Current Affairs 30th June 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 30, 2023
Daily Current Affairs (Date – 30th June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 June 2023. Find Current General Knowledge 30th June 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana, Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 30th June 2023: माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
- Current Affairs 29th June 2023 : चालू घडामोडी 29 जून २०२३: Click Here
- Current Affairs 28th June 2023 : चालू घडामोडी 28 जून २०२३: Click Here
- Current Affairs 27th June 2023 : चालू घडामोडी 27 जून २०२३: Click Here
- Current Affairs 26th June 2023 : चालू घडामोडी 26 जून २०२३: Click Here
- Current Affairs 24th June 2023 : चालू घडामोडी 24 जून २०२३: Click Here
- Current Affairs 23rd June 2023 : चालू घडामोडी 23 जून २०२३: Click Here
- Current Affairs 22nd June 2023 : चालू घडामोडी 22 जून २०२३: Click Here
चालू घडामोडी ३० जून २०२३ : Current Affairs June 30, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) केंद्र सरकारच्या उद्योग विभागाने महाराष्ट्रात कोठे मेगा लेदर फूट वेअर पार्क स्थापन करण्यास मान्यता दिली आहे?
(A) रायगड
(B) कोल्हापूर
(C) सांगली
(D) जळगाव
Ans-(A) रायगड
(Q२) जर्मनीतील नोबेल परिषदेसाठी महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याच्या डॉ. अमर कांचळे यांची निवड झाली आहे?
(A) नाशिक
(B) पुणे
(C) नांदेड
(D) सातारा
Ans-(B) पुणे
(Q३) परदेशी खर्चावर वसुल करण्यात येणाऱ्या ज्यादा प्राप्तीकर (TCS) नियमाची अंमलबजावणी किती तारखे पासून सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे?
(A) १ जुलै
(B) १ ऑगस्ट
(C) १ ऑक्टोबर
(D) १ सप्टेंबर
Ans-(C) १ ऑक्टोबर
(Q४) सायलेंट साऊंड गुड या पुस्तकाचे लेखक, पश्चिम बंगालचे राज्यपाल कोण आहेत?
(A) अरिफ खान
(B) सी टी रवि
(C) रमेश बैस
(D) सी व्ही आनंद बोस
Ans-(D) सी व्ही आनंद बोस
(Q५) भारतीय फूटबॉल संघाने फिफा रँकिंग मध्ये ५ वर्षानंतर कितवे स्थान मिळवले आहे?
(A) १००
(B) १०५
(C) ५०
(D) ५५
Ans-(A) १००
(Q६) कोणत्या देशाचा फूटबॉल संघ फिफा रँकिंग मध्ये प्रथम क्रमांकावर आहे?
(A) फ्रान्स
(B) अर्जेंटीना
(C) ऑस्ट्रेलिया
(D) पोर्तुगाल
Ans-(B) अर्जेंटीना
(Q७) देशभरातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कधी पासून UPI डिजिटल पेमेंट चा वापर करणे अनिवार्य करण्यात येणार आहे?
(A) १ जुलै
(B) १ ऑगस्ट
(C) १५ ऑगस्ट
(D) १ सप्टेंबर
Ans-(C) १५ ऑगस्ट
(Q८) भीम या UPI प्लॅटफॉर्म द्वारे जानेवारी महिन्यात किती लाख कोटीची उलाढाल झाली?
(A) १२.५०
(B) १२.६०
(C) १२.३०
(D) १२.९८
Ans-(D) १२.९८
(Q९) सरकारी कार्यालयात कर्मच्याऱ्यांनी टी शर्ट परिधान करु नये असा आदेश कोणत्या राज्याच्या शिक्षण विभागाने काढला आहे?
(A) बिहार
(B) गुजरात
(C) महाराष्ट्र
(D) गोवा
Ans-(A) बिहार
(Q१०) बोस्टन कॅन्सलटिंग ग्रुप संस्थेने जारी केलेल्या २०२३ च्या मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपनी च्या क्रमवारीत कोणती कंपनी प्रथम क्रमांकावर आहे?
(A) मेटा
(B) मायक्रोसॉफ्ट
(C) अँपल
(D) TCS
Ans-(C) अँपल
(Q११) महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या सांस्कृतिक धोरण समितीचे प्रमुख कोण आहेत?
(A) प्रशांत दामले
(B) सुहास बहुलकर
(C) मनोज जोशी
(D) सदानंद मोरे
Ans-(B) सुहास बहुलकर
(Q१२) एका धर्मदाय संस्थेने वार्षिक महान स्थलांतरिताच्या यादीत भारतीय वंशाच्या कोणाचे नाव समाविष्ट केले आहे?
(A) बराक ओबामा
(B) नरेंद्र मोदी
(C) जो बायडेन
(D) अजय बंगा
Ans-(D) अजय बंगा
(Q१३) खालील पैकी कोणती वंदे भारत एक्सप्रेस देशात सर्वोत्तम कामगिरी करणारी एक्सप्रेस ठरली आहे?
(A) कासागोड ते त्रिवेन्द्रम
(B) मुंबई ते मडगांव
(C) मुबंई ते सोलापूर
(D) दिल्ली ते मुंबई
Ans-(A) कासागोड ते त्रिवेन्द्रम
(Q१४) कासागोड ते त्रिवेन्द्रम या वंदे भारत एक्सप्रेस ने सरासरी किती टक्के प्रवासी नेले आहेत?
(A) १२३%
(B) १८३%
(C) १५६%
(D) १७८%
Ans-(B) १८३%
(Q१५) वी.दा.सावरकरांच्या जीवन कार्याचा कोणत्या राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश केला आहे?
(A) बिहार
(B) महाराष्ट्र
(C) मध्येप्रदेश
(D) राजस्थान
Ans-(C) मध्यप्रदेश
(Q१६) १ लाख कोटी भांडवलाचा टप्पा गाठणारी कोणती देशातील पहिलीच एअर लाईन कंपनी ठरली आहे?
(A) एअर इंडिया
(B) किंगफिशर
(C) स्पेस जेट
(D) इंडिगो
Ans-(D) इंडिगो
(Q१७) ग्लोबल पीस इंडेक्स २०२३ नुसार जगातील सर्वात शांत देश कोणता आहे?
(A) आईसलँड
(B) फिनलंड
(C) ऑस्ट्रेलिया
(D) सिंगापूर
Ans-(A) आईसलँड
(Q१८) जगातील सर्वात अशांत देश कोणता आहे?
(A) सिरिया
(B) अफगाणिस्तान
(C) कांगो
(D) येमेन
Ans-(B) अफगाणिस्तान
(Q१९) जगातील शांततेच्या १६३ देशातील यादीत भरताचा क्रमांक कितवा आहे?
(A) १२०
(B) १२३
(C) १२६
(D) १२७
Ans-(C) १२६
(Q२०) ग्लोबल पीस इंडेक्स नुसार भारतातील शांतता किती टक्क्यानी सुधारली आहे?
(A) ३.४%
(B) ३.२%
(C) ३.१%
(D) ३.५%
Ans-(D) ३.५%
(Q२१)ग्लोबल पीस इंडेक्स नुसार जागतिक शांततेची पातळी किती टक्क्यानी घसरली आहे?
(A) ०.४२%
(B) ०.५६%
(C) ०.५०%
(D) ०.४५%
Ans-(A) ०.४२%
(Q२२) कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी राज्याच्या मंत्र्याला मुख्यमंत्र्याच्या मंत्री मंडळातून काढून टाकले आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) पंजाब
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(B) तामिळनाडू
(Q२३) चामड्याच्या वस्तूचा उत्पदनात व निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे?
(A) ५ वा
(B) ७ वा
(C) ८ वा
(D) १० वा
Ans-(C) ८ वा
(Q२४) महाराष्ट्र राज्यात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोठे पुढील वर्षी MIDC चे कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी दिली आहे?
(A) पॅरिस
(B) अमेरिका
(C) सिंगापूर
(D) दुबई
Ans-(D) दुबई
(Q२५) दिल्लीतील औरंगजेब लेन रस्त्याला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
(A) डॉ.ए पी जे अब्दुल कलाम
(B) छत्रपती शिवाजी महाराज
(C) महाराणा प्रताप
(D) पंडित जवाहरलाल
नेहरू
Ans-(A) डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
(Q२६) सशस्त्र संघर्षाच्या मुलावर होणाऱ्या परिणामा बाबतच्या वार्षिक अहवालातुन कोणत्या देशाचे नाव संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटीनो गुटरेस यांनी वगळले आहे?
(A) भारत
(B) पाकिस्तान
(C) बांगलादेश
(D) श्रीलंका
Ans-(A) भारत
(Q२७) मुले व सशस्त्र संघर्ष याबाबतच्या संयुक्त राष्ट्राच्या सरचिटनिसांच्या अहवालात भारताचा समावेश कोणत्या वर्षांपासून होता?
(A) २००९
(B) २०१०
(C) २००८
(D) २०१२
Ans-(B) २०१०
अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
🔎जिल्हा नुसार जाहिराती📲 |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
🎓शिक्षणानुसार जाहिराती💼 |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |