Current Affairs 13th May 2024 : चालू घडामोडी १३ मे २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 13th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 13, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 13th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 May 2024. Find Current General Knowledge 13th  May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 13th May 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ मे २०२४ : Current Affairs May 13, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या देशाला कायमस्वरूपी सदस्य बनविण्याचा ठराव मंजूर झाला आहे?

(A) पॅलेस्टाईन

(B) इस्राईल

(C) युक्रेन

(D) इराक

Ans-(A) पॅलेस्टाईन

(Q२) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पॅलेस्टाईनला कायमस्वरूपी सदस्य बनविण्याच्या ठराव मंजूर करण्यात आला असून भारतासह किती देशाने पाठिंबा दिला आहे?

(A) १४०

(B) १४१

(C) १४३

(D) १४६

Ans-(C) १४३

(Q३) पॅलेस्टाईन देशाला कायम स्वरुपी सदस्य बनविण्याचा ठराव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजूर झाला असून किती देशाने विरोध दर्शवला आहे?

(A) ८

(B) ९

(C) ७

(D) १०

Ans-(B) ९

(Q४) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पॅलेस्टाईन देशाला कायम स्वरुपी सदस्य बनविण्याच्या ठरावा वेळी किती देश तटस्थ राहिले?

(A) २३

(B) २१

(C) २७

(D) २५

Ans-(D) २५

(Q५) कोणत्या देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) भारत

(C) इंग्लंड

(D) वेस्ट इंडिज

Ans-(C) इंग्लंड

(Q६) इंग्लंड देशाचा क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेट मध्ये किती विकेट ची नोंद आहे?

(A) ६५०

(B) ७००

(C) ७५०

(D) ८००

Ans-(B) ७००

(Q७) जगातील आतापर्यंतचे सर्वाधिक शक्तिशाली सौर वादळ किती वर्षानंतर पृथ्वीवर धडकले आहे?

(A) २०

(B) १९

(C) १८

(D) १७

Ans-(A) २०

(Q८) कोणत्या साली या आधी पृथ्वीवर सौर वादळ आले होते?

(A) २००१

(B) २००५

(C) २००४

(D) २००३

Ans-(D) २००३

(Q९) भारतीय भुदलात हर्मीस ९०० स्टरलाईनर ड्रोन कोणत्या ठिकाणी सामील होणार आहे?

(A) मुंबई

(B) हैद्राबाद

(C) नवी दिल्ली

(D) कोलकाता

Ans-(B) हैद्राबाद

(Q१०) भारतीय भूदलात सामील होणाऱ्या हर्मीस ९०० स्टरलाईनर ड्रोन ला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते?

(A) दृष्टी ८

(B) दृष्टी ९

(C) दृष्टी ७

(D) दृष्टी १०

Ans-(D) दृष्टी १०

(Q११) भारतीय भुदलात सामील होणारे हर्मीस ९०० स्टरलाईनर ड्रोन कोणत्या ठिकाणच्या तळावर तैनात करण्यात येणार आहे?

(A) अंबाला

(B) जोधपूर

(C) भटिंडा

(D) भुज

Ans-(C) भटिंडा

 

(Q१२) २५० आयपीएल सामने खेळणारा विराट कोहली हा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे?

(A) चौथा

(B) दुसरा

(C) तिसरा

(D) पहिला

Ans-(A) चौथा

(Q१३) पॅरिस ऑलम्पिक मध्ये अमन हा एकमेव भारतीय पुरुष कोणत्या खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे?

(A) कबड्डी

(B) क्रिकेट

(C) कॅरम

(D) कुस्ती

Ans-(D) कुस्ती

(Q१४) भारताची ट्रॅक धावपटू के एम दिक्षा हिने लॉस एंजलिस येथे साउंड रनींग ट्रॅक महोत्सवात महिलांच्या १५०० मिटर शर्यतीत कितवा क्रमांक पटकावला आहे?

(A) १

(B) ३

(C) २

(D) ४

Ans-(B) ३

(Q१५) लॉस एंजेलिस येथे साउंड रनिंग ट्रॅक महोत्सवात महिलांच्या किती मिटर शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे?

(A) १५००

(B) २५००

(C) १८००

(D) २३००

Ans-(A) १५००

(Q१६) लॉस एंजलिस येथे साउंड रनिंग ट्रॅक महोत्सवात पुरुषांच्या किती मिटर शर्यतीत भारताचा धावपटू अविनाश साबळे दुसऱ्या स्थानावर राहिला?

(A) ४५००

(B) ४०००

(C) ५०००

(D) ५५००

Ans-(C) ५०००

(Q१७) २०१० ते २०२० या १० वर्षाच्या कालावधीत जागतीक स्तरावर वनक्षेत्र वाढीच्या यादीत भारत कितव्या स्थानावर राहिला आहे?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ४

Ans-(B) ३

(Q१८) दोहा डायमंड लिग २०२४  स्पर्धेत भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्रा ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) रौप्य

(Q१९) दोहा डायमंड लीग २०२४ स्पर्धेत भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्रा ने किती मिटर भालाफेक करत रौप्य पदक जिंकले आहे?

(A) ८८.६०

(B) ८७.३०

(C) ८८.५०

(D) ८८.३६

Ans-(D) ८८.३६

(Q२०) दोहा डायमंड लीग २०२४ स्पर्धेत कोणत्या देशाचा भालाफेक पटू याकूब वाडले ने ८८.३८ मिटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) पॅलेस्टाईन

(B) इराण

(C) चेक प्रजासत्ताक

(D) ब्राझील

Ans-(C) चेक प्रजासत्ताक

(Q२१) जागतिक परिचारिका दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १२ मे

(B) १३ मे

(C) १४ मे

(D) ११ मे

Ans-(A) १२ मे

(Q२२) २२ वी आशियाई सांघिक स्कॉश चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ कोणत्या आयोजित करण्यात येणार आहे?

(A) भारत

(B) सिंगापुर

(C) चीन

(D) मलेशिया

Ans-(C) चीन

(Q२३) चीन मध्ये कोणत्या कालावधीत २२ वी आशियाई सांघिक स्कॉश चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात येणार आहे?

(A) १५ ते १९ जून

(B) १२ ते १६ जून

(C) १३ ते १७ जून

(D) १४ ते १८ जून

Ans-(B) १२ ते १६ जून

(Q२४) AI तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या Lancet कामीकाझ ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे?

(A) अमेरिका

(B) जपान

(C) जर्मनी

(D) रशिया

Ans-(D) रशिया

(Q२५) राष्ट्रिय हरित लवादाने कोणत्या राज्याच्या प्रदूषण नियंत्रण बोर्डाला हिंडन नदी प्रदूषण बाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) उत्तर प्रदेश

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(C) उत्तर प्रदेश

(Q२६) राष्ट्रिय हरित लवादाने उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डाला हिंडन नदी प्रदूषण बाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?

(A) गंगा

(B) यमुना

(C) सरस्वती

(D) गोदावरी

Ans-(B) यमुना

(Q२७) RBI ने कोणाची Excutive director (ED) म्हणून नियुक्ती केली आहे?

(A) संजय कुमार

(B) रितेश अगरवाल

(C) अखिलेश यादव

(D) आर. लक्ष्मीकांत राव

Ans-(D) आर. लक्ष्मीकांत राव


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT