Current Affairs 26th June 2023 : चालू घडामोडी २६ जून २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 26th June 2023 | Chalu Ghadamodi June 26, 2023

Daily Current Affairs (Date – 26th June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 June 2023. Find Current General Knowledge 26th June 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th June 2023: माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २६ जून २०२३ : Current Affairs June 26, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) गुगल ही कंपनी भारताच्या डिजिटाईझेशन साठी किती अब्ज डॉलर ची गुंतवणूक करणार आहे?
(A) १० अब्ज डॉलर
(B) ९ अब्ज डॉलर
(C) ८ अब्ज डॉलर
(D) ७ अब्ज डॉलर
Ans-(A) १० अब्ज डॉलर

(Q२) सध्या चर्चेत असलेला वॅग्नेर हा खाजगी लस्करी समूह कोणत्या देशातील आहे?
(A) पाकिस्तान
(B) रशिया
(C) जपान
(D) अमेरिका
Ans-(B) रशिया

(Q३) येव्हजिनी प्रिगोझिन यांनी कोणत्या वर्षी वॅग्नेर या खाजगी लस्करी समूहाची स्थापना केली?
(A) २०१२
(B) २०१३
(C) २०१४
(D) २०१५
Ans-(C) २०१४

(Q४) केंद्र सरकारच्या भारत गौरव रत्नश्री पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) राहुल पाटकर
(B) सागर देशमुख
(C) प्रीतम कंकाळ
(D) महेश शेंडगे
Ans-(D) महेश शेंडगे

(Q५) भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या सालापर्यंत जगात अव्वल ठरेल असा अंदाज गोल्डमन सॅक्स या अमेरिकेच्या गुंतवणूक बँकेने व्यक्त केला आहे?
(A) २०५०
(B) २०४५
(C) २०३५
(D) २०६०
Ans-(A) २०५०

(Q६) जागतिक बँके नी भारतातील सरकारी संस्थामधील तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी किती कोटी डॉलर कर्ज मुंजूर केले आहे?
(A) २० कोटी डॉलर
(B) २५ कोटी डॉलर
(C) १५ कोटी डॉलर
(D) १२ कोटी डॉलर
Ans-(B) २५ कोटी डॉलर

(Q७) भारतात सध्या किती हजार संस्था कार्यरत आहेत?
(A) ४५ हजार
(B) ५० हजार
(C) ४० हजार
(D) ३५ हजार
Ans-(C) ४० हजार

(Q८) पहिली क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे?
(A) भारत
(B) ब्राझील
(C) जर्मनी
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q९) भारतात कोठे गुगल चे जागतिक फिनटेक केंद्र सुरु होणार आहे?
(A) गांधीनगर
(B) मुंबई
(C) बंगळूरू
(D) कोलकत्ता
Ans-(A) गांधीनगर

(Q१०) अमेरिकेच्या काँग्रेस च्या संयुक्त अधिवेशनाला दोनदा संबोधित करणारे कोण पहिले भारतीय नेते ठरले आहेत?
(A) डॉ.मनमोहन सिंग
(B) नरेंद्र मोदी
(C) राहुल गांधी
(D) शशी थरूर
Ans-(B) नरेंद्र मोदी

(Q११) WHO च्या सल्लागार समितीच्या सहअध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) सोम्या स्वामींनाथन
(B) रघुनाथ माशेलकर
(C) डॉ. भूषण पटवर्धन
(D) रणजित देसले
Ans-(C) डॉ. भूषण पठवर्धन

(Q१२) WHO तर्फे आयोजित पारंपारिक वैद्यकीय जागतिक परिषद कोठे होणार आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) दिल्ली
(D) गांधीनगर
Ans-(D) गांधीनगर

(Q१३) श्रीनगर येथे बलिदान स्तंभाचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते झाले?
(A) अमित शहा
(B) नरेंद्र मोदी
(C) फारूक अब्दुल्ला
(D) सत्यपाल मलिक
Ans-(A) सत्यपाल मलिक

(Q१४) ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) प्रवीण दवणे
(B) डॉ.रवींद्र शोभणे
(C) सुरेश द्वादविवार
(D) नरेंद्र चपळगावकर
Ans-(B) डॉ. रवींद्र शोभणे

(Q१५) ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्ष पदी निवड झालेले डॉ. रवींद्र शोभणे यांनी खालील पैकी कोणते साहित्य लिहले नाही?
(A) अस्वमेध
(B) महाभारताचा मूल्यवेध
(C) सागरा प्राण तळमळला
(D) अनंत जन्माची गोष्ट
Ans-(C) सागरा प्राण तळमळला

(Q१६) ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी २०२४ मध्ये कोठे होणार आहे?
(A) त्रिंबकेश्वर
(B) नाशिक
(C) फलटण
(D) अमळनेर
Ans-(D) अमळनेर

(Q१७) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द नाईल या कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे?
(A) इजीप्त
(B) इराण
(C) युक्रेन
(D) सिरिया
Ans-(A) इजीप्त

(Q१८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले आहेत?
(A) १०
(B) १३
(C) १२
(D) ११
Ans-(B) १३

(Q१९) ऑर्डर ऑफ द नाईल हा इजीप्त देशाचा पुरस्कार कोणत्या वर्षां पासून देण्यात येतो?
(A) १९१०
(B) १९१२
(C) १९१५
(D) १९२०
Ans-(C) १९१५

(Q२०) कोणता दिवस हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) २३ जून
(B) २४ जून
(C) २५ जून
(D) २६ जून
Ans-(D) २६ जून

(Q२१) ज्ञान फॉउंडेशन तर्फे दिला जाणारा लोकनेते भाई वैद्य स्मुर्ती गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) बाळासाहेब पाटणकर
(B) प्रवीण दवणे
(C) श्रीमंत कोकाटे
(D) प्रवीण गायकवाड
Ans-(A) बाळासाहेब पाटणकर

(Q२२) २ हजार रुपयांच्या सुमारे किती कोटी रु किमतीच्या नोटा बँकेमध्ये परत आल्याची माहिती RBI गोव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली?
(A) २ लाख कोटी
(B) २.४१ लाख कोटी
(C) ३ लाख कोटी
(D) ३.४ लाख कोटी
Ans-(B) २.४१ लाख कोटी

(Q२३) देशामध्ये सर्वाधिक रोजगार देण्यात कोणती कंपनी आघाडीवर आहे?
(A) मायक्रोसॉफ्ट
(B) रिलायन्स
(C) TCS
(D) अमाँझॉन
Ans-(C) TCS

(Q२४) जगामध्ये राहण्यासाठी योग्य शहाराच्या यादीत दिल्ली चा कितवा क्रमांक आहे?
(A) १३५
(B) १३८
(C) १४०
(D) १४१
Ans-(D) १४१

(Q२५) राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा कोठे होणार आहे?
(A) अहमदाबाद
(B) मुंबई
(C) पुणे
(D) चेन्नई
Ans-(A) अहमदाबाद

(Q२६) केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्य उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार २०२२-२३ मध्ये खादी व ग्रामउद्योगाच्या वस्तूची विक्री किती कोटीवर पोहचली आहे?
(A) १ लाख १० हजार कोटी
(B) १ लाख ८ हजार कोटी
(C) १ लाख ६ हजार कोटी
(D) १ लाख ५ हजार कोटी
Ans-(B) १ लाख ८ हजार कोटी

(Q२७) देशात खादी ग्रामउद्योग आयोगाची किती विक्री केंद्र आहेत?
(A) ७ हजार
(B) ९ हजार
(C) ८ हजार
(D) ९ हजार
Ans-(C) ८ हजार

(Q२८) महाराष्ट्र राज्यात १८ वर्षाहून कमी वयाची मुले ५० CC हुन अधिक क्षमतेची दुचाकी चालवताना आढळून आल्यास किती वर्षा पर्यंत वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही?
(A) २३
(B) २४
(C) २६
(D) २५
Ans-(D) २५

(Q२९) लैंगिक संबंध ठेवण्याबाबत सोळा वर्षाचा युवक निर्णयक्षम असतो असे मत कोणत्या उच्च न्यायालयाने नोंदवले आहे?
(A) मेघालय
(B) मुंबई
(C) पाटणा
(D) दिल्ली
Ans-(A) मेघालय

(Q३०) २५ जून हा कोणता दिवस म्हूणन साजरा केला जातो?
(A) अंतरराष्ट्रीय हास्य दिन
(B) अंतरराष्ट्रीय नाविक दिन
(C) जागतिक आरोग्य दिन
(D) जागतिक मृदा दिन
Ans-(B) अंतरराष्ट्रीय नाविक दिन

(Q३१) २५ जून हा अंतरराष्ट्रीय नाविक दिन साजरा करण्याचा ठराव २०१० साली कोणत्या ठिकाणी केला होता?
(A) दिल्ली
(B) पॅरिस
(C) मनिला
(D) सिंगापूर
Ans-(C) मनिला

(Q३२) भारताने सांघिक SNUKER अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्णं
(B) कास्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्णं

(Q३३) सांघिक अजिंक्यपद SNUKER स्पर्धा कोठे पार पडली?
(A) दिल्ली (भारत)
(B) तेहरान (इराण)
(C) लंडन
(D) जर्मनी
Ans-(B) तेहरान (इराण)

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT