Current Affairs 15th June 2023 : चालू घडामोडी १५ जून २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 15th June 2023 | Chalu Ghadamodi June 15, 2023

Daily Current Affairs (Date – 15th June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 June 2023. Find Current General Knowledge 15th June 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th June 2023: माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ जून २०२३ : Current Affairs June 15, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) लंडन येथील सेंट्रल बँकिंग पुरस्कार २०२३ कार्यक्रमात कोणाला गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
(A) शक्तिकांत दास
(B) उर्जित पटेल
(C) पियुष गोयल
(D) अमिताभ कांत
Ans-(A) शक्तिकांत दास

(Q२) गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित झालेले शक्तीकांत दास हे भारताचे कितवे गव्हर्नर आहेत?
(A) पहिले
(B) दुसरे
(C) तिसरे
(D) चौथे
Ans-(B) दुसरे

(Q३) भारताचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना कोणत्या वर्षी गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
(A) २०१७
(B) २०१६
(C) २०१५
(D) २०१४
Ans-(C) २०१५

(Q४) देशातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कंपनी सुझलॉन ने किती गिगावॅट पवन ऊर्जा उपकरने बसवण्याचा लक्षनीय टप्पा गाठला आहे?
(A) २४
(B) २३
(C) २१
(D) २०
Ans-(D) २०

(Q५) भारतात बसवण्यात आलेल्या एकूण पवन ऊर्जा उपकरनात सुझलॉन कंपनीचा वाटा किती टक्के आहे?
(A) ३३%
(B) ३४%
(C) ३२%
(D) ३०%
Ans-(A) ३३%

(Q६) २०२३ या वर्षीचा राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) रघुनाथ माशेलकर
(B) डॉ.अभय बंग व राणी बंग
(C) सायरस पुनावाला
(D) शरद पवार
Ans-(B) डॉ.अभय बंग व राणी बंग

(Q७) ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत कोणता भारतीय गोलंदाज अव्वल क्रमांकावर आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) उमेश यादव
(C) आर अस्विन
(D) रवींद्र जडेजा
Ans-(C) आर अस्विन

(Q८) ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत आर अस्विन च्या नावावर किती गुण आहेत?
(A) ८५०
(B) ८५५
(C) ८६६
(D) ८६०
Ans-(D) ८६०

(Q९) कोणत्या राज्यातील कच्छ जिल्यात ३.५ रिस्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला आहे?
(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) केरळ
Ans-(A) गुजरात

(Q१०) महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महमंडळा तर्फे महाराष्ट्र राज्यात किती ठिकाणी शिवसृष्टी उभरण्यात येणार आहे?
(A) ६
(B) ५
(C) ७
(D) ८
Ans-(B) ५

(Q११) महाराष्ट्रात कोणत्या शहरात छत्रपती संभाजी महाराज संग्राहालय उभरण्यात येणार आहे?
(A) पुणे
(B) रायगड
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) नाशिक
Ans-(C) छत्रपती संभाजीनगर

(Q१२) देशातील मे महिन्यात घाऊक किमतीवरील महागाई दर किती टक्के होता?
(A) -४.५%
(B) -३.६%
(C) -३.५६%
(D) -३.४८%
Ans-(D) -३.४८%

(Q१३) मे महिन्यातील घाऊक महागाई दर कोणत्या वर्षानंतरचा सर्वात निचांकी दर आहे?
(A) २०१५
(B) २०१६
(C) २०१७
(D) २०१८
Ans-(A) २०१५

(Q१४) महाराष्ट्र राज्यात महानिर्मिती, महाऊर्जा, राहुरी कृषी विद्यापीठ यांच्यात किती मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प उभरण्याचा करार करण्यात आला आहे?
(A) ५०००
(B) ५२२०
(C) ५६००
(D) ५६४०
Ans-(B) ५२२०

(Q१५) महात्मा फुले कृषी विदयापीठ राहुरी येथे किती एकरात १०० mw चे सौर ऊर्जा प्रकल्प उभरण्यात येणार आहेत?
(A) ३५०
(B) ३८०
(C) ४००
(D) ४५०
Ans-(C) ४००

(Q१६) २०३० पर्यंत भारत सरकारने स्थापित क्षमतेच्या किती टक्के वीज ही अपारंपारिक स्वरूपाची असेल असे उद्दिष्ट निश्चित केले आहे?
(A) ४०%
(B) ४५%
(C) ५५%
(D) ५०%
Ans-(D) ५०%

(Q१७) कोणत्या दोन देशा दरम्यान सीमेवर ५ विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) भारत व बांगलादेश
(B) भारत व श्रीलंका
(C) श्रीलंका व मलेशिया
(D) पाकिस्तान व नेपाळ
Ans-(A) भारत व बांगलादेश

(Q१८) तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये अभिषेक तन्वर ने क्रिकेट मधील आतापर्यंतचा सर्वात महागडा चेंडू टाकला आहे त्याने एका चेंडूत किती धवा दिल्या आहेत?
(A) २०
(B) १८
(C) १५
(D) १२
Ans-(B) १८

(Q१९) शेतकऱ्यांनी गोदमात साठवलेल्या मलाच्या तारणावर कर्ज देणारी योजना कोणती बँक राबवत आहे?
(A) RBI
(B) महाराष्ट्र ग्रामीण बँक
(C) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
(D) स्टेट बँक ऑफ इंडिया
Ans-(C) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक

(Q२०) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शेतकऱ्यांनी गोदामात साठवलेल्या मालाच्या तारणावर किती व्याजाने कर्ज देत आहे?
(A) ६%
(B) ७%
(C) ८%
(D) ९%
Ans-(D) ९%

(Q२१) कोणत्या देशातील जगातील सर्वात मोठया मुतखडा शस्त्रक्रियाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे?
(A) श्रीलंका
(B) भारत
(C) चीन
(D) सिंगापूर
Ans-(A) श्रीलंका

(Q२२) भारत दौऱ्यावर आलेले जेक सुलीवान हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार आहेत?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) अमेरिका

(Q२३) इंटरनॅशनल रिन्यूएबल एनर्जी एजन्सी च्या अहवाला नुसार जगभरात २०५० पर्यंत किती टन सौर पॅनल कचरा जमा होणार आहे?
(A) २२ कोटी
(B) २३ कोटी
(C) २० कोटी
(D) १८ कोटी
Ans-(C) २० कोटी

(Q२४) नॅशनल सॉलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया नुसार भारतात २०३० पर्यंत किती टन सौर पॅनल कचरा जमा होणार आहे?
(A) ३४,५०० टन
(B) ३४,४०० टन
(C) ३४,३०० टन
(D) ३४,६०० टन
Ans-(D) ३४,६०० टन

(Q२५) देशातील कोणत्या राज्य सरकारने CBI ला राज्यात प्रवेश बंदी केली आहे?
(A) तामिळनाडू
(B) केरळ
(C) बिहार
(D) पश्चिमबंगाल
Ans-(A) तामिळनाडू

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT