Current Affairs 14th May 2024 : चालू घडामोडी १४ मे २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 14th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 14, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 14th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 May 2024. Find Current General Knowledge 14th  May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th May 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १४ मे २०२४ : Current Affairs May 14, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) युएई, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या मुक्त व्यापार करार असलेल्या देशांतून होणाऱ्या आयातीत २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ३८

(B) ३७

(C) ३५

(D) ३४

Ans-(A) ३८

(Q२) मुक्त व्यापार करारात असलेल्या देशांतून २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत किती अब्ज कोटी डॉलर आयात झाली आहे?

(A) १६७.८०

(B) १७७.९०

(C) १८७.९२

(D) १७५.६०

Ans-(C) १८७.९२

(Q३) मुक्त व्यापार करारातील देशांना होणारी भारताची निर्यात २०१८-१९ मध्ये किती अब्ज डॉलर होती?

(A) १०८.५०

(B) १०७.२०

(C) १०५.४०

(D) १०३.६०

Ans-(B) १०७.२०

(Q४) मुक्त व्यापार करारातील देशांना २०२३-२४ मध्ये भारताच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १५.४०

(B) १७.८०

(C) १३.५६

(D) १४.५८

Ans-(D) १४.५८

(Q५) मुक्त व्यापार करारातील देशांना भारताची निर्यात २०२३-२४ मध्ये किती कोटी डॉलर झाली?

(A) १२३.४४

(B) १२१.६०

(C) १२२.७२

(D) १२४.५०

Ans-(C) १२२.७२

(Q६) वित्त वर्षे २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत भारताची मुक्त व्यापार करारातील देशांना होणारी निर्यात किती टक्के वाढली?

(A) ३४.९४

(B) ३७.९७

(C) ३३.९३

(D) ३५.९५

Ans-(B) ३७.९७

(Q७) भारत देशाचा जागतिक बाजारपेठेतील हिस्सा किती टक्के आहे?

(A) १.८

(B) १.५

(C) १.९

(D) १.४

Ans-(A) १.८

(Q८) भारताचे जागतिक बाजारपेठेतील स्थान कितवे आहे?

(A) १३ वे

(B) १४ वे

(C) १५ वे

(D) १७ वे

Ans-(D) १७ वे

(Q९) पी. श्याम निखिल हा भारताचा कितवा ग्रँड मास्टर बनला आहे?

(A) ७५

(B) ८५

(C) ९५

(D) ८८

Ans-(B) ८५

(Q१०) सामाजिक कार्यकर्त्या बिरुबाला राभा यांचे निधन झाले. त्या कोणत्या राज्याशी संबंधित होत्या?

(A) बिहार

(B) हिमाचल प्रदेश

(C) उत्तराखंड

(D) आसाम

Ans-(D) आसाम

(Q११) सामाजिक कार्यकर्त्या बिरुबाला राभा यांचे निधन झाले. त्यांचे कोणत्या राज्यात जादूटोणा विरोधी कायदा २००५ लागू करण्यात महत्वपूर्ण योगदान होते?

(A) पश्चिम बंगाल

(B) केरळ

(C) आसाम

(D) गोवा

Ans-(C) आसाम

(Q१२) आसाम राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या बिरुबाला राभा यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते?

(A) २०२१

(B) २०२२

(C) २०१८

(D) २०२०

Ans-(A) २०२१

(Q१३) एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर किती टक्के नोंदवला गेला आहे?

(A) ४.५३

(B) ४.७३

(C) ४.६३

(D) ४.८३

Ans-(D) ४.८३

(Q१४) Indian farmers fertilizer coperative Ltd IFFCO च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) प्रकाश अकोलकर

(B) दिलीप संघानी

(C) राजेश अग्रवाल

(D) दिनेश कुमार

Ans-(B) दिलीप संघानी

(Q१५) इदाशिशा नोंगरांग यांची कोणत्या राज्याची पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे?

(A) मेघालय

(B) मणिपूर

(C) मध्य प्रदेश

(D) महाराष्ट्र

Ans-(A) मेघालय

(Q१६) मेघालय राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झालेल्या इदाशिशा नोंगरांग या कोणत्या बॅच च्या आयपीएस अधिकारी आहेत?

(A) १९९०

(B) १९९१

(C) १९९२

(D) १९९३

Ans-(C) १९९२

(Q१७) फ्रान्स मध्ये कोणत्या कालावधीत ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) १३ ते २४ मे

(B) १४ ते २५ मे

(C) ११ ते २३ मे

(D) १५ ते २६ मे

Ans-(B) १४ ते २५ मे

(Q१८) ASEAN-india trade in Goods Agrreement समिती ची चौथी बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) मलेशिया

(B) म्यानमार

(C) सिंगापूर

(D) श्रीलंका

Ans-(A) मलेशिया

(Q१९) कोणत्या देशाच्या चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठीच्या करारावर भारताने स्वाक्षरी केली आहे?

(A) इराक

(B) इस्राईल

(C) इजिप्त

(D) इराण

Ans-(D) इराण

 

(Q२०) इराणमधील चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी किती वर्षाच्या करारावर भारताने स्वाक्षरी केली आहे?

(A) १३

(B) ११

(C) १०

(D) १४

Ans-(C) १०

(Q२१) आंद्रेई बेलोसोव्ह यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे?

(A) रशिया

(B) चीन

(C) जपान

(D) युक्रेन

Ans-(A) रशिया

(Q२२) संयुक्त राष्ट्राच्या वन मंचाची १९ वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती?

(A) पॅरिस

(B) दुबई

(C) न्यूयॉर्क

(D) नवी दिल्ली

Ans-(C) न्यूयॉर्क

(Q२३) सुलतान अझलन शहा हॉकी ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद कोणत्या देशाने फटकावले आहे?

(A) भारत

(B) जपान

(C) जर्मनी

(D) चीन

Ans-(B) जपान

(Q२४) सुलतान अझलन शहा हॉकी ट्रॉफी २०२४ च्या अंतिम फेरीत जपान ने कोणत्या देशाचा पराभव करून विजेतेपद पटकावले?

(A) बांगलादेश

(B) मलेशिया

(C) अफगाणिस्तान

(D) पाकिस्तान

Ans-(D) पाकिस्तान

(Q२५) एप्रिल महिन्यातील आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ मंथ कोणता खेळाडू ठरला आहे?

(A) राशिद खान

(B) शुभमन गिल

(C) मुहम्मद वसीम

(D) तिक्षणा पथीराणा

Ans-(C) मुहम्मद वसीम

(Q२६) एप्रिल महिन्यात आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ मंथ ठरलेला मुहम्मद वसीम कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

(A) आयर्लंड

(B) युएई

(C) युगांडा

(D) अफगाणिस्तान

Ans-(B) युएई

(Q२७) कोणत्या देशाचे गिर्यारोहक कामी रीता शेर्पाने २९ वेळा एव्हरेस्ट शिखर सर करून स्वतःचा विश्वविक्रम मोडला आहे?

(A) भारत

(B) रशिया

(C) सिंगापूर

(D) नेपाळ

Ans-(D) नेपाळ


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT