellery
D.A casket of jewels
Answer: A. A piece of jewellery

13) Choose the appropriate conjunctions for the given sentence:
He doesn’t speak Spanish ——- his wife does.
A. as
B. but
C. since
D. because
Answer: B. but

14) Identify the sentence that has a mistake in capitalization or punctuation.
A. My least favourite season is, Winter.
B. We will be visiting the museum next Sunday.
C. Dr. Meera served as secretary for the club.
D. He walked all the way home. He shut the door.
Answer: A. My least favourite season is, Winter.

15) Choose the correct form of tense for the given sentence:
He ———— and ———– antiques for a living.
A. is buying, sell
B. buy, is selling
C. buy, sold
D. buys, sells
Answer: D. buys, sells

16) Choose the most appropriate usage to fill in the blank in the given sentence.
I’m afraid, the Manager is ——— at the moment. He’s in a meeting.
A. nonavailable
B. inavailable
C. unavailable
D. misavailable
Answer: C. unavailable

17) Which of the following options best combines the two given sentences?
The benefits of working from home are many. The disadvantages can’t be ignored.
A. The benefits of working from home are many and the disadvantages can’t be ignored.
B. The benefits of working from home are many, but the disadvantages can’t be ignored.
C. The benefits of working from home are many, so the disadvantages can’t be ignored.
D. The benefits of working from home are many so that the disadvantages can’t be ignored.
Answer: B. The benefits of working from home are many, but the disadvantages can’t be ignored.

18) Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence:
The process of transferring blood from one person to another is known as a blood —–fusion.
A. trans–
B. per–
C. re-
D. dis-
Answer: A. trans–

19) Choose the option with the best prepositional phrase to complete the given sentence:
told my sister will catch up next week when I’m ——-
A by coincidence
B.in town
C. on the run
D. behind schedule
Answer: B. in town

20) Choose the appropriate prepositions for the given sentence
There has been great improvements ——– the way products are marketed ——— the years
A. cover….in
B.in……..in
C. for
D.to… over
Answer: D. to………over

विभाग-३ गणित

21) प्रश्न चिन्हाच्या जागी काय पायला हवे?
CX, DW, EV, FU,?
A.GH
B.EF
C.GT
D.EV
Answer: C.GT

22) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा
4, 7, 13, 23, 38, 59,?
A.72
B.80
C.87
D.95
Answer: C.87

23) सलग तीन सम संख्यांची बेरीज 48 आहे, आणि तर सर्वांत लहान संख्या काय आहे
A16
B.18
C.20
D.14
Answer: D.14

24) एका व्यक्तीला 45 मिनिटांमध्ये 6 किमी अंतर कापायचे आहे. जर त्याने एकूण वेळेच्या दोन तृतीअंश वेळामध्ये अर्धे अंतर कापले, तर शिल्लक वेळेमध्ये उर्वरित अंतर कापण्यासाठी, किमी/तासांमध्ये त्याचा वेग काय असायला हवा?
A. 14 किमी/तास
B. 12 किमी/तास
C. 10 किमी/तास
D.8 किमी/तास
Answer: B. 12 किमी/तास

25) सरासरी काढा.
19, 27, 96, 98, 55 & 47
A.47
B.57
C.97
D. 27
Answer: B.57

26) 40 लोक रोज 8 तासाप्रमाणे एक काम 21 दिवसांत पूर्ण करतात. तर तेच काम 7 दिवसांत पूर्ण करण्यासाठी 120 लोकांना रोज किती तास काम करावं लागेल.
A. 8 तास
B.9 तास

C. 10 तास
D. 12 तास
Answer: A. 8 तास

27) शाळेमधील मुल आणि मुलाच्या संख्येचे गुणोत्तर 3:2 आहे. जर 20% मुलं आणि 25% मुली शिष्यवृत्ती धारक असतील, तर शिष्यवृत्ती धारक नसलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काय आहे?
A.30%
B.60%
C.75%
D.78%
Answer: D.78%

28) 852, 1065 आणि 1491 चा म.सा. वी. काढा.
A.213
B.212
C.211
D.210
Answer: A.213

29) दोन फाशे एकदाच फेकले गेले, 8 किंवा 10 बेरीज मिळण्याची संभाव्यता असेल:
A.1/6
B.2/9
C.2/3
D.1/4
Answer: B.2/9

30) जर C = 3 आणि POLISH = 79, तर POINTER =?
A.95
B.96
C.97
D.98
Answer: C.97

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) खालीलपैकी कोणते रब्बी पिक आहे?
A. तांदूळ
B. मोहरी
C. सोयाबीन
D. मका
Answer: B. मोहरी

32) मलेरिया आणि अतिसार हे ह्यामुळे होतात
A. जीवाणू
B. विषाणू
C. बुरशी
D. प्रोटोझोआ
Answer: D. प्रोटोझोआ

33) महाराष्ट्र राज्यामध्ये अंदाजे 55% हून अधिक प्रमाणात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनांचे आच्छादन आढळते?
A. उष्णकटीबंधीय ओलसर पानझडी वने
B. उष्णकटीबंधीय कोरडी पानझडी बने
C. तटवर्ती आणि दलदलीची वने
D. अर्थ सदाहरित वने
Answer: B. उष्णकटीबंधीय कोरडी पानझडी वने

34) स्ट्रीट चाईल्ड क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा सदिच्छा दूत म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली?
A. मिथाली राज
B. सौरव गांगुली
C. दीप्ती शर्मा
D. स्मृती मंधाना
Answer: A. मिथाली राज

35) जगामधील सर्वांत उंच पुतळा, एकतेचा पुतळा, गुजरातच्या नर्मदा ———- जिल्ह्यामधील येथे स्थित आहे.
A. वेगडीया
B. भूमालिया
C. केवाडिया
D. गडकोई
Answer: C. केवाडिया

36) खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी उतार दरीतून वाहते?
A. ताप्ती
B. नर्मदा
C. गोदावरी
D. कृष्णा
Answer: A. ताप्ती

37) भारताचे पहिले दागिन्यांचे उद्यान (ज्वेलरी पार्क) येथे स्थापित आहे
A. दिल्ली
B. नाशिक
C. नागपूर
D. नवी मुंबई
Answer: D. नवी मुंबई

38) कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परतले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले?
A. 1900
B. 1905
C.1910
D.1915
Answer: D.1915

39) महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यामधील वाहेगांव आणि गावामध्ये स्थित आहे.
A. धनगांव
B. ढोरकिन
C. दिनापूर
D. एक्टुनी
Answer: A. धनगांव

40) जानेवारी 2019 मध्ये निकाली लावलेले, महाराष्ट्रामधील डान्स बार्स पुन्हा उघडण्याच्या बाबतीत, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाखाली भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती?
A.26
B.32
C.38
D.44
Answer: B.32

Also See: Previous Day Practice Paper Set (Total 40 Questions)


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT