Current Affairs 21st June 2023 : चालू घडामोडी २१ जून २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 21st June 2023

Daily Current Affairs (Date – 21st June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 June 2023. Find Current General Knowledge 21st June 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 21st June 2023: माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ जून २०२३ : Current Affairs June 21, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भरताची बॅडमिंटन जोडी साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी ने BWF कडून जाहीर करण्यात आलेल्या रँकिंग मध्ये कारकीर्दीतील सर्वोत्तम कितवे स्थान पटकावले आहे?
(A) तिसरे
(B) दुसरे
(C) पहिले
(D) चौथे
Ans-(A) तिसरे

(Q२) BWF ने जाहीर केलेल्या बॅडमिंटन रँकिंग मध्ये पी व्ही सिंधू कितव्या स्थानावर आहे?
(A) ११
(B) १२
(C) १३
(D) १५
Ans-(B) १२

(Q३) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून ते २५ जून कोणत्या देशाचा दौरा करणार आहेत?
(A) चीन
(B) रशिया
(C) अमेरिका
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(C) अमेरिका

(Q४) भारत कोणत्या देशासोबत MQ-9B या ड्रोन खरेदी चा करार करणार आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) इंग्लंड
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q५) भारताकडून खरेदी करण्यात येणाऱ्या अमेरिकेच्या MQ-9B ड्रोन ची लांबी किती आहे?
(A) ११ मी
(B) १२ मी
(C) १३ मी
(D) १४ मी
Ans-(A) ११ मी

(Q६) अमेरिकेचे ड्रोन MQ-9B याचा वेग किती किलोमीटर प्रतितास आहे?
(A) ४५५ km/hr
(B) ४४४ km/hr
(C) ४५० km/hr
(D) ४६० km/hr
Ans-(B) ४४४ km/hr

(Q७) दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील साक्षी चितांगेने सुवर्णपदक जिंकले आहे?
(A) पुणे
(B) ठाणे
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) नाशिक
Ans-(C) छत्रपती संभाजीनगर

(Q८) दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ठाण्याच्या नुबैरशहा शेख ने कितवे सुवर्णपदक जिंकले आहे?
(A) पहिले
(B) तिसरे
(C) चौथे
(D) दुसरे
Ans-(D) दुसरे

(Q९) दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडली?
(A) नेपाळ
(B) सिंगापूर
(C) मलेशिया
(D) नॉर्वे
Ans-(A) नेपाळ

(Q१०) २१ जून या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
(A) जागतिक हास्य दिन
(B) जागतिक योग दिन
(C) जागतिक पर्यावरण दिन
(D) जागतिक पृथ्वी दिन
Ans-(B) जागतिक योग दिन

(Q११) २०२३ या वर्षाच्या जागतिक योग दिनाची संकल्पना काय आहे?
(A) फिट इंडिया
(B) यंग इंडिया
(C) वसूधेवकुटुंबकम
(D) अतिथी देवो भवो
Ans-(C) वसुधेवकुटुंबकम

(Q१२) भारतातील प्रसिद्ध जग्गनाथ रथयात्रा सुरु झाली आहे. जग्गनाथ पुरी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) ओडिसा
Ans-(D) ओडिसा

(Q१३) महाराष्ट्र राज्यात नवीन विज्ञान केंद्र कोणत्या जिल्यात स्थापन करण्यात येणार आहे?
(A) ठाणे
(B) सातारा
(C) कोल्हापूर
(D) रायगड
Ans-(A) ठाणे

(Q१४) महाराष्ट्र राज्याच्या परिहवन खात्याच्या अहवालानुसार राज्यात कोणत्या जिल्यात जानेवारी ते मे २०२३ दरम्यान सर्वाधिक अपघात झाले आहेत?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) ठाणे
(D) नाशिक
Ans-(B) पुणे

(Q१५) राज्यपाला ऐवजी मुख्यमंत्र्याना राज्यातील विद्यापीठाचे कुलपती नेमण्याचे विधेयक कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले?
(A) बिहार
(B) हरियाणा
(C) पंजाब
(D) आसाम
Ans-(C) पंजाब

(Q१६) कोणत्या राज्यात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर देखरेखठेवण्यासाठी अभ्यासकाचे ई-स्टडीज बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे?
(A) गुजरात
(B) गोवा
(C) तेलंगणा
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q१७) महाराष्ट्र राज्यात ३० एप्रिल २०२३ पर्यंत एकूण किती मतदारांची नोंद झाली आहे?
(A) ९ कोटी ३ लाख २६२
(B) १० कोटी ४ लाख
(C) ९ कोटी ५ लाख
(D) १० कोटी २ लाख ४६६
Ans-(A) ९ कोटी ३ लाख २६२

(Q१८) महाराष्ट्र राज्यात ३० एप्रिल २०२३ पर्यंत १८ ते १९ वर्षं वयोगटातील किती मतदारांची नोंद झाली आहे?
(A) ७ लाख ३५ हजार ६७०
(B) ८ लाख ३५ हजार ८८३
(C) ६ लाख ३४ हजार ५६७
(D) ९ लाख ४५ हजार ५४०
Ans-(B) ८ लाख ३५ हजार ८८३

(Q१९) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष टेनिस संघांचे नेतृत्व कोण करणार आहे?
(A) सुमित नागल
(B) युकी भांब्री
(C) रोहन बोपन्ना
(D) शही कुमार
Ans-(C) रोहण बोपण्णा

(Q२०) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला टेनिस संघांचे नेत्तृत्व कोण करणार आहे?
(A) प्रार्थना ठोंबरे
(B) मीरा चौधरी
(C) करमन कौर
(D) अंकिता रैना
Ans-(D) अंकिता रैना

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT